Pooja Sawant Biography

Pooja Sawant biography in Marathi

Pooja Sawant biography in Marathi पूजा सावंत जन्म 25 जानेवारी 1990 मध्ये झालेला आहे ते एक भारतीय फिल्म ॲक्टर्स आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करते.

तिने आपल्या करिअरची सुरुवात Sachit Patil multi-star film क्षण भर विश्रांती (2010) मधून केली.

  • Content
  • Personal Life
  • Career
  • Film
  • Television

Pooja Sawant Biography | PERSONAL LIFE

पूजा सावंत जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे तिने आपले प्राथमिक शिक्षण Balmohan Vidyamandir मधून पूर्ण केलेले आहे फॅशन SIWS College of Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे

Pooja Sawant Biography | Boogie Woogie

पूजा समजणे एका डान्स शोमध्ये Participant केले होते त्याचे नाव Boogie Woogie असे होते. नंतर तिने मराठी डान्स रियलिटी शो एका पेक्षा एक जोडीचा मामला मध्ये तिने सहभाग घेतला होता.

तिने महाराष्ट्र टाईम्स चा 2008 जिंकलेला आहे. ‘Maharashtra Times Shrawanqueen’ तिने आपल्या मराठी फिल्म मधील डेब्यू 2010 मध्ये क्षणभर विश्रांती मधून केली.

Pooja Sawant Biography | Career

Pooja Sawant Biography in Marathi पूजा सावंत ने तिच्या आयुष्यातील पहिली मराठी मूवी क्षणभर विश्रांती हे मल्टी स्टार फिल्म सचित पाटील याच्यासोबत केली.

ह्या फिल्म मध्ये खूप मोठे अभिनेते आणि अभिनेत्री सेलिब्रिटी होते यामध्ये प्रामुख्याने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत आणि भरपूर मराठी अभिनेत्री या होत्या.

त्यानंतर तिने मराठीमुवी सतरंगी रे यामधून अभिनय केला त्यानंतर तिने 2014 मध्ये प्रदर्शित झालेला पोस्टर बॉईज हा ब्लॉक बस्टर मुव्ही केला.

त्यानंतर तिने मराठी रियलिटी शो पण केले त्याच्या मध्ये एका पेक्षा एक जोडीचा मामला आणि जल्लोष सुवर्णयुगाचा तसेच तिने डान्स रियल्टी शो Boogie Woogie मध्ये पण सहभाग घेतला होता. मराठी शो Marathi Taraka मध्ये पण तिने सहभाग घेतला होता.

Pooja Sawant Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Biography
Real name Pooja Sawant
Nick name Bhoju
ProfessionActress
DebuteKshanbhar Vishranti
Favourite Thing
Favourite FoodChicken, Chinese, Thai food
Favourite ActorSalman Khan
Favourite Actress Aishwarya Rai Bachchan
Favourite ColourPink, Red
Personal Life
Date of Birth25 January 1990
Age30 Years
BirthplaceMumbai, Maharashtra, India
HometownMumbai, Maharashtra, India
NationalityIndian
SchoolBalmohan Vidyamandir, Mumbai
CollegeSIWS College of Science and Commerce
FamilyFather Vilas Sawant
Mother Amruta Sawant
Brother Shrey Sawant
Sister Ruchira Sawant
Relationship
Marital StatusUnmarried

Pooja Sawant Biography | Family

Pooja Sawant Biography in Marathi पूजा सावंत चेसंपूर्ण नाव पूजा विलास सावंत (father Vilas Sawant) असे आहे तिच्या आईचे नाव अमृता सावत (mother Amruta Sawant) असे आहे तिच्या बहिणीचे नाव रुचिरा सावंत (sister Ruchira Sawant) असे आहे आणि तिच्या भावाचे नाव शेरी सावंत (brother Shrey Sawant) आहे.

  • Father Vilas Sawant
  • Mother Amruta Sawant
  • Brother Shrey Sawant
  • Sister Ruchira Sawant

Pooja Sawant Biography | Movies

YearMovies
2010Kshanbhar Vishranti
2011Aata Ga Baya
2011Zhakaas
2012Satrangi Re
2013Navra Maza Bhavra
2014Poshter Boyz
2014Gondan
2014Sanngto Aika
2015Sata Lota Pan Sagla Khota
2015Nilkanth Master
2015Daagdi Chaawl
2016Vrundavan
2016Cheater
2016Love Express
2016Bhetli Tu Punha
2017Lapachapi
2017Bus Stop
2019Junglee
2020Vijeta
2020Bonus

Pooja Sawant Husband पूजा सावंत ते लग्न झालेले नाही. ती संध्या करियर वर फोकस करत आहे.

Pooja Sawant Songs

Pooja Sawant songs in YouTube watch video.

Pooja Sawant Facebook Page

जर तुम्हाला पूजा सावांत ला फेसबुक वर फॉलो करायचे असेल तर लिंक खाली दिलेले आहे.ह्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पूजा समजला फेसबुक वर फॉलो करू शकता. Facebook

Pooja Sawant Boogie Woogie

जर तुम्हाला पूजा सावंत Boogie Woogie मधला व्हिडिओ पहायचा असेल तर लिंक वर क्लिक करा.

Pooja Sawant Instagram जर तुम्हाला पूजा सावंतला इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून किल्ला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता.

आर्टिकल तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला मराठी बॉलीवूड अॅक्टर आणि ॲक्ट्रेस यांची बायोग्राफी पाहिजेल असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा.

Pooja Sawant Biography in Marathi

1 thought on “Pooja Sawant Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group