बिपिन चंद्र पाल

बिपिन चंद्र पाल Biography in Marathi

संपूर्ण नाव: बिपिन चंद्र रामचंद्र पाल
जन्म: 7 नोव्हेंबर 1858
जन्मस्थान: Sylhet District, सिल्लोड जवळील खेडे गावात सध्या बांगलादेशात.
वडील: रामचंद्र
शिक्षण: मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर समाज सुधारकडे वाचल.
विवाह: दोन वेळा हिली पत्‍नी वारल्यानंतर विधवेशी विवाह.

बिपिन चंद्र पाल कार्य 

वयाच्या 16 वर्षी बिपीन चंद्र यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला.
 
1876 मध्ये शिवनाथ शास्त्रींनी पाल यांचा ब्राह्मो समाजाची दीक्षा दिली.
 
मूर्तीपूजा मानणाऱ्या ब्राह्मण समाजाचे अनुयायी होणे म्हणजे अर्धे ख्रिश्चन होणे असे जुन्या विचारांचे लोकांचे म्हणणे होते. ही सर्व माहिती रामचंद्र पाल यांना कळली ते चिडले त्यांनी मुलाचे संबंध तोडले ब्राह्मो समाजाचे काम ते अत्यंत निष्ठेने करत असत.
 
कटक, म्हैसूर, व सिल्व्ही या ठिकाणी त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
भारतीय समाजाची प्रगती शिक्षणामुळे होईल असे त्यांचे मत होते.
 
1880 मध्ये बिपीन चंद्र यांनी सिलिकेट याठिकाणी ‘परीदर्शक’ नावाचे ‘बंगाली वृत्तपत्र’ प्रकाशित केले.
 
तसेच कलकत्ता येथे आल्यावर तेथील ‘बंगाल पब्लिक ऑपिनियन’ च्या संपादकाच्या मंडळ त्यांनी प्रवेश घेतला.
 
1878 मध्ये बिपीन चंद्र यांनी ‘राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनात’ पहिल्यांदा भाग घेतला शस्त्रबंदी कायद्याविरुद्ध त्याठिकाणी भाषण उत्तेजन पूर्ण आणि प्रेरक ठरले.

बिपिन चंद्र पाल biography in marathi

1878 ते 88 मध्ये त्यांनी लाहोरच्या ‘ट्रिब्यून’ संपादन केले.
 
1900 मध्ये बिपिन चंद्र पाल पाश्चात्त्य व भारतीय तत्वज्ञान याच्या तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले तेथेच असलेल्या भारतीयांसाठी स्वराज्य नावाचे मासिक सुरू केले.
 
1901 ला इंग्लंड होऊन आल्यानंतर कलकत्त्याहून ते ‘न्यू इंडिया’ नावाचे साप्ताहिक चालू लागले.
 
1905 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
 
लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, जहाल नेत्यांच्या समवेत त्यांनीया फाळणीस विरोध केला देशभर जनजागृती केली होती की ब्रिटिश सरकारविरुद्ध सर्व देशभर आंदोलन सुरू झाले यातूनच भारतीय राजकारणात लाल-बाल-पाल त्रिमूर्ती उदयास आली.
 
1907 च्या ऑक्टोंबर महिन्यात अरविंद घोष यांना घोषा विरुद्ध जो राजद्रोहाचा खटला चालला होता त्यात न्यायालयाने बिपिंचंद्राना साक्षी करिता बोलावले असता त्यांनी स्वाभिमान पूर्वक नकार दिला तेव्हा त्याच्या अवमान केल्याच्या आरोपावरून त्यांना सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली तसेच याच वर्षी वंदे मातरम संपादनाचे कार्य त्यांनी केले.
 
बिपिन चंद्र पाल विविध वृत्तपत्रातून जहाल लेख लिहीत असत त्यांच्या ब्रिटिश विरोधी लेखनामुळे सरकार त्यांना हद्दपार करण्याचा विचार करत होते पण त्यांनी 1908 ते 1911 पर्यंत स्वतःची हद्दपारी पत्कारली होते इंग्लंडला जाऊन राहिले.
 
1916 मध्ये लोकमान्य टिळकांचा होमरूल शिष्टाचार मंडळा सोबत ते विलायतेस येथेच गेले.
 
जेव्हा भारतीय राजकारणाची सूत्र महात्मा गांधींच्या हातात आली त्यावेळेपासून विपिन चंद्राचा भारतीय राजकारणाशी संबंध हळूहळू कमी होत गेला त्यांनी 1921 मध्ये काँग्रेसचा त्याग केला.
 

ग्रंथसंपदा

भारतीय राष्ट्रवाद

विशेषतः

लाल-बाल-पाल या त्रिमूर्तींपैकी एक

मृत्यु

20 मे 1932 रोजी त्यांचे निधन झाले.

Also Read

बिपिन चंद्र पाल Biography in Marathi

Join Information Marathi Group Join Group