Gopal Krishna Gokhale

Gopal Krishna Gokhale Biography in Marathi

  • संपूर्ण नाव गोपाळ कृष्ण गोखले
  • जन्म 9 मे 1866 जन्मस्थान कोतळुक  जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र
  • वडिलांचे नाव कृष्णराव
  • आई सत्यभामा
  • शिक्षण 1884 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून गणितीची परीक्षा उत्तीर्ण
  • विवाह सावित्रीबाई सोबत.

Gopal Krishna Gokhale Social Work

1885 मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पस्तीस रुपये पगारावर त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली.

1876 मध्ये पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले.

1878 पासून फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजी आणि इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले इंग्रजी भाषेवरील त्यांचे अप्रतिम प्रभुत्व होते.

1888 मध्ये सुधारक या वृत्तपत्राच्या विभागाचे संपादकाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

1889 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश

1890 सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली.

गोपाळ कृष्ण गोखले Biography in Marathi

1895 मध्ये यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट वर फेलो म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

1897 मध्ये गोखले यांनी वेलबी कमिशन पुढे साक्षी देण्यासाठी इंग्लंडला भेट दिली त्यानंतर विविध कारणांसाठी आणखी सहा वेळा ते इंग्लंडला गेले.

1899 मध्ये मुंबई प्रांतिक कायदेमंडळांनी चे सभासद म्हणून ते निवडून आले.

1902 मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली.

1905 मध्ये भारत सेवक समाज Servant of India Society ही संस्था स्थापन केली राष्ट्रीय सेवेसाठी प्रामाणिक निष्ठावंत व त्याग भावनेने कार्य करणारे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तयार करणे हा या संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होता.

गोपाळ कृष्ण गोखले Biography in Marathi

1905 ला बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

1912 मध्ये त्यांची भारतातील संधी नोकऱ्यांची संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती.

1912 मध्ये महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून ते दक्षिण आफ्रिकेला गेले दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रही चळवळीला साहाय्य करण्यासाठी निधी उभारण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला होता.

Gopal Krishna Gokhale Death

  1. मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांचे निधन झाले

Gopal Krishna Gokhale

  • महात्मा गांधींनी गोपाळ कृष्ण गोखले यांना आजन्म राजकीय गुरु मानले.

Also Read

Gopal Krishna Gokhale Biography in Marathi

Spread the love
Shrikant

Shrikant

One thought on “Gopal Krishna Gokhale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!