Takeshi's Castle 2023

Takeshi’s Castle 2023 : भुवन बामची एन्ट्री

ताकेशी कैसल (takeshi’s castle 2023) या नावाने प्रसिद्ध असलेला खेळ काही वर्षांपूर्वी पोगो (Pogo) या चॅनलवर प्रसारित होत होता. या शोचे सूत्रसंचालन बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन “जावेद जाफरी” हे करत असे. हा शो जपानमध्ये 1986 ते 1990 पर्यंत प्रसारित झाला होता आणि या शोने खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळवली होती तसेच हा शो भारतामध्ये 2002 साली प्रसारित झाला होता आणि या शोने देखील भारतामध्ये खूप प्रसिद्धी मिळवली.

हा शो विविध अडचणीने भरलेला असा शो होता. या शोमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल. या शोमध्ये आपल्याला आई-वडिलांची जोडी आणि त्यांच्यासोबत मुलांचा देखील सहभाग असलेला पाहायला मिळत असेल.
या शोमध्ये स्पर्धकांना अनेक खेळ खेळावे लागत असे हे खेळ जोखमीचे होते १०० स्पर्धकातून एक स्पर्धक विजयी होत असे.

आता ताकेशी कैसल हा कार्यक्रम “२ नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर” प्रदर्शित होणार आहे आणि या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध youtuber वर “भुवन बाम” ज्याला आपण बीबी की वाइन (bb ki vines) या नावाने देखील ओळखतो हे करणार आहेत त्यामुळे फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.

ताकेशी कैसल आता आपल्याला नव्या रूपामध्ये दिसणार आहे त्यामुळे फॅन्स हा शो पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

Author: Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *