Annie Besant Biography in Marathi
Annie Besant Biography in Marathi या Article मध्ये ॲनी बेझंट यांचे जीवचरित्र सांगितले आहे, त्यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या विषयी थोडीशी माहिती.
Contents |
Annie besant information (biography in marathi)
- संपूर्ण नाव ॲनी फ्रॅंक बेझंट
- जन्म एक ऑक्टोंबर 1847
- जन्मस्थान लंडन (इंग्लंड)
- वडील विलियम पेजवुड (William Pagewood)
- आईचे नाव एमिली (Emily)
शिक्षण Dr. Annie Besant चे शिक्षण England आणि Germany झाले. English, Germany आणि French या language त्यांचे प्रभुत्व होते.
ॲनी बेझंट marriage (biography in marathi)
विवाह Frank Besant बेझंट सोबत (1867)
Frank Besant हा ख्रिश्चन धर्मावर गाढा विश्वास असणारा होता तर त्याच्या उलट श्रीमती Annie Besant या स्वतंत्र विचाराच्या व ख्रिश्चन धर्मावर गाढ विश्वास श्रद्धा नसणाऱ्या होत्या.
त्यामुळे दोघांत तणाव वाढत गेला परिणामी इसवीसन 1873 मध्ये ॲनी बेझंट घटस्फोट घेतला.
ॲनी बेझंट social work (Biography in marathi)
- पुढे काही काळानंतर त्यांची भेट अज्ञेयवादी विचाराच्या चार्ल्स ब्रेडला यांच्याशी झाला.
- ॲनी बेझंट Charles Bread ला मुळे खूपच प्रभावित झाल्या आणि राष्ट्रीय सांप्रदायिक संस्थेमध्ये त्यांच्या सदस्य बनल्या. याच काळात त्या National Reformer या वृत्तपत्राच्या महा संपादिका बनल्या.
- Madam Buttowski आणि Carnal Alcott यांनी New York मध्ये Theosophical Society ची स्थापना केली श्रीमती ॲनी बेझंट 1889 मध्ये त्यांच्या सदस्य बनल्या. ही सोसायटी सर्व धर्माचे समर्थन करत होते.
- 1891 मध्ये ॲनी बेझंट आणि Chicago येथील सर्व धर्म परिषदेत भाग घेतला त्याच वर्षी त्या भारतात आल्या त्यांनी हिंदू संस्कृत ग्रंथ, वेद उपनिषद याचा अभ्यास केला तेव्हा त्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा जडली संस्कारांनी आणि हृदय यांनी आपण भारतीय आहोत असे त्यांना वाटू लागले.
- 1898 मध्ये Banaras येथे ‘Central Hindu College’ ची त्यांनी स्थापना केली.
- 1907 मध्ये Alcott च्या मृत्यूनंतर त्यांनी ऍनी बेझंट Theosophical Society च्या अध्यक्ष बनल्या.
- 1914 मध्ये त्यांनी ‘The Common Will’ व ‘New India’ अशी दोन वृत्तपत्रे सुरू केली.
- 1916 मध्ये त्यांनी Madras येथे ‘All India Home Rule League’ ची स्थापना केली.
- ऍनी बेझंट आणि ‘Lokmanya Tilak Homerule’ चळवळीद्वारे राष्ट्रीय आंदोलनाला विलक्षण गती दिली. यालाच स्वशासन म्हणत भारतीय होमरूल चळवळीचे स्वयम् शासनाचे अधिकार British Government कडे मागितले गेले.
- 1917 मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपद भूषवले.
Annie besant books (biography in marathi)
Indian idols, India aur Nation, House India brought her freedom, in Defence of Hinduism, etc.
Annie Besant other work (biography in marathi)
- ॲनी बेझंट यांनी भगवदगीतेचे इंग्लिश भाषेत रूपांतर केले.
- राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष.
Annie Besant Death
20 सप्टेंबर 1933 रोजी त्यांचे निधन झाले
3 thoughts on “Annie Besant”