Dadabhai Naoroji Biography in Marathi
Content
|
Dadabhai Naoroji Biography in Marathi शिक्षण : इ.सन.1845 मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन वी महाविद्यालयातून पदवी संपादन.
Dadabhai Naoroji Family
संपूर्ण नाव: दादाभाई पालनजी नवरोजी
जन्म: 4 सप्टेंबर 1825
जन्मस्थान: मुंबई
वडील: पालनजी दोडी नवरोजी
आईचे नाव: माणिक बाई
विवाह: गुलबाई
Dadabhai Naoroji Education
शिक्षण : इ.सन.1845 मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन वी महाविद्यालयातून पदवी संपादन. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्याचा पहिला भारतीय होण्याचा मान Dadabhai Naoroji ला मिळाला होता.
Dadabhai Naoroji Work
- इ.सन 1851 मध्ये लोकांत सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर जागृती घडवून आणण्यासाठी Dadabhai Naoroji यांनी ‘रास्त गोफ्तर‘ म्हणजेच खरी बातमी हे गुजराती साप्ताहिक सुरू केले होते.
- इ.सन1852 मध्ये Dadabhai Naoroji व नाना शंकरशेठ यांनी दोघांनी पुढाकार घेऊन मुंबई त बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. हिंदी जनतेची दुखे अडचणी इंग्रज सरकारच्या निदर्शनात आणून देणे आणि जनतेच्या सुखाकरिता सरकारला प्रत्येक गोष्टी मनापासून सहाय्य करावे या संस्थेचा स्थापनेमागील उद्देश होता.
- इ.सन 1855 मध्ये लंडनच्या ‘कामा अंड कंपनीचे’ ते मॅनेजर म्हणून लंडनला गेले होते.
- इ.सन 1865 ते 1866 काळात त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.
- इ.सन 1866 मध्ये Dadabhai Naoroji इंग्लंडमधील वास्तव्याच्या काळात ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केली.
- 1866 मध्ये Dadabhai Naoroji इंग्लंडमधील वास्तव्याच्या काळात ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केली. हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्यांच्या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत आपणास अनुकूल करून घेणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते.
- इ.सन 1874 मध्ये बडोदा संस्थानाच्या दिवन पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली अनेक प्रकारच्या सुधारणा केल्यामुळे त्यांनी कामगिरी स्मरणीय ठरली. पण दरबारी लोकांच्या कारवायांमुळे Dadabhai Naoroji अल्पावधीतच दिवान पद सोडून गेले.
- 1875 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य बनले.
- इ.सन 1885 मध्ये मुंबई प्रांतिक कायदेमंडळांनी चे सदस्य झाले.
- 1885 मध्ये मुंबई राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात दादाभाई चा पुढाकार होता.
- इ.सन अठराशे 86 कलकत्ता 893 लाहोर 1906 कलकत्ता अशी तीन अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
- इ.सन 1892 मध्ये इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून ते हाऊस ऑफ कॉमन्स वर निवडून आले होते ब्रिटिश संसदेचे पहिले हिंदू सदस्य बनण्याचा मान त्यांनी मिळवला होता.
- इ.सन 1906 मध्ये कलकत्ता येथे Dadabhai Naoroji यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन भरले होते त्या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्यात आली होती त्या मागणीस Dadabhai Naoroji यांनी पाठिंबा दिला होता.
Poverty and Un-British Rule in India
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारताची प्रचंड आर्थिक लूट चालवली आहे हे दादाभाईंनी लुटीचा सिद्धांत किंवा नि: सारण सिद्धांत सिद्धांत द्वारे स्पष्ट केला होता.
Dadabhai Naoroji Books यांनी लिहिलेले काही पुस्तके.
पावर्टी अंड अन ब्रिटिश रुल इन इंडिया. (poverty and un-british rule in india)
Title
- भारताचे पितामह भारतीय अर्थशास्त्राचे जनक
- आर्थिक राष्ट्रवादाचे जनक.
- रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्य.
Books of Dadabhai Naoroji
- दादाभाई नौरोजी (चरित्र, गंगाधर गाडगीळ)
- दादाभाई नौरोजी : भारतीय राजकारणातील भीष्माचार्य (व्यक्तिचित्रण, निंबाजीराव पवार)
- नवरोजी ते नेहरू (गोविंद तळवलकर)
- भारताचा स्वातंत्र्य संघर्ष (बिपीनचंद्र)
Dadabhai Naoroji Death
मृत्यू 30 जून 1917 रोजी Dadabhai Naoroji यांचा मृत्यू झाला.
4 thoughts on “Dadabhai Naoroji”