Sayali Sunil Jadhav

About Sayali Sunil Jadhav
आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री सायली जाधव यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Sayali Sunil Jadhav

Sayali Sunil Jadhav ही एक मराठी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते. चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

Sayali Sunil Wiki

अभिनेत्री सायली सुनील यांचा जन्म 8 ऑक्टोंबर 1992 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education

मुंबई महाराष्ट्रामध्ये जन्मलेली अभिनेत्री सायली सुनील यांनी आपले शालेय शिक्षण St. Mary’s High School मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Patkar Varde College मदन पूर्ण केलेले आहे त्यांनी BMM (Advertising) मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे.

Career

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2012 पासून त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांपासून केली.

Sayali Sunil TV Serial

अभिनेत्री सायली सुनील यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील आंबट-गोड या टीव्ही मालिकेपासून मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी स्टार प्रवाह वरील कुलस्वामिनी या मालिकेमध्ये अभिनय केला होता त्यानंतर त्यांनी नकळत सारे घडले आणि विठू माऊली यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

कलर्स मराठी

स्टार प्रवाह या वाहिनीनं तर त्यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील गंध फुलांचा गेला सांगून आणि लक्ष्मीनारायण या सारख्या टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला होता.

सायली सुनील मराठी मूवी (Marathi Movie )

अभिनेत्री सायली सुनील यांनी मराठी मालिका सोबतच मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेले आहे त्यांनी “Hot N Fast” या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केलेला होता.

नाटक (Drama)

अभिनेत्री सायली सुनील यांनी मराठी मालिका आणि चित्रपटात सोबतच मराठी नाटक “Birds of Passage” या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

सायली सुनील जाधव हसबंड (Husband)

जर अभिनेत्री सायली सुनील जाधव यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर, त्यांनी 27 मे 2018 मध्ये विवाह केलेला आहे. त्यांनी Sagar Bakare (Husband) यांच्याशी विवाह केलेला आहे.

Sayali Sunil Swaraj Janani Jijamata

सध्या अभिनेत्री सायली सुनील या सोनी मराठी या वाहिनीवर “Swaraj Janani Jijamata” या मालिकेमध्ये ‘पुतळाबाई’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये त्या अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासोबत अभिनय करताना दिसत आहे.

Sayali Sunil Jadhav Biography

Biography of Sayali Sunil Jadhav
Profession : Actor | Vlogger | Entrepreneur
Marathi Actress / Actor : 
Name : Sayali Sunil Jadhav
Nike Name : Sayo
Swaraj Janani Jijamata Putlabai Real Name : Sayali Sunil Jadhav
Date of Brith : 8 October 1992
Age : 28 years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindi
Debut Ambat Goad
School : St. Mary’s High School
College : Patkar Varde College
Education : BMM (Advertising)
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 27 May 2018
Boyfriend : Sagar Bakare
Husband Name : Sagar Bakare
Children : N/A
Cast :
Serials : Ambat Goad, Gandha Phulancha Gela Sangun, Kulaswamini, Buddha, Ganpati Bappa Morya, Premacha Game Same To Same
Movie : Hot N Fast
Song : N/A
Web Series : N/A
Natak : Birds of Passage
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Sayali Sunil Jadhav
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Sayali Sunil Jadhav

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group