Srinivasa Ramanujan Information In Marathi

Srinivasa Ramanujan Information In Marathi, biography of srinivasa ramanujan, biography srinivasa ramanujan, srinivasa ramanujan biography, about srinivasa ramanujan biography, about srinivasa ramanujan, srinivasa ramanujan about, srinivasa ramanujan contributions to mathematics, srinivasa ramanujan math contributions, srinivasa ramanujan contribution in mathematics.

About Srinivasa Ramanujan
आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतातील महान Mathematics Dr. Srinivasa Ramanujan यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Mathematics या विषयांमध्ये डॉक्टर श्रीनिवासन रामानुजन यांनी भारताचे नाव मोठे केलेले आहे.

Srinivasa Ramanujan Information In Marathi

Srinivasa Ramanujan Information In Marathi
आजच्या लेखामध्ये आपण भारतातील महान मॅथेमॅटिक्स (गणितीतज्ञ) Srinivasa Ramanujan यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांनी गणिती क्षेत्रांमध्ये आपले मोलाचे योगदान दिलेले आहे त्यासाठी त्यांना लंडन विद्यापीठाने (रॉयल सोसायटी) हॉनर हा महत्त्वपूर्ण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. चला तर जाणून घेऊया भारतातील या महान गणिती तज्ञ डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांच्या बद्दल बरच काही.

श्रीनिवासन रामानुजन Biography

श्रीनिवासन रामानुजन Biography
जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा मद्रास प्रांत हा ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली होता. 22 डिसेंबर 1987 मध्ये ए, मद्रास प्रांत, ब्रिटिश सरकार (सध्याचा तामिळनाडू) मध्ये “श्रीनिवास रामानुजन अय्यंगार” यांचा जन्म झाला. भारतातील महान गणितज्ञ “आर्यभट्ट” यांच्या नंतर ‘श्रीनिवासन रामानुजन’ यांचे नाव घेतले जाते यांनी आपल्या जीवनामध्ये खूप सार्‍या गणिती सूत्रांचा वापर करून गणित सारख्या अवघड विषयाला सोपे केले आहे. गणित या विषयांमध्ये त्यांनी स्वतःचे सूत्र बनवले होते ज्यामुळे गणित हा विषय खूपच सोपा झाला आहे. कोणत्याही शिक्षकाच्या मदतीशिवाय त्यांनी हे शिक्षण स्वतः घेतले होते त्यामुळे त्यांना जगातील महान ‘गणीततज्ञ’ पैकी एक मानतात. डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांनी mathematics यासारख्या विषयांमध्ये खूप मोठे contribution दिलेले आहे. डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांच्यावर काही चित्रपट (movie) सुद्धा बनवले गेलेले आहेत.

Srinivasa Ramanujan Information In Marathi
Biography of Srinivasa Ramanujan
Profession Mathematics
Name : Srinivasa Ramanujan Aiyangar
Nike Name :
Real Name : Srinivasa Ramanujan Aiyangar
Date of Brith : 22 December 1887
Died : 26 April 1920
Age : 32 Years
Birthplace : Erode, Madras Presidency, British India
Hometown : Kumbakonam, Madras Presidency, British India
Current City :
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
School
College : Government Arts College
Education : No Dgree
Family :
Father Name : Kuppuswamy Srinivasa Iyengar
Mother Name : Komalatammal
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 14 July 1909
Wife Name : Janaki 
Children :
Cast
Movie : The Man Who Knew Infinity
Web Series :
Natak :
Award : Fellow of the Royal Society
Hobbies
Photo :
Lifestyle :
Wiki : Click Here
Net Worth : N/A
Srinivasa Ramanujan Information In Marathi

श्रीनिवासन रामानुजन awards and honours

श्रीनिवासन रामानुजन awards and honours
श्रीनिवासन यांना त्यांच्या scientific career साठी त्यांना Fellow of the Royal Society या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार इंग्लंड या देशाच्या वतीने दिला जातो. Headquarters of the Royal Society in Carlton House Terrace in London या विद्यापीठाच्या मार्फत दिला जातो जे कोणी “contributions to the improvement of natural knowledge” निसर्ग ज्ञान सुधारण्यासाठी जो कोणी योगदान देतो त्याला या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

श्रीनिवास रामानुजनची गणिताची पदवी किती आहे?
वयाच्या सातव्या वर्षापासून नाच श्रीनिवास रामानुजन यांना गणित या विषयामध्ये महारत हासिल झाली होती.

  1. जेव्हा ते सातवीच्या वर्गा मध्ये शिकत होते तेव्हा ते बीएच्या विद्यार्थ्यांना गणित हे विषय शिकवत असत.
  2. अकरा वर्षाचे असतानाच रामानुजन यांनी मोठमोठ्या गणिती तज्ञांना टक्कर दिली होती.
  3. बारा वर्षाच्या असतानाच त्यांनी स्वतःचे प्रमेय (theorem) बनवण्यास सुरुवात केली.
  4. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 3848 इक्वेशन (equation) बनवले होते आणि या मधील अधिक तर बरोबर साबित झाले होते.
  5. सोळाव्या वर्षी त्यांनी जी एस कार यांचे पुस्तक “A Synopsis of Elementary Result in Pure and Applied Mathematics” हे संपूर्ण पुस्तक वाचले होते त्यांनी असे सांगितले होते की या पुस्तकामुळे त्यांना खूप मदत झाली होती.
  6. कॉलेजमध्ये असताना त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती पण त्यांना गणित हा विषय इतका आवडत होता की, बाकीचं विषयांमध्ये ते नापास होत असे, त्यामुळे कॉलरशिप मिळून सुद्धा आहे त्यांना ती मिळाली नाही.
  7. 18 वयाचे असताना रामानुजन यांनी आपले घर सोडले आणि मद्रास प्रांताच्या एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले, गणित विषय सोडून ते इतर विषयांमध्ये नापास होत होते त्यामुळे त्यांनी कॉलेज सोडून, गणित या विषयामध्ये रिसर्च करण्यास सुरुवात केली.
  8. 22 वर्ष असताना त्यांचा विवाह दहा वर्षीय जांकी यांच्यासोबत झाला. लग्नानंतर रामानुजन यांना ‘हायड्रोसिल टेस्टीस’ (टेस्टीकल्स अंडकोष) नावाचा आजार झाला, पण त्यांची घरची परिस्थिती फार गरीब होते त्यामुळे त्यांच्याकडे सर्जरी करण्यासाठी पैसे नव्हते पण एका डॉक्टरांनी त्यांची ही सर्जरी फ्री मध्ये करून दिली.

सुरुवातीचे जीवन

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या पुढचे काही वर्ष त्यांच्यासाठी खूपच कठीण होते कारण की त्यांच्याकडे कुठलीच नोकरी नव्हती नाही त्यांना कुठल्या संस्थे मध्ये प्रोफेसर म्हणून काम मिळत नव्हते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी गणिताचे संशोधन चालु ठेवले. त्यांनी गणिताचे ट्युशन घेण्यास सुरुवात केली. या स्टेशन मधून त्यांना पाच रुपये महिना मिळत असे, आणि या पाच रुपयात असतांना संपूर्ण घर खर्च उचलावा लागत असे. रामानुजन चे लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली ते पहिल्यापासूनच बेरोजगार होते त्यामुळे त्यांनी मद्रासला काम शोधण्यास सुरुवात केली. मद्रासमध्ये त्यांना श्री वी. रामास्वामी अय्यर भेटले. ते सुद्धा गणितज्ञ होते. मिस्टर अय्यर त्यांची प्रतिमा बघून त्यांना पंचवीस रुपये मासिक छात्रवृत्ति मिळवून दिली. मद्रास मध्ये असताना त्यांनी आपले पहिले शोधपत्र “जर्णल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी” प्रकाशित केले. मद्रास मध्ये असताना त्यांनी काही काळ मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये क्लार्कची नोकरी केली होती.

रामानुजन यांचे संशोधन हळू हळू प्रगती करीत होते पण आता अशी परिस्थिती झाली होती की इंग्रजी गणिताच्या मदतीशिवाय संशोधन कार्य पुढे करता येणार नाही. रामानुजन यांनी काही हितचिंतक आणि मित्रांच्या मदतीने लंडनमधील प्रख्यात गणितज्ञांकडे आपली कामे पाठविली पण त्याला विशेष मदत मिळाली नाही. यानंतर जेव्हा रामानुजन यांनी त्यांच्या प्रोफेसर सेशू अय्यर यांना त्यांच्या नंबर सिध्दांताची काही सूत्रे दाखविली तेव्हा त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध गणितज्ञ प्रोफेसर हार्डीकडे जाण्याचा सल्ला दिला.

विदेश यात्रा

रामानुजन यांचे संशोधन हळू हळू प्रगती करीत होते पण आता अशी परिस्थिती झाली होती की इंग्रजी गणिताच्या मदतीशिवाय संशोधन कार्य पुढे करता येणार नाही. रामानुजन यांनी काही हितचिंतक आणि मित्रांच्या मदतीने लंडनमधील प्रख्यात गणितज्ञांकडे आपली कामे पाठविली पण त्याला विशेष मदत मिळाली नाही. यानंतर जेव्हा रामानुजन यांनी त्यांच्या प्रोफेसर अय्यर यांना त्यांच्या नंबर सिध्दांताची काही सूत्रे दाखविली तेव्हा त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध गणितज्ञ प्रोफेसर हार्डीकडे जाण्याचा सल्ला दिला.

इसवी सन 1913 मध्ये रामानुजन हे प्रोफेसर हार्डी यांना पत्र लिहिले आणि त्यांनी लिहिलेले प्रमय त्यांना पाठवले. पहिल्यांदा प्रोफेसर हार्डी यांना त्यांचे प्रमय समजले नाही, मग त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलून त्यावर रिसर्च केला आणि त्यांना कळाले कि रामानुजन हे एक गणित क्षेत्रातील दुर्लभ व्यक्ती आहेत.

त्यानंतर प्रोफेसर हार्डी यांना असे वाटले की रामानुजन ने केलेले हे कार्य संपूर्ण जगासमोर आले पाहिजे त्यासाठी त्यांना इंग्लंडमध्ये यावे लागेल. प्रोफेसर हार्डी यांनी रामानुजन ला पत्र लिहिले आणि केंब्रिज विद्यापीठामध्ये येऊन आपले संशोधन करण्यास सांगितले.

इंग्लंड ला आल्यानंतर रामानुजन आणि प्रोफेसर हार्डी यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली या दोघांनी एकत्र काम नाही केले त्यांनी मिळून एक शोधपत्र काढले. त्यांच्या या शोध पत्राला केंब्रिज विश्वविद्यालयाने B.A ची उपाधी दिली होती.

इंग्लंड मधील वातावरण हे भारतातील वातावरण वर्णनापेक्षा खूपच वेगळे होते त्यामुळे तेथील वातावरण त्यांना असहनीय झाले. त्यामुळे त्यांची तब्येत नेहमी बिघडत असे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना शयरोग झाला आहे. त्यावेळेस शयरोगावर कुठलेच औषध उपलब्ध नव्हते.

तिकडे त्यांचे करिअर खूपच उंच भरारी घेत होते पण तिकडेच त्यांचे स्वास्थ्य खालावत चालले होते शेवटी डॉक्टरांनी त्यांना पुन्हा भारतात जाण्यास सांगितले. भारतात आल्यानंतर त्यांना मद्रास विद्यालयांमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली तेथे ते अध्यापन आणि संशोधन कार्य करत असे.

Also Read,
Marie Curie Biography
Charles Darwin Biography
Marcus Aurelius Biography

रामानुजन यांनी कशाचा शोध लावला?
भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी विभाजन कार्याच्या गुणधर्मांच्या अग्रगण्य शोधासह, संख्या सिद्धांतासाठी योगदान दिले. त्यांचे पेपर्स इंग्रजी आणि युरोपियन जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आणि १ 18 १ in मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये निवडून गेले.

1729 ला रामानुजन क्रमांक का म्हणतात?
हार्डी-रामानुजन क्रमांकाचे नाव ब्रिटिश गणितज्ञ जी.एच. हार्डी जो एस. रामानुजन यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला होता. … 1729 ही 10 आणि 9 च्या चौकोनांची बेरीज आहे – 10 चे घन 1000 आहे आणि 9 चे घन 729 आहे; 1729 मध्ये दोन संख्या निकाल जोडणे.

रामानुजन का प्रसिद्ध आहे?
एक अंतर्ज्ञानी गणितीय अलौकिक बुद्धिमत्ता, रामानुजनच्या शोधांनी गणिताच्या अनेक क्षेत्रांवर प्रभाव टाकला आहे, परंतु बहुधा संख्या सिद्धांत आणि अनंत मालिकेत केलेल्या योगदानामुळे ते सर्वात प्रसिद्ध आहेत, त्यापैकी आकर्षक सूत्रे (पीडीएफ), ज्याचा उपयोग असामान्य मार्गाने पाईचे अंक मोजण्यासाठी केला जाऊ शकतो.

रामानुजनचा बुद्ध्यांक म्हणजे काय?
श्रीनिवास रामानुजन (1887-१-1920) हे गणित विषयात औपचारिक शिक्षण नसले तरीही संख्या सिद्धांत, निरंतर अंश आणि अनंत मालिका अशा क्षेत्रात मोठे योगदान देणारे एक भारतीय गणितज्ञ होते. त्याचा अंदाजित बुद्ध्यांक 185 होता.

रामानुजन सिद्धांत म्हणजे काय?
श्रीनिवास रामानुजन नावाच्या प्रख्यात भारतीय गणितज्ञा नंतर रामानुजन समिट म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मालिकेशी तुम्ही परिचित नसलेल्यांसाठी, असे म्हटले आहे की जर आपण सर्व नैसर्गिक संख्या जोडल्या तर ते म्हणजे 1, 2, 3, 4 आणि अशाच प्रकारे, अनंत मार्गावर, आपल्याला आढळेल की ते -1/12 च्या बरोबरीचे आहे.

रॉयल सोसायटी सदस्य
रामानुजन यांना इंग्लंडमधील रॉयल सोसायटी साठी फॉलो म्हणून नामांकित केले गेले. रॉयल सोसायटीमध्ये त्यांच्यापेक्षा कमी वयाचा आजपर्यंत कोणी सदस्य झाला नव्हता. रॉयल सोसायटीची सदस्यता मिळाल्यानंतर ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते.

मृत्यू (Srinivasan Ramanujan Death Cause)

भारतात आल्यानंतर त्यांच्या स्वास्थ्य मध्ये कुठलाच बदल झाला नाही. या उलट त्यांचे स्वास्थ्य अजून बिघडत चालले होते. त्यांची शेवटची वेळ आली होती आणि 26 एप्रिल 1920 मध्ये दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. वयाच्या फक्त 32 व्या वर्षी त्यांनी आपले प्राण त्यागले. आणि अशाप्रकारे भारतातील एक महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा अंत झाला.

खेळ सिद्धांत
रामानुजन यांनी गणितामधील जटिल समस्यांसाठी नवीन शोध कार्य चालू केले, आणि त्या शोधायलाच खेळ सिद्धांत असे म्हटले जाऊ लागले.

श्रीनिवासन रामानुजन पुस्तके
वर्षे 1976 मध्ये जॉर्ज अँड्रूज यांनी ट्रिनिटी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये रामानुजन ची नोटबुक सापडली होती. त्यानंतर ही नोटबुक पुस्तकाच्या रूपांमध्ये प्रकाशित करण्यात आली.

रामानुजन नंबर
गणितामध्ये रामानुजन यांचे सर्वात मोठे योगदान संख्या म्हणजेच 1729 ला मानले जाते.

रामानुजन फॅक्ट (Srinivasa Ramanujan Facts)

  1. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये त्यांच्या नानाच्या घरी झाला होता.
  2. त्यांचे वडील एका कपड्यांचे व्यापारी कडे कलर म्हणून कामाला होते.
  3. त्यांनी ए सीनोपसिस ऑफ एलिमेंट्री रिझल्ट इन अँड मॅथमॅटिक्स हे पुस्तक लिहिले होते.
  4. त्यांचा विवाह नऊ वर्षीय मुलीची झाला होता.
  5. गणितासाठी त्यांनी कुठल्याही शिक्षकाची मदत घेतली नव्हती.
  6. ते रॉयल सोसायटीमध्ये फेलो म्हणून सहभागी होणारे दुसरे भारतीय व्यक्ती होते.
  7. त्यांनी आपल्या आयुष्याच्या 32 व्या वर्षापर्यंत 3900 परिणाम संकलित केले होते.
  8. रामानुजन यांच्या आयुष्यावर भाष्य करण्यासाठी एका संग्रहालयाची निर्मिती केलेली आहे.
  9. इंग्लंडमध्ये असताना ते आपले विचार एका नोटबुक मध्ये लिहून ठेवत असे, त्यांच्या या नोटबुक ला ‘लास्ट नोटबुक’ नावाने ओळखले जात असे.
  10. 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

गणिती दिवस कधी साजरा केला जातो?
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबरला झाला होता त्यामुळे दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून 22 डिसेंबर साजरा केला जातो.

Conclusion,
Srinivasa Ramanujan Information In Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Srinivasa Ramanujan Information In Marathi

3 thoughts on “Srinivasa Ramanujan Information In Marathi”

Leave a Comment

Mathematics Day 2021 Info Marathi
whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon