सुहानी शाह: Suhani Shah Biography in Marathi (Indian Mentalist)

सुहानी शाह: “Suhani Shah Biography in Marathi” (Indian Mentalist, Date of Birth, Age, Height, Books, Boyfriend, Magician, Tricks, Net Worth, Education, Instagram, Wiki, Jadugar, Religion, YouTube Video, Show) #suhanishah

Suhani Shah Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘जादूगार सुहानी शाह यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत असणारे सुहानी शाह नक्की आहे तरी कोण? यांच्या विषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. खूपच कमी कालावधीमध्ये आपल्या वेगळ्या कौशल्यामुळे सुहानी शाह आज एक सेलिब्रिटी झालेली आहे. सुहानी शहा यांना जादूगार (magician) किंवा माईंड रीडर (mind reader) या नावाने देखील ओळखले जाते.

आज आपण सुहानी शहा यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर जाणून घेऊया सुहानी शाह यांच्या जीवन चरित्र बद्दल थोडीशी रंजक माहिती.

Suhani Shah Biography in Marrathi

सुहानी शाह ज्यांना मेंटेलिस्ट (Mentalist) म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या युनिक कौशल्यामुळे त्या आज देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांना “दिमाग पढ़ने वाली लड़की” या नावाने देखील ओळखले जाते. सध्या युट्युब वर त्यांची खूपच क्रेझ आहे. सुहानी ही खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली ती म्हणजे “संदीप माहेश्वरी” यांच्या यूट्यूब चैनलला दिलेल्या मुलाखतीमुळे आणि तसेच त्यांनी “भागेश्वर धाम” यांच्यावर केलेल्या टिपणीमुळे त्या खूपच चर्चेमध्ये होत्या.

सुहानी शाह यांना समोरच्या व्यक्तीच्या मनातली गोष्ट समजते. एका मुलाखतीमध्ये सुहानी यांनी स्वतः स्पष्ट केले होते की त्या कोणत्याही प्रकारच्या जादू किंवा त्यांना देवीय साक्षात्कार झालेला नाही. हे एक अशी गोष्ट आहे जी रोज रोज केल्याने तुम्ही त्याच्यामध्ये माहीर बनत जाता.

नावसुहानी शाह
जन्म दिनांक29 जानेवारी 1990
जन्मस्थानउदयपूर, राजस्थान
वय (2022)32 वर्ष
धर्महिंदू
राशीकुंभ
राष्ट्रीयत्वभारतीय
प्रसिद्धीलोकांचे अंतर्मन वाचण्याची कला
होमटाऊनउदयपूर
वैवाहिक स्थितीअविवाहित
व्यवसायमजेशियन (जादूचे प्रयोग)
टॅटूसुहानी शहा यांच्या उजव्या हातावर शांती विश्वास प्रेम आणि एमोटिकॉन डिझाईनचे टॅटू आहे.

Suhani Shah: Family

वडिलांचे नावचंद्रकांत शाह
आईचे नावस्नेहलता शाह
पतीचे नावअविवाहित
भावाचे नावएक मोठा भाऊ आहे
बॉयफ्रेंडN/A

Suhani Shah: Physical Status

रंगगोरा
उंचीपाच फूट चार इंच
वजन57 किलो
केसांचा रंगकाळा
डोळ्यांचा रंगकाळा

Suhani Shah: Education

सुहाने शाह यांचे शिक्षण राजस्थान आणि गुजरात मध्ये झालेले आहे. प्राथमिक शिक्षण त्यांचे गुजरात मध्ये झालेले आहे. सुहानी शाह यांनी आपले शिक्षण अर्धवट केलेले आहे कारण की त्यांना जादूचे प्रयोग करण्यामध्ये जास्त रस होता त्यामुळेच त्यांनी जादूचे प्रयोग मध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. जादूच्या कलेचे प्रयोग त्यांनी गुजरात मधून घेतलेले आहे.

Suhani Shah: Career

सुहानी शाह वय वर्ष 7 असल्यापासूनच जादूचे प्रयोग करण्यात म्हणून होती, लहानपणापासूनच त्यांना जादूगर व्हायचे होते.

वर्ष 1997 मध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा जादूचे प्रयोग सादर केले त्यानंतर त्यांच्या जादूच्या प्रयोगांना एवढी शाबासकी मिळाली आणि इथूनच त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.

सुहानी शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ॲडम गिलक लिस्ट भारतीय दिग्गज अभिनेते अनुपम खेरच्या सारख्या मोठ्या कलाकारांसमोर आपल्या जादूचे प्रयोग केलेले आहे.

सुहानी शहा यांना खरी प्रसिद्धी मिळाली म्हणजे ती ‘संदीप माहेश्वरी’ यांच्या यूट्यूब चैनल मुळे तसेच त्यांनी TED Talks या यूट्यूब चैनल ला दिलेल्या मुलाखतीमुळे.

Suhani Shah: Awards

सुहानी शहा यांना ऑल इंडिया मॅजिक असोसिएशन (All India Magic Association) द्वारे पुरस्कार मिळाले आहेत.

Suhani Shah: Book Name

सुहानी शहा यांनी आपल्या कलेवर आधारित एक पुस्तक लिहिले आहे ज्याचे नाव त्यांनी अनलिश युअर हिडन पावर्स “Unleash Your Hidden Powers'” असे नाव दिले आहे. या पुस्तकांमध्ये त्यांनी आपल्या कलेचे वर्णन केलेले आहे की त्या कशा प्रकारे लोकांचे मन ओळखतात यामध्ये त्या सायकॉलॉजी ट्रिक चा वापर करतात.

Suhani Shah: Net Worth

सुहानी शहा यांच्या एकूण संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर युट्युब वर त्यांचं चॅनेल आहे आणि त्यांचे 3.47M subscriber आहेत यांच्या युट्युब चॅनेल मधून दिसते 20 ते 30 लाख रुपये कमाई होते. तसेच इंस्टाग्राम वरून सुद्धा त्यांची कमाई होते. एकूण त्यांची संपत्ती 3 ते 5 करोड रुपये होते.

सॅलरी4 ते 5 लाख
इनकम स्त्रोतयुट्युब, इंस्टाग्राम आणि इव्हेंट
नेटवर्थ3 ते 5 करोड

कोण आहे सुहानी शाह?

सुहानी शाह हे एक मेंटॅलिस्ट आणि जादूगार आहे जी लोकांचे अंतर्मन ओळखते.

सुहानी शाह कशासाठी प्रसिद्ध आहेत?

सुहानी शाह जादूचे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

निष्कर्ष:
आशा आहे मित्रांनो तुम्हाला ‘Suhani Shah Biography in Marathi’ आर्टिकल आवडला असेल, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विसरू शकता.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon