Vinayak Damodar Savarkar

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar बद्दल माहिती घेणार आहोत यांनी आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे भारतासाठी काम केले याचा आढावा आपण थोडक्यात येणार आहोत.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Vinayak Damodar Savarkar Biography in Marathi

Contents
1. Early life
2. Arrest in London and Marseille
3. Restricted freedom in Ratnagiri
4. Leader of the Hindu Mahasabha
5. Books
6. Biography
7. Death

Vinayak Damodar Savarkar Biography in Marathi

Vinayak Damodar Savarkar

संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर

जन्म 28 मे 1883

जन्मस्थान भगूर (जिल्हा नाशिक महाराष्ट्र)

वडील दामोदर, आई राधाबाई

विवाह माई सोबत 1901

शिक्षण 1905 मध्ये मुंबई विद्यापीठातून B.A ची पदवी संपादन.

1906 मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले परीक्षेत उत्तीर्ण होऊनसुद्धा क्रांतिकारक असल्याने बॅरिस्टरची पदवी देण्यात विलंबन करण्यात आले.

कार्य Biography in Marathi

  • शालेय शिक्षण घेत असताना सावरकरांनी 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली.
  • पुढे 1904 मध्ये मित्रमेळा चे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.
  • 1905 मध्ये बंगालची फाळणी विरुद्ध स्वदेशी बहिष्काराची चळवळ सुरु झाली त्यावेळी विनायक सावरकरांनी पुण्याला गाडीभर विदेशी कपडे जमून त्यांची मिरवणूक काढून संभाजी पुलाजवळ विदेशी कपड्यांची प्रचंड होळी केली येथे लोकमान्य टिळक शिवरामपंत परांजपे आणि स्वतः सावरकर यांची स्फूर्तीदायक भाषणे झाली.
  • 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांचे शिष्यवृत्ती घेऊन वेस्ट होण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
  • लंडनच्या इंडिया हाऊस मध्ये भारतीय क्रांतिकारकाच्या सभा होऊ लागल्या त्या सभेचे आयोजन सावरकर स्वतः करू लागले सशस्त्र जमविण्याचे मोहीम शस्त्र बनवण्याचे तंत्र भारतात गुप्तपणे पिस्तूल पाठविणे इत्यादी कार्यामुळे इंडिया हाउस भारतीय क्रांतिकारकांच्या चळवळीचे केंद्र बनले.
  • सावरकरांनी याकाळात जोसेफ या नावाचे मोजिनी या इटालियन देशभक्ताचे चरित्र 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समोर इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले.
  • 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट काँग्रेस भरली.
  • सावरकरांच्या प्रेरणेने मादाम कामा गेल्या व भारताचे तीन रंगी स्वतंत्र ध्वज त्यांनी तेथे प्रथम फडकविला या ध्वजावर तांबड्या केसरीहिरव्या रंगाचे तीन आडवे पट्टे होते मधल्या पट्ट्यावर वंदे मातरम हे शब्द लिहिले होते वरच्या पट्ट्यावर आठ कमळे होती व तळाच्या पट्ट्यावर सूर्य व चंद्रकोर काढली होती.

Vinayak Damodar Savarkar Biography in Marathi

  • रशियन क्रांती कारण कडून बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकण्यासाठी त्यांनी हेमचंद्र दास आणि सेनापती बापट यांना फ्रान्सला पाठविले त्यांच्यामार्फत ही विद्या भारतात आली.
  • इकडे नाशिकला त्यांचे वडील बंधू गणेशपंत उर्फ बाबा सावरकर यांना अभिनव भारताच्या मित्र मेळाव्यातील देशभक्ती पर गीताबद्दल 1909 स*** जन्मठेपेची शिक्षा जॅक्सन या इंग्रज न्यायाधीशाने सुनावली.
  • या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिक येथे जॅक्सनची हत्या केली भारत सरकारने अभिनव भारत संघटनेची संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली त्यांच्या हत्येचा संबंध सरकारने विनायक दामोदर सावरकर चिंचवडला सावरकरांना लंडनला पकडून मोरिया बोटीतून भारतात पाठविण्यात आले.
  • वाटेत फ्रान्समधील मार्सेलिस बेटा जवळ त्यांनी बोटीतून समुद्रात उडी मारली आणि फ्रान्स किनारा गाठला.
  • पण या फ्रेंच पोलिसांनी त्यांना आश्रय देणे ऐवजी इंग्रजांच्या ताब्यात दिले सावरकरांची ही उडी त्रिखंडात गाजली.
  • भारतात सावरकरांना आणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची दोन जन्मठेपेची संमिश्र कारावासाची शिक्षा सुनावली.
  • ती भोगण्यासाठी त्यांना अंदमान ला पाठवण्यात आले. तेथे त्यांना अमानुष शिक्षा भोगावी लागली सुरुवातीला वर्षभरअंधार कोठडीत ठेवण्यात आले त्यानंतर हाता पायात बेड्या ठोकून अंदमान येथे तुरुंगात टाकण्यात आले.

Vinayak Damodar Savarkar Biography in Marathi

  • तुरुंगात त्यांच्यावर अनेक बंधने होती आणि रात्र दिवस कष्टाची कामे करावी लागत होती तरी पण अशा परिस्थितीतही सावरकरांनी विविध प्रकारची साहित्यनिर्मिती केली त्याच बरोबर तुरुंगात असताना त्यांनी शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली होती.
  • 1924 मध्ये सावरकरांना रत्नागिरीत स्थान बंद म्हणून ठेवण्यात आले राजकारणात भाग घ्यायचा नाही रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत राहायचे या अटीवर त्यांची सुटका झाली तेरा वर्षे हिंदूसंघटन अस्पृश्यतानिवारण शुद्धीकरण या चळवळी केल्या.
  • रत्नागिरी सर्वांना खुले असलेले पतितपावन मंदिर उभारले.
  • 1937 मध्ये सावरकरांची मुक्ता झाली आणि त्याच वर्षी हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
  • 1938 मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
  • दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी सैनिकीकरण्याची चळवळ केली तिचा फायदा आझाद हिंद सेनेला झाला.
  • त्या सेनेचे निर्माते नेताजी सुभाष चंद्र बोस सावरकरांना भेटायला मुंबईला आले होते.
  • 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आपण ज्यासाठी झगडलो ते भारताचे स्वातंत्र्य याच देही याची डोळा पाहायला मिळाल्याबद्दल त्यांना डोळ्यात आनंदाश्रू आले सावरकर हे अखंड भारताचे पुरस्कर्ते होते.
  • देशाच्या फाळणीला त्यांचा  विरोध होता.
  • पाकिस्तानचा निर्मितीबद्दल त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले होते.
  • 10 मे 1952 रोजी पुण्याला त्यांनी अभिनव भारत हे संस्था विसर्जित करून टाकली कारण तिचा स्वातंत्र्य मिळवणे हा हेतू साध्य झाला होता.

Books Biography in marathi

माझी जन्मठेप अठराशे सत्तावन चे भारतीय स्वातंत्र्य समर, जोसेफ मझानी चरित्र हिंदू पदपादशाही काळेपाणी संन्यस्त खडग हिंदीत व इत्यादी ग्रंथ तसेच ‘कमला’  हा काव्यग्रंथ.

Later life Biography in marathi

  • सन्मान नागपूर विद्यापीठाद्वारे डि. लिट पदवी.
  • विशेषतः भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी बजावलेल्या महान कामगिरीबद्दल त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून गौरविले जाते.

Death Biography in Marathi

मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

Also Read

Vinayak Damodar Savarkar Biography in Marathi

Leave a Comment