सुरेंद्रनाथ बॅनर्जी

सुरेंद्रनाथ बॅनर्जी (biography in marathi)

सुरेंद्रनाथ बॅनर्जी Biography in Marathi संपूर्ण नाव सुरेंद्रनाथ दुर्गाचरण बॅनर्जी जन्म 10 नोवेंबर 1848 जन्मस्थान कलकत्ता,  वडिलांचे नाव दुर्गाचरण, शिक्षण B.A परीक्षा उत्तीर्ण I.C.S परीक्षा उत्तीर्ण.

कार्य 1871 मध्ये I.C.S परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुरेंद्र नाथांची सिल्हेट सध्या बांगलादेशात सहाय्यक दंडाधिकारी म्हणून या पदावर नेमणूक करण्यात आली.

1873 मध्ये त्यांचा विरुद्ध काही खोटे आरोप लावले होते त्याकरिता चौकशीसाठी एक आयोग स्थापन करण्यात आला त्यांना स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी न देताच आयोगाने त्यांना नोकरीतून काढले.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी (biography in marathi)

आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्याकरिता त्यांनी इंडिया ऑफिस कडे अपील केले पण ते फेटाळले गेले तेव्हा त्यांनी बॅरिस्टर होण्याचे ठरवले पण तेथेही त्यांना मनाई करण्यात आली.

1875 मध्ये भारतात परत येताच ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी त्यांची मेट्रोपोलिटिअन कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना ते त्यांच्या मनात देशभक्ती व ब्रिटिशविरोधी भावना जागृत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत.

1876 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन असोसिएशन मध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.
जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेकरिता वयाची अट 21 वर्ष होऊन 19 वर्षा वरण्याच्या सरकारने निर्णय घेतला होता तेव्हा इंडियन असोसिएशनने मोठ्या प्रमाणावर या निर्णयाचा विरोध केला.

1876 मध्ये ते कलकत्ता महानगरपालिकेवर निवडून आले.

1882 मध्ये बॅनर्जी आणि स्वतःचीच एक शाळा स्थापन केली कालांतराने ते शाळा रीपण कॉलेज म्हणून प्रसिद्ध झाली.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाली नावाचे वृत्तपत्र काढून त्यातून त्यांनी जनजागृती केली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात मुंबईला काँग्रेसचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले होते.

1895 साली पुण्यात भरलेल्या 1902 साली अहमदाबाद येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

पुढे इंडियन असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे उदारमान त्यांनी दाखवले.

1905 मध्ये बंगालची फाळणी सरकारने करण्याचे ठरवता सुरेंद्रनाथ यांनी जनलोक जनजागृती करून त्यांच्याविरुद्ध प्रचाराचे रान उठवले त्यामुळे त्यांना अखिल भारतीय नेते, भारतीय तरुणांचे नेते असे म्हटले जाऊ लागले.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालची फाळणी बाबत लिहितात बंगालच्या विभाजनाची कल्पना आमच्या वर बॉम्ब पडावी अशी पडली त्यामुळे आमचा भयंकर अपमान करण्यात आला आहे असे आम्हाला वाटते या योजनेद्वारे बंगाली भाषिक जनतेत विकास होणाऱ्या आत्मसन्मान आणि एकात्मतेवर भयंकर आघात करण्यात आला आहे असे आम्हाला वाटत आहे.

1918 मध्ये मुंबईत काँग्रेस अधिवेशनात मतभेद झाले.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि त्यांचा गट काँग्रेस मधून बाहेर पडला त्याच वर्षी त्यांनी इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशनची स्थापना केली, त्यांचे अध्यक्ष ते झाले.

नंतर पार पडलेल्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले स्थानिक स्वशासनाचे ते मंत्री बनले.

टायटल
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना इंग्रज सरकारने सर ही पदवी दिली होती.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय होते.

भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते.
मृत्यू 6 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचे निधन झाले.

Also Read

सुरेंद्रनाथ बॅनर्जी (biography in marathi)

5 thoughts on “सुरेंद्रनाथ बॅनर्जी”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group