Nikhil Damle Biography Marathi

Nikhil Damle Biography Marathi

Biography of Nikhil Damle
Profession : Actor
Name : Nikhil Damle
Date of Brith : N/A
Age : 20 Yrs (As of 2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Hrudyat Vaje Something
School :  Dr. Kalmadi Shamrao High School
College : Dr. Kalmadi Shamrao Junior College, Pune
Education : Graduated
Father Name : N/A
Sister : N/A
Married Status : Unmarried
Girlfriend : N/A
Wife : None 
Cast
Serials : Hrudyat Vaje Something, Almost Sufal Sampurna
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Nikhil Damle Biography Marathi

Nikhil Damle Biography Marathi
Biography in Marathi

Nikhil Damle Chi Mahiti

Nikhil Damle यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेले आहे ते एक मराठी ऍक्टर आहे जे प्रामुख्याने मराठी टीव्ही Serial मध्ये आपल्याला काम करताना दिसतात.

त्यांनी आपले शालेय शिक्षण डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल मधून पूर्ण केलेल्या आहेत तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण डॉक्टर कलमाडी शामराव ज्युनियर कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले की त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे शाळेमध्ये आणि कॉलेजच्या स्पर्धांमध्ये नेहमी अभिनय करत असतात त्यामुळे कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईला आले.

काही काळासाठी त्यांना एक्टिंग मध्ये सुद्धा करावे लागले पण त्यानंतर त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळू लागली त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात त्यांनी सोनी मराठी या चैनल वरील हृदयात वाजे या टीव्ही मालिकेमधून केली. या Serial मध्ये त्यांनी यशोधन नावाची भूमिका केली होती.

सध्या Nikhil झी युवा या चैनल वर ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण या टीव्ही मालिकेमध्ये निचिकेत देशपांडे या नावाची भूमिका करत आहे. या Serial मध्ये तो एक NRI व्यक्तीची भूमिका साकारत आहे जो ऑस्ट्रेलिया मधून भारतामध्ये आलेला आहे या Serial मध्ये तो Gauri Kulkarni यांच्यासोबत काम करताना दिसत आहे यामध्ये Gauri Kulkarni ही सही केतकर नावाचे भूमिका साकारताना दिसत आहे.

जर तुम्हाला Gauri Kulkarni यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हिडिओज फ्री मध्ये डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हिडिओज डाऊनलोड करू शकता.

हा आर्टिकल तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Nikhil Damle Chi Mahiti

2 thoughts on “Nikhil Damle Biography Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group