डॉ. उत्कर्ष शिंदे माहिती | Utkarsh Shinde Biography In Marathi

About This Article
Utkarsh Shinde, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Cast, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Age: 35 (2021)
Marital Status:

डॉ. उत्कर्ष शिंदे माहिती | Utkarsh Shinde Biography In Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील अशा एका गायका विषयी बोलणार आहोत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आवाजाने आणि गाण्याने वेड लावलेले आहे. आपण बोलत आहोत मराठी अभिनेता, डॉक्टर, गायक, संगीतकार आणि गीतकार डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्याविषयी.

डॉ. उत्कर्ष शिंदे यांचा जन्म 11 जानेवारी 1986 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव आनंद शिंदे आहे आणि त्यांच्या आईचे नाव विजया शिंदे असे आहे. आनंद शिंदे हे मराठीमधील जेष्ठ गायक आहेत. डॉ. उत्कर्ष शिंदे यांना दोन बंधू आहे त्यांचे नाव हर्षद शिंदे आणि आदर्श शिंदे असे आहे. आदर्श शिंदे सध्या मराठीमधील आघाडीचे गायक आहेत. त्यांनी गायलेली आतापर्यंतची सर्वच गाणी सुपरहिट ठरलेली आहे. डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या भावासोबत खूप साऱ्या गाण्यांची ही रचना केलेली आहे आणि ही सर्वच गाणी सुपरहिट ठरलेली आहेत.

बिग बॉस मराठी ३ स्पर्धकांची नावे आणि चरित्र

Biography of Utkarsh Shinde

Profession: Marathi Actor, Writer, Musician, Singer & Doctor
Marathi Actress / Actor: 
Name: Utkarsh Shinde
Nike Name: Utkarsh
Real Name: Utkarsh Anand Shinde
Date of Birth: 11 January 1986
Age: 35 Years (2021)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Buddhist

Education

School: MTS Khalsa High School
College: Dr. D. Y. Patil HMC & RC
Education: Homoeopathy

Personal Life

Family:
Father Name: Anand Shinde
Mother Name: Vijaya Shinde
Bother Name: Adarsh Shinde
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: 
Serials: N/A
Movie: N/A
Song: “हाक मारतयं कोल्हापूर”, “गो-करोना, करोना गो”, “कोविड योद्धा म्हणा”, “आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा”, “हळदीचा सोहळा”
Web Series: 
Natak: 
Award: Best Debut Singer (प्रियतमा) 2013
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Bigg Boss Marathi Season 3 Contestants

सध्या डॉ. उत्कर्ष शिंदे हे कलर्स मराठी या वाहिनीवरील Bigg Boss Marathi Season 3 मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. लवकरच हा शो कलर्स मराठी या वाहिनीवर चालू होणार आहे.

FAQ

Q: डॉ. उत्कर्ष शिंदे बर्थडे?
Ans: 11 जानेवारी 1986

Q: डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्या वडिलांचे नाव?
Ans: आनंद शिंदे

Q: डॉ. उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे कोण आहेत?
Ans: सख्खे भाऊ

Q: डॉ. उत्कर्ष शिंदे पत्नीचे नाव?
Ans: N/A

Q: डॉ. उत्कर्ष शिंदे शिक्षण?
Ans: होमिओपॅथी मधून पदवी

Final Word:-
डॉ. उत्कर्ष शिंदे माहिती Utkarsh Shinde Biography हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

डॉ. उत्कर्ष शिंदे माहिती | Utkarsh Shinde Biography In Marathi

1 thought on “डॉ. उत्कर्ष शिंदे माहिती | Utkarsh Shinde Biography In Marathi”

Leave a Comment