JioMeet Kay Ahe – जिओ मीट काय आहे
भारत सरकारने 59 चिनी एप्स वर बंदी घातलेली आहे. त्यामध्ये popular video social media app TikTok ला सुद्धा Ban केलेले आहे. तसेच popular business video conferencing application zoom या App वर सुद्धा बंदी घातलेली आहे. भारत सरकारने हे App’s Ban करण्यामागे Data Leak होतोय असे कारण दिलेले आहे.
आपला सर्व Personal Data हा China च्या server जाऊन येथील सरकार म्हणजे Communist Government आपल्या वैयक्तिक माहितीचा अयोग्य प्रकारे वापर करून घेऊ शकते. म्हणून भारत सरकारने 59 Chinese Apps वर Ban निर्णय घेतलेला आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ने या Chinese App ला पर्याय म्हणून JioMeet Video Calling आणि Video Conferencing App Launch केलेले आहे.
आणखी वाचा : Johnny Sins
आज आपण JioMeet या App ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या App ने China च्या Zoom App ला Replace केलेले आहे.
JioMeet हा एक video conferencing app आहे त्याचा उपयोग तुम्ही एक साथ video conferencing द्वारे एकमेकांच्या संपर्कात राहू शकता.
JioMeet या App ची एक खासियत आहे की तुम्ही याच्यावर एक साथ 100 लोकांना video calling करू शकता.
या भारतीय App ने China च्या Zoom App ला तसेच Microsoft team, Google Hangout यासारख्या Apps ला Replace केलेले आहे.
JioMeet Kay Ahe
Video calling तुम्ही WhatsApp द्वारे सुद्धा करू शकतात पण WhatsApp हा business calling साठी योग्य पर्याय नाहीये त्यासाठीच अनिल अंबानी यांनी वेळेचे महत्व ओळखून त्यांनी भारतासाठी भारताचा स्वतःचा असा एक App launch केलेला आहे त्याचे नाव आहे JioMeet App या ॲप वर तुम्ही business meeting करू शकता.
Covid-19 मुळे आज संपूर्ण देश लोकांमध्ये आहेत त्यामुळे Work From Home या सारख्या गोष्टी मुळे Business Meeting App ची नितांत गरज होती त्यामुळे अनिल अंबानी यांनी भारताचा स्वतःचा असा JioMeet App Launch केलेला आहे.
JioMeet Download कसे कराल
जर तुम्हाला हा App Download करायचा असेल तर Google Play Store वर जाऊन तुम्ही ह्या आपला सहजतेने Download करू शकता याच्यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही हा ॲप 100% Free Video Calling App आहे.
JioMeet ला Setup करणे खूपच सोपे आहे फक्त तुम्हाला तुमचा फोन नंबर त्यामध्ये टाकावा लागेल फोन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP Verification येईल OTP टाकल्यानंतर तुमचे Account बनवले जाईल आणि त्यानंतर तुम्ही Meeting Start करू शकता.
JioMeet Features
- तसे बघायला गेले तर video conferencing app मध्ये जास्त features मिळत नाही पण JioMeet यामध्ये खूपच advance feature तुम्हाला पाहायला मिळतात जे की इतर application मध्ये फ्री मध्ये सुद्धा मिळत नाही.
- तुम्ही एक साथ 100 लोकांसोबत video conferencing meeting करू शकता.
- कोणत्याही date, time आणि meeting schedule करून त्याचा Link Mail, WhatsApp Message तुम्ही Send करू शकता.
- Video calling चालू असताना screen share तुम्ही करू शकता तसेच screen control सुद्धा करू शकता.
- तुमच्या अनुसार तुम्ही Video ला On Off सुद्धा करू शकता.
- जर तुम्ही Host असाल आणि Meeting साठी Late झाले असाल तर तुम्ही स्वतःचे waiting room बनवू शकता.
- Meeting Host हे कुणाचेही व्हिडिओ ऑन ऑफ करू शकतात.
- Meeting खूपच इम्पोर्ट नसेल तर तुम्ही तिला Record सुद्धा करू शकता त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
Zoom Vs JioMeet
JioMeet App नुसता launch झालेला आहे, आणि या App ची China च्या Zoom App शी टक्कर होणार आहेत कारण की Zoom App ची मार्केटवर मजबूत पकड आहे. Zoom App हा लोकांचा Data चोरी करतो असा त्याच्यावर आरोप असल्याने त्याला भारतामध्ये Ban केलेले आहे.
Conclusion
JioMeet Kay Ahe – जिओ मीट काय आहे? हा पार्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा.
2 thoughts on “JioMeet Kay Ahe – जिओ मीट काय आहे”