“जीव माझा गुंतला” मालिकेतील कलाकारांचे खरी नावे: Jeev Majha Guntala Cast Real Name Marathi (Colors Marathi) TV Serial, Wiki & Biography #jeevmajhaguntala
“Jeev Majha Guntala Cast Real Name Marathi” आजच्या आर्टिकल मध्ये आपण Colors Marathi वरील “जीव माझा गुंतला” या मालिकेतील कलाकारांचे खरी नावे जाणून घेणार आहोत.
“जीव माझा गुंतला” मालिकेतील कलाकारांचे खरी नावे: Jeev Majha Guntala Cast Real Name Marathi
मुख्य अभिनेत्री | योगिता चव्हाण |
मुख्य अभिनेता | सौरभ चौगुले |
डायरेक्टर | दीपक नलावडे |
प्रोडूसर | महेश तागडे, जितेंद्र गुप्ता |
स्टोरी | जितेंद्र गुप्ता |
Jeev Majha Guntala Other Cast Real Name Marathi
- योगिता चव्हाण (अंतरा)
- सौरभ चौगुले (मल्हार)
- प्रतीक्षा मुणगेकर (चित्रा)
- पूर्वा शिंदे (श्वेता)
- श्वेता कुलकर्णी
- प्राजक्ता नवनाले
- रौनक शिंदे
- मिलन डिसोझा
- सुमेधा दातार
Who is Shweta in Jeev Majha Guntala Real Name?
जीव माझा गुंतला या मराठी मालिकेमध्ये श्वेता नावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री चे खरे नाव ‘पूर्वा राजेंद्र शिंदे’ (Purva Rajendra Shinde) असे आहे.
Where is the shooting of Jeev Majha Guntala?
जीव माझा गुंतला या मराठी मालिकेचे शूटिंग (shooting location) कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये होत आहे.