Varun Dhawan Biography

Varun Dhawan Biography in Marathi

Varun Dhawan Biography in Marathi वरून धवन हा भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम करतो. 2014 च्या Forbe’s India’s celebrity 100 list मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता होता. त्याची पहिली फिल्म हि बॉक्स ऑफिसवर हिट ठरली.

वरून धवन चा जन्म 24 एप्रिल 1987 मध्ये झाला आहे. प्रसिद्ध फिल्म निर्माते आणि फिल्म डायरेक्टर डेविड धवन यांचे हे सुपुत्र आहे. वरून धवन ने Nottingham trent University मधून Business Management मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्याने अभिनय करण्यापूर्वी करण जोहर नामांकित डायरेक्टर त्याबरोबर assistant director म्हणून काम केलेले आहे (My Name is Khan 2010). आणि अभिनयाची सुरुवात 2012मध्ये करण जोहर निर्मित स्टुडन्ट मुलांना वर आधारित Student of the Year मधून डेब्यू केले.

त्यानंतर त्यांनी Main Tera Hero (2014), Humpty Sharma ki Dulhania (2014), Badrinath ki Dulhania (2017), शाहरुख खान सोबत Dilwale (2015), Dishoom (2016) जॉन अब्राहम सोबत, Judwaa 2 (2017), आणि डान्स वर आधारित रेमो डिसुझा निर्मित ABCD 2 (2015), सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणारा Anushka Sharma सोबतचा Sui Dhaaga (2018) अशा फिल्म्स त्याने केलेले आहेत.

Varun Dhawan Biography in Marathi वरून धवन चा जन्म 24 एप्रिल 1987 मध्ये झालेला आहे त्यांच्या वडिलांचे नाव डेव्हिड धवन (Varun Dhawan Father David Dhawan) आहे जे एक प्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक आणि फिल्म निर्माते आहेत त्यांच्या आईचे नाव करुणा धवन (Varun Dhawan Mother Karuna Dhawan) आहे त्याचा एक मोठा भाऊ आहे जो फिल्म डायरेक्ट करतो रोहित (Varun Dhawan Brother Rohit Dhawan).

Varun Dhawan ने आपले बारावीचे शिक्षण H.R. College Commerce & Economics मधून पूर्ण केलेले आहे त्यानंतर त्यांनी Business Management Degree Nottingham Trent University, United Kingdom मधून प्राप्त केलेली आहे. त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात assistant director म्हणून करण जोहर (Karan Johar) बरोबर केली होती My Name is Khan (2010).

Varun Dhawan Biography in Marathi वरून धवन ने आपल्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये प्रदर्शित झालेला करण जोहर निर्मित लव्ह ट्रँगल म्हणजेच टीनेजर्स वर आधारित Student of the Year मधून आपल्या फिल्मी अभिनयाची सुरुवात केली. त्याने सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्यासोबत काम केले होते. ह्या फिल्म मध्ये त्यांनी रोहन नाडा एका मुलाची व्यक्तिरेखा सादर केलेली आहे जो एक बिझनेस मॅन बापाचा श्रीमंत मुलगा असतो. त्यानंतर 2014 मध्ये Main Tera Hero तेलगू फिल्म चा रिमेक केला आहे.

Varun Dhawan Family

Varun Dhawan family, Varun Dhawan father (David Dhawan) Varun Dhawan mother (Karuna Dhawan) Varun Dhawan brother (Rohit Dhawan).

Varun Dhawan Biography in Marathi वरून धवन ला एक मोठा भाऊ आहे ज्याचे नाव रोहित धवन असे आहे. Varun Dhawan Brother (Rohit Dhawan). Varun Dhawan wife वरून धवन ने अजून पर्यंत लग्न नाही झालेला आहे.

Varun Dhawan Bio

वरून धवन चे संपूर्ण नाव Varun David Dhawan असे आहे. 2014 च्या Forbe’s India celebrity 100 list मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केलेली आहे.

वरून धवन चा जन्म 24 एप्रिल 1987 मध्ये झालेला आहे त्याचे वय आता ते 33 वर्षे आहे तो मुंबईमध्ये राहतो. वरून धवन च्या वडिलांचे नाव डेव्हिड धवन आहे जे फिल्म निर्माते आणि फिल्म दिग्दर्शक आहे. त्यांनी आपल्या Education H.R. College of Commerce and Economics, Nottingham Trent University Bombay Scottish School Mahim मधून पूर्ण केलेले आहे

Awards Stardust Award of breakthrough performance male.

Varun Dhawan Girlfriend Natasha Dalal

Varun Dhawan Biography in Marathi

Varun Dhawan Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Biography
Real nameVarun David Dhawan
NicknamePappu
ProfessionActor
Physical Status & more
height1.80 m
Weight75 kg
Eye ColourDark Brown
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth24 April 1987
Age33 year
BirthplaceMumbai Maharashtra India
NationalityIndian
SchoolBombay Scottish School Mumbai
CollegeNottingham Trent University, England
FamilyVarun Dhawan father (David Dhawan) Varun Dhawan mother (Karuna Dhawan) Varun Dhawan brother (Rohit Dhawan).
Debut film Student of the Year 2012

Varun Dhawan Awards

  • Stardust Awards 2013 breakthrough performance made for Student of the Year
  • 2015 Best Actor Comedy and Romance for Humpty Sharma ki Dulhania

international Indian film academy award

  • 2015 best performance in a comic role for Main Tera Hero.
  • 2017 best performance in comic role for Dishoom.

जर तुम्हाला वरून धवन ला इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Varun Dhawan Instagram account

Varun Dhawan Instagram चे 28.5 followers आहेत.

जर आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका.

Varun Dhawan Films

YearFilm
2013Student of the Year
2015Humpty Sharma ki Dulhania.
Main Tera Hero.
2016Badlapur, ABCD 2.
Dilwale.
2017Dishoom.
2018Badrinath ki Dulhania.
Judwaa 2.
October.
2019Sui Dhaaga.

Varun Dhawan Biography in Marathi


2 thoughts on “Varun Dhawan Biography”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon