About Jesus Christ
भगवान येशूच्या जन्मानंतर कालगणनेची सुरुवात झाली. जीजस यांचा जन्म इसवी सन 2000 मध्ये झालेला होता. मानवी कल्याणासाठी त्यांनी आपले प्राण त्यागले होते. दरवर्षी 25 डिसेंबर ला ख्रिसमस हा सण साजरा केला जातो.
Jesus Christ Information In Marathi
Jesus Christ Information In Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण भगवान येशू (जीजस) यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मानवी कल्याणासाठी त्यांनी आपले प्राण त्यागले होते. ख्रिस्ती धर्माची सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच झाली, या धर्मांमध्ये त्यांचे आचरण आणि विचार सांगितले जाते. 3 एप्रिल या दिवशी भगवान येशु यांना क्रूसावर चढवले गेले होते, त्या दिवसाला गुड फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे (Good Friday and Black Friday) या नावाने सुद्धा ओळखले जाते.
Easter Day
भगवान येशू यांना 3 एप्रिल रोजी कोसावर चढवले गेले होते त्याच्या तीन दिवसानंतर भगवान येशू पुन्हा जिवंत झाले, आणि याच दिवसाला इस्टर डे (Easter Day) या नावाने ओळखले जाते.
ख्रिसमस हा वर्षातून एकदा येणारा सण आहे जो येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा सन 25 डिसेंबरला साजरा केला जातो. 25 डिसेंबरला प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. त्यामुळे दर वर्षाच्या डिसेंबरच्या 25 तारखेला ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. मुख्यतः हा सण ख्रिस्ती लोकांचा आहे, पण या सणाला आता जगभरात मधून साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे. युरोप आणि अमेरिका सारख्या खंडामध्ये हा सण खूपच मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. या दिवशी घराला सजवले जाते, घरामध्ये क्रिसमस ट्री आणून त्याच्यावर रंगबिरंगी डिझाईन्स लावले जातात, काही घरांमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्माचा देखावा देखील लावला जातो. या दिवशी सांताक्लॉज (Santa Claus) लहान मुलांना गिफ्ट देऊन हा सण साजरा करतो. आई-वडील त्यांच्या मुलांना या दिवशी त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देतात.
ख्रिसमस हा सण आता भारतामध्ये सुद्धा साजरा केला जात आहे, 25 डिसेंबर पासून ते 1 जानेवारी पर्यंत शाळेला सुट्टी दिली जाते. 1 जानेवारीला वर्षाचा पहिला दिवस (Happy New Year) असल्याने या दिवशी सुट्टी दिली जाते, या दोष जगातील सर्वच लोक उत्सवामध्ये येणाऱ्या वर्षाचे स्वागत करत असतात, भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारे हा सण साजरा केला जातो.
इसवी सन आणि इसवी सन पूर्व म्हणजे काय? (AD & BC)
एसपी सन आणि इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्मापूर्वी आणि येशू ख्रिस्तांचा जन्मानंतर यासारख्या गोष्टींचा फरक समजण्यासाठी (AC & BC) चा वापर करतात.
येशू ख्रिस्तांचा जन्म नंतर जगामध्ये कालगणना करण्याची पद्धत लागू केली गेली. याआधी कालगणना नक्षत्र चंद्र तारे आणि सूर्य यांच्या आधारे केली जात असे, पण या गोष्टी मध्ये फारच त्रुटी होत्या. त्यासाठी काल गणना मापक पद्धतीचा अवलंब केला गेला.
उदाहरणार्थ
_______________________________________
| | |
BC येशू ख्रिस्तांचा जन्म AD
BC म्हणजे काय?
BC म्हणजे येशू ख्रिस्त आमच्या जन्मापूर्वी असलेल्या इतिहासाला “BC” म्हटले जाते. (उदा. भगवान गौतम बुद्धांचा जीवन काल हा इसवी सन पूर्व म्हणजे Before Christ 300 वर्षांपूर्वीचा होता.)
उदाहरणार्थ
_____________________________________
| | | |
-300 -200 -100 येशू ख्रिस्तांचा जन्म (2000)
AD म्हणजे काय?
येशू ख्रिस्तांचा नंतर घडलेल्या इतिहासाला After Christ असे म्हटले जाते म्हणजे इसवी सन असे म्हटले जाते. (उदा. इसवी सन 1947 मध्ये भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र मिळाले) येशू ख्रिस्तांचे जन्मानंतर होणाऱ्या घटनांना इसवीसन या नावाने ओळखले जाते.
उदाहरणार्थ
_____________________________________
| | | | |
येशू ख्रिस्तांचा जन्म 2000+ 1947+ 1960+ 2021+
प्रभू येशू यांचा जन्म (Jesus Christ)
प्रभू येशू यांच्या बद्दल न्यू टेस्टमेंट मध्ये एक गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये असे सांगितले आहे की भगवान नी आपला दूत ‘गॅब्रियल’ यांना एक तरुण मुलगी मेरी यांच्याकडे पाठवले. गॅब्रियल ने मेरीला असे सांगितले की, लवकरच तुझ्या पोटातून ईश्वराचा मुलगा जन्म घेणार आहे. पुढे त्यांनी असे सांगितले की मुलाचे नाव ‘जीजस’ असणार आहे आणि तो पुढे जाऊन राजा बनणार आहे. त्यांच्या राज्याला कुठलीच सीमा नसणार आहेत.
पण की मेरी ही एक अविवाहित महिला होती, तिने हे कसे शक्य आहे असे विचारले. तेव्हा गॅब्रियल यांनी असे सांगितले की एक ईश्वरी शक्ती तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला संपन्न बनवेल.
मेरीचा विवाह जोसेफ नावाच्या युवकासोबत झाला. देवदूत हा जोसेफच्या स्वप्नामध्ये आला आणि त्याला सांगितले की, लवकरच मेरी ही आई बनणार आहे त्यामुळे तिच्या बाळाची आणि तिचे योग्य प्रकारे काळजी घे.
जोसेफ आणि मेरी हे नाजरथ मध्ये राहत होते. (साध्या हा इजराइलचा भाग आहे) त्यावेळेस नाजरथ मध्ये रोमन साम्राज्य होते, त्या वेळेस मध्ये रोमन सम्राट ऑगस्टस ने जनगणनेची आज्ञा दिली होती. त्यावेळेस मेरी ही गर्भवती होते आणि प्रत्येकाला बैथलहम या ठिकाणी जाऊन नाव नोंदणी करावी लागत असे, त्यामुळे बैथलहम या शहरांमध्ये लोकांची गर्दी वाढली, त्यावेळेस मी जोसेफ मेरीला घेऊन वन वन भटकत होता, आणि अशातच त्यांना एका हॉस्पिटलमध्ये शरण मिळाली, आणि अर्ध्या रात्री प्रभू येशू यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळेस तेथे काही मेंढ्या चारा खात होत्या. त्यामुळे प्रभू येशू यांचा जन्म काहींच्या मध्ये मेंढ्यांच्या गोठ्यात झालेला आहे असे म्हणतात.
गुड फ्रायडे (Good Friday)
भगवान येशू यांना क्रुसावर चढवला गेले तो दिवस होता शुक्रवार त्यामुळे त्या दिवसाला गुड फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे असे म्हटले जाते.
भगवान येशु यांना जेव्हा क्रुसावर चढवले गेले तेव्हा त्या दिवसाला गुड फ्रायडे म्हणून असे संबोधले जाते. गुड फ्रायडे यासाठी की, जेव्हा भगवान येशू ख्रिस्त हे जगातून गेले तेव्हा त्यांनी सर्व ही पापे आपल्या पोटात घेतली होती. म्हणून त्यांच्या मृत्यूच्या दिवशी फ्रायडे या दिवसाला “गुड फ्रायडे” म्हणून संबोधले जाते.
द दा विंची कोड मूवी (The Vinci Code Movie)
जर तू माझ्या प्रभू येशू यांच्या बद्दल डिटेल्समध्ये माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला, वर्ष 2005 मध्ये प्रदर्शित झालेला Hollywood Movie “The Da Vinci Code” हा नक्कीच पाहिला पाहिजे. या चित्रपटांमध्ये प्रभू येशू यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये Hollywood Actor Tom Hanks हे आहेत आणि या चित्रपटाचे लेखन Dan Brown यांनी केलेली आहे, The Da Vinci Code हे पुस्तक Dan Brown या लेखकांनी लिहिले आहे, आणि जगामध्ये सर्वात जास्त खरेदी केलेले आणि वाचले गेलेले हे पुस्तक आहे याची नोंद Guinness Book of World Record मध्ये सुद्धा केली गेलेली आहे.
द लास्ट सफर (The Last Supper)
Leonardo Da Vinci यांचे दोन विख्यात Paintings जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये एक मोनालिसा (Monalisa) यांचे पेंटिंग आहे आणि दुसरे म्हणजे प्रभू येशू यांचे शेवटच्या क्षणी भोजन करत असलेले द लास्ट सफर (The Last Supper) हे आहे.
या पेंटिंग्स मध्ये प्रभू येशू हे आपल्या सहकाऱ्यांसोबत वाईन आणि ब्रेड खाताना आपल्याला दिसत आहेत. या पेंटिंग्स मध्ये चित्रकार लिओनार्दो दा विंची यांनी खूप सारे रहस्यमय गोष्टी या चित्रांमध्ये सांगितलेल्या आहेत ज्याचा शोध चालू आहे.
Conclusion,
Jesus Christ Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.