Takeshi’s Castle 2023 : भुवन बामची एन्ट्री

Takeshi's Castle 2023

ताकेशी कैसल (takeshi’s castle 2023) या नावाने प्रसिद्ध असलेला खेळ काही वर्षांपूर्वी पोगो (Pogo) या चॅनलवर प्रसारित होत होता. या शोचे सूत्रसंचालन बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन “जावेद जाफरी” हे करत असे. हा शो जपानमध्ये 1986 ते 1990 पर्यंत प्रसारित झाला होता आणि या शोने खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळवली होती तसेच हा शो भारतामध्ये … Read more

Join Information Marathi Group Join Group