Samruddhi Kelkar Biography in Marathi Instagram Serial
Samruddhi Kelkar Biography in Marathi Instagram Serial आजच्या Article मध्ये आपण Samruddhi Kelkar यांच्याविषयी Mahiti जाणून घेणार आहोत आपण त्यांच्यावर Biography विषयी Instagram आणि Serial विषयी Mahiti जाणून घेणार आहोत.
Samruddhi Kelkar या प्रामुख्याने Marathi Serial मध्ये काम करणारी एक Samruddhi Kelkar actress आहे. त्यांनी Colors Marathi वरील ‘Laxmi Sadaiva Mangalam’ या Serial मध्ये काम केले होते तसेच त्यांनी Dholkichya Talavar 2017 या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये त्या Top 5 Dancer पर्यंत पोहोचल्या होत्या.
चला तर जाणून घेऊया Samruddhi Kelkar यांच्या विषयी थोडीशी माहिती समृद्धी केळकर यांचा जन्म 23 डिसेंबर मध्ये ठाण्यामध्ये झालेला आहे.
त्यांची उंची 5’6″ inch आहे. त्यांच्या डोळ्यांच्या कलर ब्राऊन आहे आणि त्यांच्या केसांचा कलर काळा आहे.
Samruddhi Kelkar यांनी आपल्या शाळेचे शिक्षण Saraswati Secondary School मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण V. G. Vaze Kelkar College, Mulund मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपले Graduation B.com मधून पूर्ण केलेले आहे.
कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर Samruddhi यांनी Acting क्षेत्रामध्ये आपले Career करण्याचे ठरवले. आणि Colors Marathi वर त्यांना Laxmi Sadaiva Mangalam या Serial मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
सध्या समृद्धी केळकर स्टार प्रवाह या टीव्ही वाहिनीवर “Phulala Sugandh Maticha” या Serial मध्ये काम करत आहे लवकरच हि Serial प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ही Serial 2 सप्टेंबर 2020 रोजी स्टार प्रवाह या वाहिनीवर सोमवार ते शनिवार 8:30 प्रसारित होणार आहे.
Phulala Sugandh Maticha Cast Name
- Harshad Atkari
- Samruddhi Kelkar
- Sandeep Mehta
- Tushar Sali
- Aditi Deshpande
- Purva Phadake
- Amogh Chandan
- Prashant Choudappa
- Sameer Garud
- Pallavi Patwardhan
- Bhumija Patil
अमृता पवार (स्वराज्य जननी जिजामाता)
रसिका वेंगुरलेकर (महाराष्ट्राची हास्य जत्रा)
Samruddhi Kelkar Biography
Samruddhi Kelkar Biography |
Name: Samruddhi Sunil Kelkar |
age : Not Known |
Height : 5’6″ Eye Color : Brown Hair Color : Black |
School : Saraswati Secondary School College : V. G. Vaze Kelkar College, Mulund Education : B.Com. |
brother |
Samruddhi Kelkar akshay kelkar : Nakhwa – Full Song | Keval Walanj | Sadhana Kakatkar | Akshay Kelkar | Samruddhi Kelkar | Anay Naik |
instagram : samruddhi.kelkar |
family : Medha and Sunil Kelkar |
birth date : 23rd December at Thane |
dance : Dholkichya Talavar 2017 |
husband : Signal |
lifestyle |
serials : Laxmi Sadaiva Mangalam |
New serial : Fulala Sugandh Maticha | फुलाला सुगंध मातीचा |
Samruddhi Kelkar wiki |
Samruddhi Kelkar and akshay kelkar Marital Status : Single |
Favorite Actor : Amitabh Bachchan |
Fovorite Actress : Madhuri Dixit |
Favorite Color : Blue, Black, Red & White |
Favorite Food : Indian Veg Thali, Pavbhaji, Momos |
Favorite Place : Rajasthan, Konkan |
Hobbies : Dancing, drawing/painting, swimming, to watch horror movies |
Samruddhi Kelkar Images
सध्या त्यांचा युट्युब वर ‘नखवा’ मराठी गाणं रिलीज झालेला आहे.
samruddhi.kelkar
आमचं “नाखवा” गाणं युट्यूबला रिलीज झालेलं आहे.. नक्की बघा. प्रतिक्रिया कळवा.लाईक करा आणि खूप शेअर करा.
💙 Link in the bio 💙
3 thoughts on “Samruddhi Kelkar Biography in Marathi Instagram Serial”