Nisha Parulekar Wiki (निशा परुळेकर)

About Nisha Parulekar Wiki
Nisha Parulekar, Dhakkancha Raja Jyotiba Mahalaxmi, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Nisha Parulekar Wiki

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री निशा परुळेकर ह्या मराठीमधील खूपच नावाजलेला चेहरा आहे. त्या मराठी मधील एक मॉडेल एक्ट्रेस आणि पॉलिटिशन आहेत. त्यासोबत त्या मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत.

चला जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती, पण ते आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी व्हिडिओ मध्ये पहावयाचे झाल्यास आज आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi

जन्म – Birthday & Age

अभिनेत्री निशा परुळेकर यांचा जन्म 19 सप्टेंबर 1974 ला कांदेवली, मुंबई महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेले अभिनेत्री निशा परुळेकर कांदिवली मुंबई महाराष्ट्र मध्येच पूर्ण झालेले आहे.

शिक्षण – Education

मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आपले शालेय शिक्षण AFAC English School, Mumbai मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Vivekanand Education Society Institute of Technology, Mumbai मधून पूर्ण केलेले आहे.

करियर | Career

अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2006 पासून केली. त्यांनी मराठी चित्रपटापासून क्षेत्रामध्ये आपले पाऊल ठेवले.

मराठी चित्रपट | Marathi Movie

आता पर्यंत अभिनेत्री निशा परुळेकर यांनी खूप सार्‍या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘गोंद्या मारतय तंगडं’, ‘हरी ओम विठ्ठला’, ‘परीस’, ‘माहेरची वाट’, ‘दंडित’, आणि ‘प्राईम टाईम’ या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Teen Bayka Fajiti Aika : वर्ष 2012 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘तीन बायका फजिती ऐका’ या चित्रपटांमध्ये त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्या सोबत अभिनय केला होता या चित्रपटांमधील त्यांची ‘प्राजक्ता’ नावाची भूमिका लोकांच्या विशेष लक्षवेधी ठरली.

Vasantrao Naik : वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झालेला माजी मुख्यमंत्री ‘वसंतराव नाईक’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Chalu Dya Tumcha : मराठी चित्रपट व सोबतच त्यांनी काही रियालिटी शो मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. त्यांनी ‘चालू द्या तुमचं’ यासारख्या कॉमेडी शो मध्ये काम केलेले आहे.

Ramabai Bhimrao Ambedkar (Ramai)

मराठी चित्रपट रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) या चित्रपटांमधील अभिनेत्री निशा परुळेकर यांनी भूमिका साकारली होती.

Nisha Parulekar Movie List
Parekh
Chaly Dya Tumcha
Premache Nate
Aparadh Mich Kela
Shyamchi Shala
Yaari Dosti
Shinma
Mahanayak Vasant Tu
Dandit
Prime Time
Andolan Ek Suruvat Ek Shefat
Police Line – Ek Purna Satya

मालिका – Serial

मराठी चित्रपटात सोबतच त्यांनी काही मराठी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह या सारख्या वाहिनीवर त्यांनी अभिनय केलेला आहे.

Balu Mama Cha Navana Chang Bhala

कलर्स मराठी वरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमध्ये काही काळासाठी अभिनेत्री निशा परुळेकर यांनी अभिनय केला होता या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता सुमित पुसावले काम करत आहेत.

Dhakkancha Raja Jyotiba Mahalaxmi Real Name

सध्या अभिनेत्री निशा परुळेकर या स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘Dhakkancha Raja Jyotiba’ या मालिकेमध्ये ‘Devi Mahalaxmi’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता विशाल निकम हे ज्योतिबाची भूमिका साकारत आहेत.

Nisha Parulekar in Politics

वर्ष 2017 मध्ये त्यांनी Mumbai Municipal Corporation Election Ward Number 25 BJP मधून त्यांनी निवडणूक लढवली होती, पण या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता त्यांचा पराभव 400 मताने झाला होता.

Nisha Parulekar Biography

Biography of Nisha Parulekar
Profession : Model & Actress Politician
Marathi Actress : 
Name : Nisha Parulekar Bangera
Nike Name : Nisha
Dhakkancha Raja Jyotiba Mahalaxmi Real Name :
Date of Brith : 19 September 1974
Age : 47 Years (2020)
Birthplace : Kandivali, Mumbai, Maharashtra, India
Hometown : Kandivali, Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 163 cm, 1.63 m, 5′ 4″ inch
Weight : 60 kg, 132 Ibs
Eye Colour : Dark Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Virgo
Religion : Hindu
Debut
School : AFAC English School, Mumbai, India
College : Vivekanand Education Society Institute of Technology, Mumbai, India
Education : Graduate
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : N/A
Boyfriend : Suresh bangera
Husband Name : Suresh bangera
Children :
Daughter : Mayuri
Cast : N/A
Serials : Balu Mama Cha Navana Chang Bhala, Dhakkancha Raja Jyotiba
Movie : Parekh, Chaly Dya Tumcha, Premache Nate, Aparadh Mich Kela, Shyamchi Shala, Yaari Dosti, Shinma, Mahanayak Vasant Tu, Dandit, Prime Time, Andolan Ek Suruvat Ek Shefat, Police Line – Ek Purna Satya
Song :  N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award :
Hobbies : Dancing & Cooking
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Nisha Parulekar Favourite Things

  • Favourite food pav bhaji
  • Favourite actor Ajay Devgan
  • Actress Urmila Matondkar
  • Favourite colour red grey

Nisha Parulekar Wiki (निशा परुळेकर)

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon