Marcus Aurelius Biography

Marcus Aurelius Biography

Marcus Aurelius Biography
Biography of Marcus Aurelius
Profession Philosopher
Name : Marcus Aelius
Nike Name : N/A
Real Name : Marcus Aelius Aurelius Verus Caesar
Date of Brith26 April 121
Died : 17 March 180
Age : 58 Years
Birthplace : Rome
Hometown : Rome
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : N/A
Hair Colour : N/A
Nationality : Rome
Zodiac sign : N/A
Religion : N/A
School : N/A
College : N/A
EducationPhilosopher
Family : N/A
Father Name : Marcus Annius Verus Antoninus Pius
Mother Name : Domitia Calvilla
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : N/A
Wife Name : N/A
Children : N/A
Cast : N/A
Serials : N/A
Movie : N/A
Web Series : N/A
Plays : N/A
Award : N/A
Hobbies : N/A
Photo : N/A
Lifestyle : N/A
Wiki : Click Here
Net Worth

Marcus Aurelius Biography

Marcus Aurelius Biography : मार्कसचा जन्म हॅड्रियनच्या कारकिर्दीत सम्राटाचा पुतण्या मार्कस अँनिअस व्हेरस आणि वारसदार डोमिटिया कॅल्विल्ला याच्याशी झाला. तीन वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आई आणि आजोबांनी मार्कसचे संगोपन केले. 138 मध्ये हॅड्रियनचा दत्तक मुलगा, आयलियस सीझरचा मृत्यू झाल्यानंतर सम्राटाने मार्कसचे काका अँटोनिनस पियस यांना त्याचा नवीन वारस म्हणून दत्तक घेतले.

Also Read,
हेलन केलर बायोग्राफी
नास्त्रेदमस बायोग्राफी
लिओनार्दो दा विंची बायोग्रफी

त्याऐवजी अँटोनिनसने मार्कस आणि आयलिसचा मुलगा लुसियस यांना दत्तक घेतले. त्यावर्षी हॅड्रियन मरण पावला आणि अँटोनिनस सम्राट झाला. आता सिंहासनाचा वारस असलेल्या, मार्कसने हेरोडटिकस आणि मार्कस कॉर्नेलियस फ्रॉन्टो या शिक्षकांद्वारे ग्रीक आणि लॅटिनचा अभ्यास केला. त्यानंतर त्याने बरीच वर्षे फ्रोंटोशी जवळून पत्रव्यवहार केला. मार्कसने 145 मध्ये अँटोनिनसची मुलगी फोस्टीनाशी लग्न केले.

गर्दीच्या उन्मादापासून वेगळा असावा जीवनाचा उद्देश (Marcus Aurelius Purpose)

मार्कस ऑरेलियस,
जन्म : १२१ मृत्यू : १८० ईसा वर्ष १६१ ते १८० पर्यंत मार्कस रोममधील सम्राट होते. त्यांनी वैराग्याला आपलंस केलं. त्यांचं लेखन मेडिटेशन या नावाने ओळखले जाते. वैराग्य म्हणजे संतपणाला समजण्याचं माध्यम आहे.

  • जी गोष्ट आपण ऐकतो ते मत असते आणि जे आपण बघतो, तो दृष्टिकोन असतो.
  • आपल्या जवळ आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे, बाह्य गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. ज्या दिवशी आपल्याला हे समजते त्या दिवशी आपली ताकद वाढते.
  • भविष्याला कधीच संधी देऊ नका. ते तुम्हाला त्रासच देईल. तुम्ही भविष्याला आत्ताच भेटू शकता. त्या हत्यारांबरोबर आपण भविष्याचा मुकाबला करू शकतो, ज्यांचा सामना आपण वर्तमानात करत आहोत.
  • जग बदलते, आपलं जीवन तसंच राहतं. जसा विचार आपण आपल्या जीवनाविषयी करतो, तसंच ते घडतं.
  • त्या गोष्टींचा स्वीकार करा, ज्या तुमच्या नशिबाशी जोडल्या गेल्या आहेत . त्या लोकांवर प्रेम करा , ज्यांनी तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत केली आहे. पण, या दोन्ही गोष्टी खूप मनापासून करा.
  • चांगला माणूस कसा असतो, याविषयी जास्त वाद घालू नका. चांगले व्हा आणि त्याचा अनुभव घ्या,
  • तुमच्या आतमध्ये वाकून बघा. तिथे चांगल्या झऱ्याचा एक स्रोत असेलच. तुम्ही जेवढ्या आत जाल , तेवढा तो स्रोत बाहेर येण्यासाठी उतावळा होईल.
  • जखमी होण्याचा भावच नाहीसा केला, तर जखम आपोआप गायब होते.
  • काळ आपल्या समोर वाहत असलेल्या घटनांची नदी आहे. एक गोष्ट समोर येते, क्षणात नाहीशी होते . दुसरी त्याची जागा घेते. मग दोन्ही गायब होतात.
  • जीवनाचा उद्देश बहुमतासोबत असणे हा नाही, तर गर्दीच्या उन्मादापासून दूर असणे हा आहे.
  • प्रत्येक दिवस आपल्यासाठी काहीतरी भेट घेऊन येतो, पण आपण त्याला ओळखू शकत नाही.
  • चांगले लोक स्वतःचं आकलन आपल्यापेक्षा अधिक चांगल्या लोकांना आधार मानून करतात, वाईट लोक आपल्यापेक्षा कमजोर लोकांना आपला आधार मानतात. एक महत्त्वाकांक्षा जागवतो आणि दुसरा लालसा . . माणसाची किंमत त्याच्या अभिलाषेपेक्षा अधिक नसते.
  • माणूस सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर करतो. पण तरीही आपल्याबाबतीत तो दुसऱ्यांच्या मताला जास्त किंमत देतो.

Marcus Aurelius Biography

Tags : marcus aurelius, meditations marcus aurelius, meditation marcus aurelius, the meditations of marcus aurelius, meditation by marcus aurelius,
marcus aurelius meditations, meditations by marcus aurelius, quotes marcus aurelius, marcus aurelius quotes, marcus aurelius the meditations.

2 thoughts on “Marcus Aurelius Biography”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon