Helen Keller Autobiography in Marathi
- संपूर्ण नाव हेलन केलर
- जन्म 27 जून 1880
- मृत्यू 1 जून 1968
अंध आणि अपंगासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे Helen Keller यांचे आत्मचरित्र वाचले की दुःख आणि समस्या यात आपण किती अडकतो आणि परिस्थिती समोर खचून जातो किंवा तिच्यापासून दूर होतो याची प्रचिती येते. Helen Keller Autobiography in Marathi
Helen Keller या अमेरिकन लेखिका राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्यात्या होत्या त्यांचा जन्म 27 जून 1880 रोजी झाला त्या पहिल्या अंध आणि बहिऱ्या व्यक्ती होत्या ज्यांना पदवी प्राप्त झाली.
त्यांचे चरित्र प्रत्येकाचे डोळे उघडणारे आणि प्रेरणादायी आहे जीवनाला कंटाळता येत नाही हेलन केलर यांना पक्के ठाऊक होते, मग आयुष्याला सामोरे जायचे आहे तर सजगतेने व न थकता का जाऊ नये असा विचार त्यांनी केला, त्यातूनच त्यांना त्यांच्या जीवनाचा मार्ग सापडला, याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यासाठी अपंगत्व स्वीकारणे खूपच सोपा होता. Helen Keller Autobiography in Marathi
सुरुवातीला त्यांना फार त्रास झाला पण त्यांना कळले की, आपल्या स्पर्श संवेदना तीव्र व आहेत. नुसत्या हवेच्या वासावरून त्या पाऊस किंवा वादळ येईल असे भाकीत करू शकत असत, याचा वापर करून त्या अनेक गोष्टी शिकला त्यांना परिपूर्णतेचा ध्यास होता त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. त्या म्हणतात आपण स्वतःच्या अपेक्षा वाढवल्या की त्या पूर्ण करण्याची वृत्ती आपोआप आपल्यात निर्माण होते.
एक प्रसंग बोलका आहे एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना घराबाहेर नेले, त्यांचा हात नळाखाली धरला आणि त्यांच्या हातावर पडले, आणि नकळत त्यांच्या तोंडी ‘वॉटर’ असे शब्द आले, मग त्यांनी हळू व थांबत थांबत हेच शब्द पुन्हा उच्चारले ‘वॉटर’ तेव्हा त्यांना पाणी म्हणजे थंड पदार्थ याची जाणीव झाली आणि मग त्यांची जाणून घ्यायची भूक वाढली.
त्यांनी जमिनीला हात लावला आणि याला काय म्हणतात असे विचारले अशाप्रकारे त्या शब्द शिकत गेल्या त्यांनी पदवी देखील घेतली Helen Keller आपल्या जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात.
इतके व्याप तापात असलेले आपण परिस्थितीपुढे रागावतो चिडतो हतबल होतो किंवा दूर पळून जातो पण हेलन जगण्याला भेटू शकली तर आपण का नाही.
Who is Helen Keller?
हेलन केलर कोण आहेत?
हेलन केलर यांचे संपूर्ण नाव (Helen Adams Keller) असे आहे. त्यांचा जन्म Satta 20 June 18 Tuscumbia Albama USA मध्ये झाला होता.
त्या अमेरिकेमधील लेखक शिक्षक आणि अपंग व्यक्तींच्या शिक्षणामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या समाज कार्यकर्त्या होत्या.
वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे Westport Connecticut मध्ये त्यांचे निधन झाले.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हेलन केलर यांना (possibly scarlet fever) नावाचा ताप आला होता ज्यामुळे त्यांचे डोळे अंध आणि कान बहिरे झाले होते.
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी New York City मधील Wright-Humason बहिर्या मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी सोळाव्या वर्षी Cambridge School for Young Ladies in Massachusetts विद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आणि Redcliffe College मधून त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
Helen Keller Story in Marathi
हेलन केलर यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकटे होती तरीसुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हार नाही मानली. डोळ्यांनी अंध आणि कानांनी बहिरी असलेली हेलन केलर यांनी मानवी समाजामध्ये इतिहास रचलेला आहे.
हेलन केलर यांनी समाजाला हे दाखवून दिले की तुम्ही कुठलेही लक्ष इमानदारी, दृढ संकल्प, कठीण परिश्रम, आणि मेहनत केल्याने ते लक्ष निश्चितपणे आपल्याला मिळते.
हेलन केलर यांचा जन्म 27 जून 880 मध्ये टस्कमिबिया, अलबामा संयुक्त राज्य अमेरिका मध्ये झालेला होता. त्यांचे संपूर्ण नाव हेलन ॲडम्स केलर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव अर्थ एच केलं आणि आईचे नाव कॅथरिन ॲडम्स टेलर होते. हेलन चे वडील मिलिटरी मध्ये सैनिक होते.
हेलन केलर चा जेव्हा जन्म झाला तेव्हा ती एक सामान्य मुलगी सारखी होती. जन्माच्या 19 महिन्यानंतर हेलन केलर आजारी झाली, त्यांना खूप ताप येऊ लागला.
खूप मेहनत केल्यानंतर त्यांचा ताप तीन-चार दिवसांमध्ये उतरला. त्यांना (possibly scarlet fever) नावाचा ताप झाला होता या तापामुळे त्यांनी आपल्या बघण्याची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता हरवली.
त्यांच्या माता पिता कडे हा गंभीर प्रश्न बनला होता. कारण की त्यांना त्यांच्या मुलीला उच्च प्रतीचे शिक्षण द्यायचे होते, आम्ही त्यांना हेलन केलर ला आंध्र मुख मुलांच्या शाळेत टाकायचे नव्हते.
हेलन केलर च्या वडिलांनी त्यांना खूप डॉक्टरांकडे दाखवले पण त्याचा काही फरक झाला नाही, पण अशातच त्यांच्या आईची ओळख डॉक्टर माइकल अनेग्रस यांच्याशी झाली. डॉक्टर माइकल अनेग्रस यांनी त्यांच्या आईला एका कुशल प्राध्यापिका यांच्याशी ओळख करून दिली.
त्या अध्यापिका चे नाव ‘एनी सुलिव्हान’ असे होते जेव्हा यांनी हेलन केलर यांना त्यांच्या घरी शिकवण्यासाठी पोहोचली तेव्हा हेलन खूपच क्रोधित झाली होती कारण की हे जान हे लहानपणापासूनच हट्टी आणि चिडखोर मुलगी होती.
पण प्रोफेसर एनी सुलिव्हान ह्या पूर्णपणे हेलन केलर ला समजू शकत होत्या. ती ज्या परिस्थितीतून जात होते ते प्रोफेसर पूर्णपणे समजू शकत होती.
Also Read : Thomas Edison Information In Marathi
Helen Keller education
प्रोफेसर एनी सुलिव्हान यांनी हेलनला खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले. त्या त्यांना नेहमी वेगवेगळ्या प्रकारे शिकवत असे. जसे की पाण्याच्या खाली त्यांचा हात धरून त्यांना सांगत असे की याला पाणी म्हणतात. जमिनीला त्यांचा हात लावून त्याला माती म्हणतात. अशाप्रकारे प्रोफेसर एनी सुलिव्हान यांनी हेलनला स्पर्श द्वारे त्या त्या वस्तूंची आणि गोष्टींची माहिती करून दिली.
Awards and Honours
- वर्ष 1936 मध्ये हेलन केलर यांना थिओडोर रुझवेल्ट विशिष्ट सेवा पदक ने सन्मानित केले गेले होते.
- 1994 मध्ये त्यांना राष्ट्रपती स्वतंत्रता पदक ने सन्मानीत केले गेले होते.
- 1965 मध्ये त्यांना विमन हॉल ऑफ फेम मध्ये सदस्य बनवले गेले होते
- स्कॉटलंडमधील ग्लासगो युनिव्हर्सिटी आणि जर्मनीमधील बर्लिन युनिव्हर्सिटी आणि त्याचबरोबर भारतातील दिल्ली विश्व विद्यालयांमध्ये त्यांना डॉक्टर ही उपाधी दिली गेली होती.
2 thoughts on “Helen Keller”