Raja Ram Mohan Roy Biography in Marathi
Raja Ram Mohan Roy Biography in Marathi संपूर्ण नाव राम मोहन रमाकांत रॉय जन्म 22 मे 1772
संपूर्ण नाव राम मोहन रमाकांत रॉय
जन्म 22 मे 1772
जन्मस्थान राधानगर (जिल्हा हुगळी बंगाल)
वडिलांचे नाव रमाकांत रॉय
आईचे नाव तारणी देवी
विवाह उमादेवी सोबत बालविवाह पहिल्या पत्नीचे निधन नंतर दोन विवाह.
Raja Ram Mohan Roy Information
शिक्षण वयाच्या नवव्या वर्षी अरबी फारसी भाषेचे अध्ययन.
1799 मध्ये बनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले याशिवाय इंग्रजी फ्रेंच हिब्रू ग्रीक व लॅटिन भाषेचाही अभ्यास त्यांनी केला. विवाह उमादेवी सोबत बालविवाह पहिल्या पत्नीचे निधन नंतर दोन विवाह.
Raja Ram Mohan Roy Birth Place
राधानगर (जिल्हा हुगळी बंगाल)
Raja Ram Mohan Roy Work
- इ.स. 1803 मध्ये त्यांनी तुहफत-उल-मुवाउद्दीन एक (ईश्वराचा नजराना) नावाचा फारसी भाषेतील ग्रंथ लिहिला.
- इ.स. 1809 मध्ये रंगपूर येथे कलेक्टर जॉन डीबी यांचे दिवाण म्हणून नोकरी पत्करली.
- इ.स. 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली.
- इ.स. 1817 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली.
- इ.स. 1821 ते 22 मध्ये त्यांनी बंगाली भाषेत ‘संवाद कौमुदी’ व फारसी भाषेचे ‘मिरत उल अखबार अशी दोन साप्ताहिके काढली.
- इ.स. 1822 मध्ये त्यांनी अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली.
- इ.स. 1826 मध्ये संस्कृत वांडमय च्या अभ्यासासाठी व हिंदू एकेश्वरवादाचा समर्थनासाठी त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली.
- इ.स. 1828 मध्ये कलकत्ता येथे त्यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली.
Raja Ram Mohan Roy Sati
Raja Ram Mohan Roy यांनी Sati अनिष्ठ व अमानुष प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभारली सतीची चाल धर्मविरोधी आहे असे त्यांनी अनेक धर्मग्रंथाच्या आधार देऊन प्रतिपादन केले त्यांनी केलेल्या लोक जागृती मुळेच तात्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी इ.स. 1829 मध्ये सतीची चाल बंद करण्यासंबंधी कायदा संमत केला.
बालविवाह, बालहत्या, केशवपण, जातीभेद, बहुपत्नीत्व यासारख्या प्रथानाही त्यांनी विरोध केला त्यांनी विधवा-पुनर्विवाह याचे समर्थन केले आणि समाजात विधवांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले.
Raja Ram Mohan Roy यांनी गोंदिया हे बंगाली भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक लिहले.
Thought of Raja Ram Mohan Roy Biography in Marathi
Raja Ram Mohan Roy contribution to education भारतीयांनी जुन्या विद्या व धर्मग्रंथ यांच्या अध्या नातच गुरफटून न जाता गणित भौतिक शास्त्राचे शिक्षण घ्यावे.
ब्राम्हो म्हणजे ब्रह्माची उपासना करणारा ब्रह्म म्हणजे विश्वाचा अंतिम तत्त्व या अंतिम तत्त्वाची उपासना करणारा तो ब्राम्हो समाज होईल.
धर्मशास्त्राने सांगितलेले विचार स्वतःच्या अनुभवावर व विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिले पाहिजे.
प्रेम सेवा व परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ होय असे समजुन सर्वांनीच परस्परांशी व्यवहार करावा.
Title of Raja Ram Mohan Roy Biography in Marathi
दिल्लीच्या मोगल बादशहा दुसरा अकबराने Raja Ram Mohan Roy Biography यांना राजा हा किताब सन्मानित केला.
आधुनिक भारताचे जनक.
मानवतावादी समाजसुधारक.
इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय
Raja Ram Mohan Roy Death
मृत्यू 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे निधन.
Raja Ram Mohan Roy Images Wikimedia
Download PDF
Click Here Download PDF
3 thoughts on “Raja Ram Mohan Roy”