Slayy Point YouTube Biography Instagram

Slayy Point YouTube Biography Instagram

आजच्या Video मध्ये आपण Slayy Point YouTube Biography Instagram विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

सध्या युट्युब वर Binod नावाचा trend सुरु आहे, या विनोद नावाचा trend सुरू करण्याचे संपूर्ण श्रेय Slayy Point यांना जाते.

काही दिवसांपूर्वी Slayy Point यांनी आपल्या यूट्यूब चैनल वर Binod या नावावरून roasting video बनवला होता. बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, आणि YouTube वर trend करायला लागला.

सध्या Binod हे नाव जोर पकडत आहे, एवढेच नव्हे तर मोठमोठे youtuber वर सुद्धा या नावाचा वापर करून videos बनवत आहेत.

या सर्व गोष्टीचे श्रेय जाते Slayy Point यांच्या Binod नावाचा video ला.

Slayy Point YouTube

Slayy Point YouTube Biography Instagram
Slayy Point YouTube Biography Instagram
Credit By Instagram

काही आठवड्यांपूर्वी Slayy Point या YouTube Channel ने Binod नावाचा roasting video बनवला होता. बघताबघता या video ला millions मध्ये views आले.

आणि काही दिवसातच हा Slayy Point trending page हा video Trend करू लागला.

Actually या गोष्टीची सुरुवात होते Biond Thar या व्यक्तीच्या YouTube Channel मुळे हा व्यक्ती प्रत्येक YouTube च्या video च्या comment box मध्ये Biond असे comment करत होता.

Slayy Point या YouTube Channel ने Binod च्या नावाने एक roasting video बनवला.

बघता बघता या video ला millions मध्ये views आले.

सध्या Binod हा keyboard YouTube वर trending होताना दिसत आहेत, एवढेच नव्हे तर Twitter वर सुद्धा #Binod नावाचा Trend सुरू झालेला आहे.

Slayy Point Biography

Abhyudaya Mohan and Gautami Kawale यांनी साथ मार्च 2016 मध्ये आपला एक यूट्यूब चैनल Slayy Point या नावाने सुरू केला. हा YouTube channel roasting वर आधारित चॅनल आहे ज्यामध्ये अभ्युदय आणि गौतमी आपल्या वेगळ्या शैलीमध्ये इतरांचा समाचार घेताना दिसतात.

Abhyudaya Mohan and Gautami Kawale यांचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे, हे दोघं मित्र मैत्रिणींनी शाळेत असल्यापासून मित्र आहेत. कॉलेज मध्ये असताना त्यांनी YouTube वर स्वतः channel सुरु करण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीच्या काळामध्ये हे दोघे cricket संबंधित आणि मूव्ही रिव्ह्यू विषयी माहिती सांगत असे, पण त्यांच्या चॅनलला हवी तशी सक्सेस मिळत नव्हती.

तेव्हा त्यांनी आपल्या content मध्ये चेंज करून त्यांनी roasting करण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या या roasting content ला लोकांची पसंती मिळू लागली. आणि बघता बघता त्यांचे युट्युब वर 2.44M subscriber झाले आहेत.

सध्या Binod नावाचे trend सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहेत.

आणखी वाचा : Gima Ashi Biography

Slayy Point हा YouTube वर एक roasting channel आहे, याचे owner abhyudaya mohan and gautami kawale हे आहेत.

हे दोघे मित्र मैत्रिणी युट्युब वर आपल्या खास शैली मध्ये foreigner reaction channel चा घेतात म्हणजेच त्यांना roast करतात. त्यांच्या roasting च्या हटके स्टाइल मुळे आज त्यांचे YouTube वर 2.44M subscriber आहेत.

Slayy Point Binod

सध्या युट्युब वर Biond नावाचा ट्रेन प्रचंड व्हायरल होताना दिसतोय या सर्वांचे श्रेय जाते Slayy Point या YouTube Channel ला.

जर तुम्हाला त्यांचा Binod नावाचा roasting video पाहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांचा video पाहू शकता.

Slayy Point Instagram

Slayy Point Instagram

Slayy Point YouTube Biography Instagram हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा,आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये जरूर शेअर करा.

Slayy Point YouTube Biography Instagram

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group