सुरभी भावे बायोग्राफी इन मराठी: Surbhi Bhave Biography in Marathi (Information, Wiki, Serials, Movie, Instagram, Husband, Birthday, Age, Education & Family)

सुरभी भावे बायोग्राफी इन मराठी: Surbhi Bhave Biography in Marathi (Information, Wiki, Serials, Movie, Instagram, Husband, Birthday, Age, Education & Family) #surbhi_shinestar

सुरभी भावे बायोग्राफी इन मराठी: Surbhi Bhave Biography in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री सुरभी भावे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री सुरभी भावे या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री सुरभी भावे यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Surbhi Bhave Bithday & Age

मराठी अभिनेत्री सुरभी भावे यांचा जन्म 29 सप्टेंबर 1987 ला गुहाघर रत्नागिरी महाराष्ट्र मध्ये झालेल्या आहे. सध्या अभिनेत्री सुरभी भावे यांचे दोन हजार बावीस रोजी वय 35 वर्षे आहे.

NameSurbhi Bhave
NicknameSurbhi
Birthday29 October 1987
Age (2022)35

Surbhi Bhave Education

मराठी अभिनेत्री सुर्वे भावे यांनी आपले शालेय शिक्षण RLMSS शाळेमधून पूर्ण केलेले आहेत तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण V.G. Vaze Kelkar College मधून पूर्ण केलेले आहे.

SchoolRLMSS
CollegeV.G. Vaze Kelkar College
QualificationGraduation

Bhagya Dile Tu Mala Kaveri Real Name (Colors Marathi)

सध्या अभिनेत्री सुरभी भावे ह्या कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला #bhagyadiletuala या मालिकेमध्ये सुवर्णा दाभोळकर नावाची व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता विवेक सांगळे आणि मराठी अभिनेत्री तन्वी मुंडले यांची मुख्य भूमिका आहे.

Surbhi Bhave Marathi Serials List

आत्तापर्यंत अभिनेत्री सुरभी भावे यांनी मराठी मालिकांमध्ये खूप साऱ्या नकारात्मक भूमिका साकारलेल्या आहेत.

  • असावा सुंदर स्वप्नांचा बंगला
  • तुला पाहते रे
  • सख्या रे
  • गोठ
  • स्वामिनी
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
  • अस्मिता
  • माझे पती सौभाग्यवती
  • चित्रगथी
  • चंद्र आहे साक्षीला

Surbhi Bhave Marathi Movie List

Pawankind

वर्ष 2022 मध्ये अभिनेत्री सुरभी भावे यांचा पावनखिंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटांमध्ये अभिनेत्री सुरभी भावे यांनी ‘मातोश्री सोनाई देशपांडे’ यांची भूमिका साकारली आहे.

Chandramukhi

वर्ष 2022 मध्ये प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या बहुचर्चित चित्रपटांमध्ये अभिनेत्री सुरभी भावे यांनी मीरा जोंधळे नावाची भूमिका साकारली होती.

https://www.instagram.com/p/CdlP_USPc-8/?igshid=MDJmNzVkMjY=

सुरभी भावे बायोग्राफी इन मराठी: Surbhi Bhave Biography in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon