Chanakya Biography in Marathi
Chanakya Biography in Marathi भारतामधील सर्वात महान व्यक्तींमध्ये आचार्य ‘Chanakya‘ म्हणजेच कौटिल्य Chanakya यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते.
Born | Chanaka village in Golla region (Jain legends); Takshashila (Buddhist legends) |
Died | Pataliputra, Maurya Empire |
Occupation | Teacher, philosopher, economist, jurist, advisor of Chandragupta Maurya |
Known for | Prominent role in the foundation of the Maurya Empire & Arthashastra, Chanakya Niti |
Chanakya Biography in Marathi
Chanakya Biography in Marathi भारतामधील सर्वात महान व्यक्तींमध्ये आचार्य Chanakya म्हणजेच कौटिल्य Chanakya यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते.
जगामध्ये व भारतामध्ये अर्थशास्त्राचा पाया रचणारे कौटिल्य Chanakya यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते.
आजच्या आर्टिकल मध्ये आपण बोलणार आहोत आचार्य Chanakya बद्दल.
जगामध्ये अर्थशास्त्राचा पाया घालणारे, राज्य कसे चालवावे याच्यावर भाष्य करणारे, राजाची नैतिक जबाबदारी कशी असावी विद्वान पंडित आचार्य चाणक्यानी तत्वे सांगितली आहे.
चाणक्याचे वर्णन आपल्याला बुद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये पाहायला मिळते त्यांना त्याच्यामध्ये ‘कौटिल्य’ नावाने ओळखले जाते.
“कौटिल्य म्हणजे कूटनीती करणारा व्यक्ती होय”.
Chanakya Biography in Marathi
Chanakya चा जन्म 350 BC मध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव ‘विष्णुगुप्त’ असे होते. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि जेव्हा त्यांचा जन्म झाला होता, तेव्हा त्यांना दात होते एका पंडितांनी सांगितले होते की हा मुलगा पुढे जाऊन राजा होईल नाही तर राजा बनवेल.
Chanakya हे तक्षशीलेच्या विद्यापीठांमध्ये प्राचार्य म्हणून काम करत होते.
जेव्हा भारतावर Alexander the Great आक्रमण झालं तवा भारत 16 महाजनपद मध्ये विभागला गेला होता.
संपूर्ण भारताला एकत्र आणण्यासाठी चाणक्याने विडा उचलला होता, तेव्हा भारतामध्ये मगध हेच एकच राज्य शक्तिशाली राज्य होते. मग्धची राजधानी होती पाटलीपुत्र तेव्हा मगधमध्ये नंद घराण्याचे राज्य चालू होते.
मगधचा राजा होता धनानंद तो खुपच जुलमी आणि अय्याशी करणारा राजा होता.
प्रजेवर तो नेहमी कर लादत असत त्यामुळे प्रजा त्याच्या अत्याचाराला कंटाळून गेली होती.
धनानंदाला सोने-चांदी आणि पैशांचे खूप आकर्षण होते, त्यामुळे प्रजेने त्याचे नाव धनानंद असे ठेवले होते.
जेव्हा आचार्य Chanakya धनानंद भेटण्यासाठी त्यांच्या राज्यात गेले, तेव्हा धनानंदाने त्यांचा अपमान केला आणि त्यांना राज्याच्या बाहेर काढून टाकले.
तेव्हा चाणक्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत नंद घराण्याचा सर्वनाश करणार नाही, तोपर्यंत आपल्या केसांची ‘शिका‘ ते बांधणार नाही.
Also Read
- Tenzing Norgay Biography in Marathi
- A. P. J. Abdul Kalam Biography in Marathi
- Xuanzang Chinese Traveller Biography in Marathi
Chanakya Biography in Marathi
त्याच्यानंतर चाणक्य एक अशा मुलाच्या शोधात होते जो पुढे जाऊन सिकंदर सारख्या युद्धाला टक्कर देईल, अशातच त्यांच्या समोर एक मुलगा आला होता, त्याचे नाव होते ‘चंद्रगुप्त‘ नंतर हाच मुलगा पुढे ‘चंद्रगुप्त मौर्य‘ नावाने प्रसिद्ध झाला.
आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला तक्षशिला नेले तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले इथेच आचार्य चाणक्य चंद्रगुप्ताला राजा बनवण्याचे स्वप्न पाहू लागले, आणि त्याने मगध वर स्वारी करून नंद घराण्याचा शेवट केला.
चंद्रगुप्त मोर्य च्या नंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा राजगादीवर आला. बिंदुसारच्या राज्यात सुबंधु नावाचा एक व्यक्ती होता त्याच्या सांगण्यानुसार बिंदुसारने चाणक्याला आपल्या राज्याच्या बाहेर काढून टाकले.
सुबंधू ने बिंबिसारला सांगितले होते की, तुझ्या आईचा मृत्यू चाणक्य मुळे झाला होता, त्यामुळे तू त्याला राज्याच्या बाहेर काढून टाक.
तेव्हा चाणक्य आपल्या पदाचा राजीनामा देऊन जंगलात निघून गेले होते.
जेव्हा चाणक्य अरण्यात होते तेव्हा सुबंधु ने जंगलांमध्ये आग लावून टाकली आणि त्या मध्येच आचार्य चाणक्य यांचा मृत्यू झाला.
5 thoughts on “Chanakya”