Rabindranath Tagore

रबीन्द्रनाथ ठाकुर

रवीन्द्रनाथ टैगोर (१९२५)

स्थानीय नाम

রবীন্দ্রনাথ ঠাকুর
जन्म 07 मई 1861
कलकत्ता (अब कोलकाता), ब्रिटिश भारत[1]
मृत्यु 07 अगस्त 1941
कलकत्ता, ब्रिटिश भारत[1]
व्यवसाय लेखक, कवि, नाटककार, संगीतकार, चित्रकार
भाषा बांग्ला, अंग्रेजी
साहित्यिक आन्दोलन आधुनिकतावाद
उल्लेखनीय कार्य गीतांजलिगोराघरे बाइरेजन गण मनरबीन्द्र संगीतआमार सोनार बांग्लानौका डूबी
उल्लेखनीय सम्मान साहित्य के लिए नोबल पुरस्कार
जीवनसाथी मृणालिनी देवी (वि◦ १८८३–१९०२)
सन्तान ५ (जिनमें से दो का बाल्यावस्था में निधन हो गया)
सम्बन्धी टैगोर परिवार

हस्ताक्षर Close-up on a Bengali word handwritten with angular, jaunty letters.

Books

गोरा, गीतांजली, पोस्ट ऑफिस, चित्रा, द गार्डनर, लीपिका, द गोल्डन बोट इत्यादी.

  1. 1913 साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.

कलकत्ता विद्यापीठाकडून डि. लिट पदवी मिळाली.

  1. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून डॉक्टरेटची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली.

Tittle

  • जन गण मन या राष्ट्रगीताचे निर्माते
  • नोबल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

Biography in Marathi

Rabindranath Tagore biography in marathi

  • संपूर्ण नाव रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर
  • जन्म 7 मे 1861
  • जन्मस्थान कलकत्ता
  • वडील देवेंद्रनाथ
  • आई शारदादेवी
  • विवाह मृणालिनी सोबत
  • शिक्षण शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी घरी शिक्षक ठेवून रवींद्रबाबू कडून अभ्यास करून घेतला यावेळी बंगाली संस्कृत इंग्रजी या भाषा आणि गणित इतिहास भूगोल वगैरे विषय ते शिकले.

Rabindranath Tagore biography in marathi

  • 1876 मध्ये रवींद्रनाथांची पहिली कविता वन फुल ज्ञानांकुर मासिकांमध्ये प्रकाशित झाली.
  • 1878 मध्ये ते इंग्लंडला गेले लंडन येथील ब्रायटन विद्यालयात व युनिव्हर्सिटी कॉलेजात त्यांचे काही शिक्षण झाले पण कोणतीच पदवी न मिळतात ते 1880 साली परत आले त्यांचे सर्व शिक्षण स्वसंपादित आहे.
  • 1881 मध्ये त्यांनी वाल्मिकी प्रतिभा हे पहिले संगीत नाटक लिहिले तसेच साधना भारतीवंगदर्शन या मासिकाचे त्यांनी संपादन केले.
  • 1901 मध्ये कलकत्ता जवळील बोल्पुर येथे शांतिनिकेतन या संस्थेची स्थापना केली मुलांना शाळेच्या इमारतीतील चार भिंतींच्या आत कोंडून त्यांना रुक्ष व रटाळ पद्धतीने शिक्षण देण्याऐवजी निसर्गाच्या सानिध्यात बघण्याची संधी देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मुक्त विकास घडून आणला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.
  • शांतिनिकेतन यांच्या जोडीनेच ग्रामोध्दार उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रवींद्रनाथांनी श्रिनिकेतन ची स्थापना केली.
  • 1912 मध्ये रवींद्रनाथ इंग्लंडला गेले गीतांजली आलेल्या बंगाली कवितेचे त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये रुपांतर केले श्रेष्ठ कवी डब्ल्यू बी यांना ते इतके आवडले की त्यांनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि काव्यसंग्रहाची इंग्रजी प्रत्र प्रकाशित केली.
  • 1913 मध्ये डॉक्टर अल्फ्रेड नोबेल फाउंडेशन ने रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली हा काव्यसंग्रह साहित्य साठी नोबेल पुरस्कार प्रदान केला
  • नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या रवींद्रनाथांची कीर्ती साऱ्या जगभर पसरली लवकरच गीतांजली ची विविध परदेशी व भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली.
  • गीतांजली मधील कवितांचा मुख्य विषय ईश्वरभक्ती असून अतिशय कोमल शब्दात व अभिनव पद्धतीने रवींद्रनाथांनी ती व्यक्त केली.
  • रवींद्रनाथांचे विविध क्षेत्रातील थोर कार्य पाहून इंग्रज सरकारने 1915 साली त्यांना सर हा बहुमानाची पदवी दिली पण ह्या पदवीने रवींद्रनाथ आणि इंग्रज सरकार मधले मिंधे बनले नाही.
  • 1919 साली पंजाबात जालियानवाला बागेत इंग्रज सरकारने हजारो निरपराध भारतीयांना गोळ्या मारून ठार केले तेव्हा संतापलेल्या रवींद्रनाथांनी सर पदवीचा त्याग केला.
  • 1921 मध्ये रवींद्रनाथांनी विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना केली विश्वभारती ने शिक्षण क्षेत्रात अनेक नव्या संकल्पना आणली आणि शिक्षणपद्धतीतील नवीन दिशा देण्याचे कार्य केले
  • 1930 मध्ये म्हणजेच रवींद्रनाथांना वयाच्या 70 वर्षी चित्रकला शिकण्याची इच्छा निर्माण झाली त्यांनी दहा वर्षात 3000 चित्रे काढली.

मृत्यु 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचे निधन झाले.

Also Read

Rabindranath Tagore biography in marathi

1 thought on “Rabindranath Tagore”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group