About Vikas Patil Actor
Vikas Patil Actor, Bayko Ashi Havi, Maziya Mayera, Lek Mazi Ladki, Vartul, Sentimental, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.
Vikas Patil Wiki
Vikas Patil Wiki : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता विकास पाटील यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. विकास पाटील हे मराठी मधील सर्वात यंग अभिनेते आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल थोडीशी रंजक माहिती आहे पण ते आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी मराठी व्हिडिओ मध्ये पाहिजे असेल तर आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi
Birthday & Age
मराठी अभिनेता विकास पाटील यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
Education
पुणे महाराष्ट्र मध्ये जन्म दिला विकास पाटील यांनी आपले शालेय शिक्षण MSS High School मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Fergusson College Pune मधून पूर्ण केलेले आहे.
Career
मराठी अभिनेता विकास पाटील यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केलेली आहे. मराठी नाटकांमध्ये त्यांचे हमिदाबाईची कोठी हे नाटक विशेष करून खूप गाजलेले आहे.
Movie
मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना त्यांना मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय करण्याची संधी मिळाली.
वर्ष 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या Asa Ha Atarangi या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे.
Tujhya Vin Mar Javaan : वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘तुझ्या विन मर जावा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी अनिकेत नावाची भूमिका साकारली होती.
त्यानंतर त्यांनी दिशा, गोळा बेरीज, तुकाराम आणि अय्या यासारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.
Aiyya : हा त्यांचा पहिला Hindi Movie होता.
वर्ष 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Shentimental’ या चित्रपटांमध्ये त्यांनी IPS Subhash Jadhav नावाची भूमिका केली होती.
Serial
मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांनी मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.
मराठी मालिकांमध्ये त्यांनी Adhuri Ek Kahani या मालिकेपासून टीव्ही विश्वामध्ये पाऊल ठेवले.
या मालिकेनंतर त्यांनी माझिया माहेरा, स्टार प्रवाह वरील लेक माझी लाडकी या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेत्री नक्षत्र मेढेकर यांच्यासोबत अभिनय केला होता.
2018 मध्ये झी युवा वाहिनी वरील ‘वर्तुळ’ या सारख्या टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला होता.
झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये त्यांनी आदित्य नावाची भूमिका केली होती.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काही काळासाठी त्यांनी साईप्रसाद महाजनी नावाची भूमिका केली होती.
Marathi celebrity Cricket League Paschim Maharashtra Warriors
मराठी नाटक चित्रपट अभिनेता विकास पाटील यांनी मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग पश्चिम महाराष्ट्र वॉरियर या संघाकडून Maharashtra Marathi Celebrity Cricket League स्पर्धा खेळले होते.
Colors Marathi Bayko Ashi Havvi
सध्या अभिनेता विकास पाटील हा कलर्स मराठी या वाहिनीवर
“Bayko Ashi Havvi” या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे. (गौरी देशपांडे बायको अशी हवी)
Vikas Patil Biography
Biography of Vikas Patil |
Profession : Actor |
Marathi Actress / Actor : |
Name : Vikas Patil |
Nike Name : Vikas |
Real Name : |
Date of Brith : N/A |
Age : N/A |
Birthplace : Pune, Maharashtra, India |
Hometown : Pune, Maharashtra, India |
Current City : Mumbai, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindi |
Debut : Maziya Mahera |
School : MSS High School, Pune |
College : Fergusson College, Pune |
Education : |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Married Date : N/A |
Girlfriend : N/A |
Wife Name : N/A |
Children : N/A |
Cast : |
Serials : Maziya Mahera, Lek Mazi Ladki, वर्तुळ, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको |
Movie : तुझ्या विन मर जावा, Sentimental, गडबड झाली |
Song : |
Web Series : Shuruaat |
Natak : हमिदाबाईची कोठी |
Award : |
Hobbies : Reading |
Photo : |
Lifestyle : |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Tik Tok : N/A |
Contact Number : N/A |
Whatsapp Number : N/A |
Net Worth : N/A |
Conclusion,
Vikas Patil Actor हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करू नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.
4 thoughts on “Vikas Patil (बायको अशी हवी)”