Virat Kohli Biography in Marathi
Virat Kohli Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)
Biography | |
Real Name | Virat Kohli |
Profession | Cricketer (Batsman) |
Physical Status & more | |
height | 175 m |
Weight | 69 kg |
Personal Life | |
Date of Birth | 5 Nov 1988 |
Age | 31 |
Birthplace | Delhi, India |
विराट कोहली भारतीय क्रिकेट टीम मधील एक दिग्गज खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी यानंतर भारतीय टीमला मजबूत केले आहे ते आहे विराट कोहली. त्यांच्या शानदार खेळाडू वृत्तीमुळे ते नवीन तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे. त्यांना भारतीय क्रिकेटचा बॅकबोन म्हटले जाते. सध्या विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आहे.
Virat Kohli Biography in Marathi
विराट कोहलीचा जन्म 5 Nov 1988 मध्ये दिल्ली मधील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रेम कोहली (father) एक क्रिमिनल एडवोकेट होते, त्यांची आई सरोज कोहली (mother) एक साधारण गृहिणी आहे. विराट कोहलीला एक मोठा भाऊ आहे त्याचं नाव विकास (brother) आहे आणि एक मोठी बहीण आहे तिचे नाव भावना (sister) आहे.
विराट कोहली तीन वर्षाचे असतानाच त्यांना क्रिकेट मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याच्या नंतर त्यांनी आपले करियर क्रिकेट मध्येच करायचे असे ठरवले.
विराट कोहली चे शिक्षण | Virat Kohli Education
विराट कोहलीचे प्राथमिक शिक्षण विशाल भरती पब्लिक स्कूल दिल्ली येथे झाले. अभ्यासांमध्ये विराट कोहली हे अवरेज स्टुडन्ट होते पण त्यांचा पूर्ण फोकस हा क्रिकेट वरच होता. त्यांची क्रिकेट मधली आवड बघून त्यांच्या वडिलांनी विराटला नऊ वर्षाच्या असतानाच क्रिकेट क्लब मध्ये ॲडमिशन करून दिले.
बारावी झाल्यानंतर विराट कोहलीने आपलं पूर्ण फोकस क्रिकेट वर दिले. त्यांनी राजकुमार शर्मा यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आणि सुमित डोंगरा नावाच्या एकडेमी मधून आपल्या आयुष्यातली पहिली मॅच खेळले.
विराट कोहली करिअर | Virat Kohli Career
- 2002 मध्ये विराट कोहली ने अंडर 15 स्पर्धेमध्ये भाग घेतला.
- 2006 मध्ये त्यांचे सिलेक्शन अंडर 17 मध्ये झाले.
- 2008 मध्ये त्यांचे सिलेक्शन अंडर 19 मध्ये झाले.
अंडर-19 विश्व कप मॅच मलेशिया मध्ये झाला होता त्याच्या मध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्याचे काम विराट कोहली ने केले होते. ह्या मॅच नंतर विराट कोहलीचे वन डे इंटरनॅशनल मॅच साठी सिलेक्शन झाले होते. ही मॅच श्रीलंका विरुद्ध खेळली.
2011 मध्ये त्यांना वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली आणि भारताचा यामध्ये विजय झाला.
विराट कोहली वन डे मॅच करियर | Virat Kohli one day match career
2011 मध्ये विराट कोहलीने टेस्ट मॅच मध्ये आपली जागा बनवली त्याच्यानंतर त्यांनी ODI मध्ये सहाव्या स्थानावर बॅटिंग करण्यास सुरुवात केली.
ह्याच वर्षी त्यांना दोन मॅच मध्ये हारअनुभव घ्यावा लागला पण आपल्या हार मुळे ते निराश झाले नाही व आपल्या चुकांमुळे ते शिकू लागले व पुढे जाऊन त्यांनी 116 रण बनवले.
विराट कोहलीच्या आकर्षक प्रदर्शनामुळे त्यांना एकामागे एक खेळ मिळू लागले. 2012मध्ये एशिया कप साठी त्यांना व्हाईस कॅप्टन म्हणून नेमण्यात आले.
विराट कोहली ने वन डे इंटरनॅशनल मॅच पाकिस्तान विरुद्ध भारत मध्ये 148 बॉल्स मध्ये 183 रन बनवले होते.
Virat Kohli IPL Career
विराट कोहली ने 2008 मध्ये आयपीएल ची पहिली मॅच खेळली. IPL मध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोर मधून खेळलेत तेव्हा त्यांच्यावर बोली 20 लाखाची लागली होती.
- 2009 मध्ये विराट कोहलीने RCB ला फायनल पर्यंत पोहोचवले.
- 2014 मध्ये विराट कोहलीच्या प्रदर्शन काही खास नव्हते.
- 2015 मध्ये त्यांनी 500 रणांचा इतिहास रचला.
- 2018 मध्ये IPL ने त्यांच्यावर अठरा कोटीची बोली लावली.
Virat Kohli Records
- 2011 मध्ये वर्ल्ड कप मध्ये सेंचुरी बनवली.
- 22 वर्षांमध्ये ODI मध्ये 100 रन बनवणारे तिसरे भारतीय खेळाडू.
- ODI क्रिकेट मध्ये 1000, 3000, 4000, 5000 बनणारे पहिले भारतीय.
- ODI मे मध्ये 75000 बनवणारे सर्वात गतिशील भारतीय क्रिकेटर.
विराट कोहली अवर्ड Virat Kohli Awards
- 2012- पीपुल चॉइस अवॉर्ड फॉर फेवरेट क्रिकेटर
- 2012- आाईसीसी ओडीआई प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड
- 2013- अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट
- 2017- सीएनएन-आईबीएन इंडियन ऑफ द इयर
- 2017- पदम श्री अवॉर्ड
- 2018- सर गर्फिएल्ड सोबर्स ट्रॉफी
विराट कोहली विवाह | Virat Kohli Marriage
बॉलीवुड एक्ट्रेस अनुष्का शर्मा यांच्यासोबत 2017 मध्ये विराट कोहलीने लग्न केले.
विराट कोहलीला Instagram वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. click here
जर तुम्हाला हा Article आवडल्यास Facebook, Telegram आणि Twitter वर शेअर करायला विसरू नका.
4 thoughts on “Virat Kohli”