Subhadra Kumari Chauhan Google Doodle

About This Article
Subhadra Kumari Chauhan Google Doodle, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Wikipedia.

जन्म 16 ऑगस्ट 1904
अलाहाबाद , संयुक्त प्रांत आग्रा आणि अवध , ब्रिटिश भारत
मृत्यु 15 फेब्रुवारी 1948 (वय 43)
सिवनी , मध्य प्रांत आणि बेरार , भारताचे अधिराज्य
व्यवसाय कवी
भाषा हिंदी
राष्ट्रीयत्व भारतीय
कालावधी 1904-1948
शैली कविता
विषय हिंदी
जोडीदार ठाकूर लक्ष्मणसिंह चौहान
मुले 5

Subhadra Kumari Chauhan Google Doodle 16 August 2021, Biography, History (Marathi)

आज 16 ऑगस्ट 2021 रोजी गुगल ने भारतीय कवियत्री “सुभद्रा कुमारी चौहान” यांच्या 117 व्या जन्मदिवशी त्यांना गुगल डुडल द्वारे सन्मानित केले आहे. सुभद्रा कुमारी चौहान ह्या एक लेखिका, कवयत्री आणि स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 ला मदुराई जिल्ह्यातील निहाल पूल गावातील राजपूत कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना कविता लिहिण्याची आवड होती नऊ असतानाच त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली होती.

“झांसी की रानी” ही कविता त्यांची विशेष लोकप्रिय झाली. ही कविता राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाचे वर्णन करणारी कविता होते हिंदी साहित्यामध्ये ही कविता सर्वात जास्त गायिली गेलेली कविता आहे. वर्षे 1921 मध्ये सुभद्राकुमारी चौहान यांनी महात्मा गांधींच्या आसहकार चळवळीमध्ये सहभाग घेतला होता.

1921 मध्ये, सुभद्रा कुमारी चौहान आणि त्यांचे पती महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सामील झाले . नागपुरात न्यायालयीन अटक होणारी ती पहिली महिला सत्याग्रही होत्या आणि 1923 आणि 1942 मध्ये ब्रिटीश राजवटीच्या विरोधात निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल तिला दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्या राज्याच्या विधानसभेच्या (पूर्वीचे मध्य प्रांत) सदस्य होत्या.

1948 मध्ये जवळ एक कार अपघातात मृत्यू झाला.

Final Word:-
Subhadra Kumari Chauhan Google Doodle हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Subhadra Kumari Chauhan Google Doodle 16 August 2021, Biography, History (Marathi)

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon