Swanandi Tikekar Biography

Swanandi Tikekar Biography

Swanandi Tikekar Biography
Swanandi Tikekar Biography (Credit Instagram)
Swanandi Tikekar Biography
Biography of Swanandi Tikekar
Profession Actress & Singer
Name : Swanandi Uday Tikekar
Date of Brith13 November 1990
Age : 31 Years (2020)
Birthplace : Bijapur, Karnataka, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5’5”
Weight : N/A
Eye Colour : Dark Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Leo
Religion : Hindu
Debut : Abhalmaya
School
College : LLM college
Education : LAW
Family :
Father Name : Uday Tikekar
Mother Name : Aarti Ankalikar
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Husband Name : None
Cast
Serials : Abhalmaya, Dil Dosti Duniyadari, Dil Dosti Dobara
Movie :
Natak : Don’t Worry Be Happy
Hobbies : Acting & Singing
InstagramClick Here
Facebook : Click Here
Net Worth : N/A

Swanandi Tikekar Biography

आजचा आर्टिकल मध्ये आपण सोनी मराठीवरील सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या शोमध्ये विजेती अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

स्वानंदी टिकेकर हा मराठीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्या मराठी मधील ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांच्या सुपुत्री आहेत. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1990 मध्ये बीजापुर कर्नाटक मध्ये झालेला आहे.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांनी आपले शिक्षण ला मधून पूर्ण केलेले आहे. लहानपणापासूनच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांना अभिनयाची प्रचंड आवड होती त्यामुळे शाळेत असताना त्या शाळेच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत.

झी मराठी वरील आभाळमाया ही त्यांची पहिली मराठी सिरीयल होती. त्यानंतर त्यांनी झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या सिरीयल मध्ये त्यांनी मिनल नावाची भूमिका केली होती त्यानंतर याच मालिकेचा दुसरा भाग म्हणजे दिल दोस्ती दोबारा या मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केले होते.

मराठी मालिकेमध्ये काम करत असतानाच त्यांनी मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. Don’t worry be happy हे त्यांचे विशेष करून खूप गाजले. या नाटकामध्ये त्यांनी उमेश कामत यांच्यासोबत काम केलेले आहे.

सध्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही सोनी मराठी वरील सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या शोमध्ये सहभागी झाली होती. आणि या शोमध्ये त्यांनी पहिले विजेतेपद सुद्धा मिळवलेले आहे.

Swanandi Tikekar Biography

1 thought on “Swanandi Tikekar Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group