About This Article
Doctor Bidhan Chandra Roy Biography Wiki, Birthday, Education, Wife Name, Family, Quotes, Picture, Party, Story, Mahatma Gandhi and Netaji Subhas Chandra Bose.
Doctor Bidhan Chandra Roy Biography Wiki
आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतातील महान चिकित्सक आणि भारतीय नेते Doctor Bidhan Chandra Roy यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. बिधान चंद्र रॉय भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी मॅथमॅटिक्स मधून ग्रॅज्युएशन केले होते. ब्रिटिश इंडिया मध्ये ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मध्ये सर्जन म्हणून काम केले होते. चला तर जाणून घेऊया डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.
डॉक्टर बिधन चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये Bankipore, Patna, Bihar ब्रिटिश इंडिया मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाश चंद्र रॉय असे होते जे व्यवसायाने ब्रिटिश सरकारमध्ये एक्ससाइज इन्स्पेक्टर होते त्यांच्या आईचे नाव अघोरी कामिनी देवी असे होते त्या एक समाज कार्यकर्त्या होत्या. डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांना पाच भावंडे होते त्यामध्ये त्यांना दोन बहिणी होत्या. त्यांना Susharbashi and Sarojini आशा बहिणी होत्या त्यांना दोन भाऊ सुद्धा होते त्यांचे नाव Subodh आणि Sadhan असे होते. डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांचे आई-वडील ब्राह्मो समाजासाठी कार्य करत असे.
Dr Bidhan Chandra Roy Education
डॉक्टर बिधान चंद्र रॉय त्यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पटणा मधून पूर्ण केले होते नंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकत्ता मधून IA Degree घेतली होती. तसेच कलकत्ता विद्यापीठांमधून त्यांनी बीएचे शिक्षण पूर्ण केले होते पटना कॉलेजमधून त्यांनी मॅथमॅटिक्स मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. गणित या विषयांमध्ये त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी IIEST आणि BESU Calcutta Medical College एडमिशन साठी अवेदन केले होते त्यांनी चिकित्सक हा विषय निवडला. कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना पटना सोडावे लागले. मेडिकल स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना एक शिलालेख सापडला होता त्यामध्ये असे लिहिले होते की,
dr bidhan chandra roy quotes
“जे काही काम तुमच्या हाताला करायचे आहे ते आपल्या पूर्ण ताकतीने करा”
हे शब्द डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांनी आयुष्यभर लक्षात ठेवले आणि हेच त्यांच्या जीवनाचे प्रेरणास्त्रोत बनले.
Doctor Bidhan Chandra Roy Politics
जेव्हा बंगालचे विभाजन करण्याची घोषणा ब्रिटिश सरकारने केली तेव्हा लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल सारख्या राष्ट्रवादी नेत्यांनी याचा विरोध करण्यास सुरुवात केली. डॉक्टर बिधान चंद्र रॉय सुद्धा या गोष्टीचा विरोध केला पण त्यांनी आपल्या भावनांना नियंत्रण ठेवले त्यांनी असा विचार केला की सर्वात प्रथम ते आपल्या व्यवसायामध्ये योग्यता प्राप्त करेल आणि आपल्या देशाची योग्यप्रकारे सेवा करेल म्हणून त्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला जावे लागले होते वर्ष 1909 त्यांना पुढच्या शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये जावे लागले ब्रिटनमधील नामांकित St Bartholomew’s Hospital मध्ये प्रवेश पाहिजे होता, पण हॉस्पिटल मधील दिन हे अशियाई व्यक्तींना स्वीकारत नव्हते तीस वेळा प्रयत्न केल्यानंतर डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांना या हॉस्पिटलमध्ये शिक्षणासाठी परवानगी देण्यात आली. डॉक्टर बिधान चंद्र रॉय त्यांनी दोन वर्ष आणि तीन महिन्यांमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आणि मे 1911 मध्ये ते इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचे सदस्य बनले रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मध्ये ते सर्जन म्हणून काम करू लागले. लंडन मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये आले.
Doctor Bidhan Chandra Roy Career
इंग्लंडमधून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर डॉक्टर बिधान चंद्र रॉय प्रांतीय स्वास्थ्य सेवेमध्ये आपले मोलाचे योगदान दिले त्यांनी खूप मेहनत घेऊन गरजू व्यक्तींची मदत केली. लंडन मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये आले आणि भारतातील कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी कॅम्पबेल मेडिकल स्कूलमध्ये आणि कार माइकल मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आपले मोलाचे योगदान दिले.
डॉक्टर बिधान चंद्र रॉय असे असे म्हणणे होते कि, स्वराज्य (भारताच्या स्वातंत्र्यासाठी कारवाईचे आव्हान) हे एक स्वप्नच राहील जेव्हा लोक तन मन आणि शरीर आणि मजबूत नसेल, जेव्हा एखादी व्यक्ती शरीर तन आणि मन ने निरोगी असेल तर स्वराज्य हे स्वप्न पूर्ण होईल त्यासाठी त्यांनी चिकित्सक शिक्षण संघटन मध्ये खूप मोठे योगदान दिले.
डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांनी कठोर मेहनत घेऊन जवादपुर टीबी हॉस्पिटल, चित्तरंजन सेवासदन, कमला नेहृ मेमोरियल हॉस्पिटल, विक्टोरिया इन्स्टिट्यूशन कॉलेज आणि चित्तरंजन कॅन्सल हॉस्पिटल स्थापना करण्यामध्ये त्यांची खूप मोठी भूमिका होती.
“महिला आणि लहान मुलांसाठी चित्तरंजन सेवा सदन 1926 मध्ये सुरु केले होते”
1942 मध्ये रंगून मध्ये जापनीज सैन्याच्या मदतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आक्रमण केले यामध्ये काही लोक जपानी आक्रमण पासून वाचण्यासाठी तेथून पलायन करत होते तेव्हा डॉक्टर रॉय हे कलकत्ता विश्वविद्यालय मध्ये कुलपती म्हणून कार्य करत होते त्यांनी शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना हवाई हल्लापासून वाचवण्यासाठी त्यांना आश्रय दिला होता.
- वर्ष 1944 मध्ये त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
डॉक्टर बिधान चंद्र रॉय त्यांचे असे म्हणणे होते की युवा हे आपल्या राष्ट्राचे ताकत आहे त्यांनी राजकारण आणि उपोषण आणि हिंसा सारख्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला नाही पाहिजेल त्यांनी आपला वेळ शिक्षणासाठी दिला पाहिजे ज्यामुळे ते सामाजिक कार्य शिक्षण पद्धतीने करतील त्यामुळे देशाचा विकास होईल असे त्यांचे मत होते. 15 डिसेंबर 1956 मध्ये लखनऊ विश्वविद्यालय मध्ये दीक्षा समारोह मध्ये विद्यार्थ्यांना संबोधन करताना ते असे म्हटले होते.
Doctor Bidhan Chandra Roy and Mahatma Gandhi
डॉक्टर बिधान चंद्र रॉय हे महात्मा गांधींचे चांगले मित्र आणि चिकित्सक होते जेव्हा गांधीजीने 1933 मध्ये जातीय निवाडा बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध आमरण उपोषण सुरू केले होते तेव्हा डॉक्टर रॉय हे गांधीजींची देखभाल करत होते. त्यासोबत असते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे सुद्धा वैद्यकीय सल्लागार होते.
जेव्हा डॉक्टर रॉय हे गांधीजींना भेटण्यासाठी पुणे महाराष्ट्र मध्ये आले तेव्हा गांधीजींनी औषधे घेण्यास नकार दिला कारण की त्यांचे म्हणणे असे होते की हे औषध भारतातील बनले नसून विदेशी आहे (आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गांधीजी हे स्वदेशी वस्तू वापरत असे) तेव्हा गांधीजींनी डॉक्टर रॉय यांना असा प्रश्न विचारला की? आपण चार करोड भारतवासी यांचा फ्री मध्ये इलाज करू शकता का? तेव्हा डॉक्टर रॉय यांनी उत्तर दिले, नाही गांधीजी मी चार करोड लोकांचा फ्री मध्ये उपचार पण नाही करू शकत, पण मी इथे मोहनदास करमचंद गांधी यांचा उपचार करण्यासाठी नाही आलो, तर मी चार करोड लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महात्माजींचे उपचार करण्यासाठी आलो आहे. तेव्हा गांधीजींनी यांच्यावर विश्वास करून औषधे घेण्यास सुरुवात केली.
वर्ष 1925 मध्ये डॉक्टर रॉय यांनी भारतीय राजकारणा मध्ये प्रवेश केला. त्यांनी बंगाल विधान परिषदही मधून स्वतंत्र उमेदवार म्हणून उदयपूर निर्वाचित क्षेत्रामधून आपली उमेदवारी सिद्ध केली आणि बंगालमधील “बंगाल ग्रंड ओल्ड मॅन” सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना हरवले. डॉक्टर रॉय हे स्वराज पार्टी मधून निवडून आले होते. 1925 मध्ये त्यांनी हुगली प्रदूषण कारणाचे अध्ययन केले आणि या शिफारीश साठी एक प्रस्ताव सादर केला जी भविष्य मध्ये होणाऱ्या प्रदूषणासाठी उपाय म्हणून सादर केला.
वर्ष 1928 मध्ये ते भारतीय काँग्रेस कमिटी मध्ये निवडले गेले होते. 1931 मध्ये दांडी मार्च मध्ये सहभागी झालेल्या कलकत्ता निगम सदस्यांना मध्ये कैद केले होते. रॉय यांनी या कार्यकर्त्यांना जेल मधून बाहेर काढण्याचा अनुरोध केला होता. 1931 ते 1960 ते 30 मध्ये ते कलकत्ता चे मियर म्हणून कार्य करत होते. त्यांनी मुक्त शिक्षण, चिकित्सा, दळणवळण आणि योग्य प्रकाश व्यवस्था पाणी नियोजन यासारख्या गोष्टींमध्ये खूप मोठे योगदान दिले होते.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे नाव बंगालचे मुख्यमंत्री साठी सुचवले गेले होते. डॉक्टर रॉय यांना आपल्या व्यवसायामध्ये आहे तरी करून दाखवायचे होते पण गांधीजींच्या आग्रहामुळे ते 23 जानेवारी 1948 मध्ये बंगालचे मुख्यमंत्रीचे पदभार ग्रहण केले. त्यावेळेस बंगाल सांप्रदायिक हिंसा, अन्नाची कमी बेरोजगारी आणि पूर्वी पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे समस्यांमुळे ग्रसित झाला होता. रॉय यांनी आपल्या पार्टीमध्ये एकता आणि अनुशासन निर्माण केले.
Doctor Bidhan Chandra Roy Bharat Ratna
वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि भारतीय राजकारणामध्ये केलेल्या आपल्या बहुमूल्य योगदानासाठी डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 मध्ये भारतरत्न (Bharat Ratna Highest Civilian Honour in India) ने सन्मानीत केले गेले होते.
Doctor Bidhan Chandra Roy Death Cause
1 जुलै 1962 मध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी सकाळी सकाळी ते रोगी व्यक्तींचा इलाज केल्यानंतर त्यांनी “ब्राह्मो गीत” ची एक प्रत घेतली आणि याचे एक अंश गायले. नंतर 11 तासानंतर त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ नर्सिंग होम चालवण्यासाठी आपले घर उपहार मध्ये दिले. पटना मधील असलेली आपली सर्व संपत्ती त्यांनी समाज सेवेसाठी दान केली. वर्ष 1967 मध्ये नवी दिल्ली येथे Dr Bidhan Chandra Roy Memorial Library and Reading Room विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले.
Dr Bidhan Chandra Roy FAQ
Q: When did Bidhan Chandra Roy Died?
Ans: 1 July 1962
Q: What is the birthday of Bidhan Chandra Roy?
Ans: 1 July 1882
Q: In which field Bidhan Chandra Roy award is given?
Ans: Societies Registration Act XXI of 1860
Q: Which is the highest medical award in India?
Ans: Dr. Bidhan Chandra Roy Medical Council of India
Doctor Bidhan Chandra Roy Biography Wiki
- Biography of Dr. Bidhan Chandra Roy
- Profession: Doctor
- Name: Bidhan Chandra Roy
- Nike Name: Doctor
- Real Name: Bidhan Chandra Roy
- Date of Birth 1 July 1882
- Age: 80 Years (1962)
- Birthplace: Bankipore, Patna Bengal Presidency, British India
- Hometown: Kolkata, West Bengal, India
- Current City : Kolkata, West Bengal, India
- Measurements: N/A
- Height: N/A
- Weight : N/A
- Eye Colour: Black
- Hair Colour: Black
- Nationality: Indian
- Zodiac sign:
- Religion: Hindu
- School: Patna Collegiate School
- College: Presidency College, Calcutta
- Education: I.A. degree
- Family:
- Father Name: Prakash Chandra Roy
- Mother Name: Aghore Kamini Devi
- Bother Name: Subodh and Sadhan
- Sister: Susharbashini and Sarojini
- Married Status: N/A
- Married Date: N/A
- Wife Name: N/A
- Children: N/A
- Cast: N/A
- Award: Bharat Ratna (1961)
- Hobbies:
- Photo:
- Youtube: Click Here
- Wiki: Click Here
- Net Worth: N/A
Conclusion,
Doctor Bidhan Chandra Roy Biography Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
1 thought on “Doctor Bidhan Chandra Roy Biography Wiki”