Sunny Leone

Sunny Leone Biography in Marathi सनी लियोनच खरं नाव करनजीत कौर वोहरा आहे. सनी लियोनी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत 16 पिक्चर मध्ये काम केले आहे.

Sunny Leone Biography in Marathi

Sunny Leone Biography in Marathi करनजीत कौर सनी लियोन बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सनी लियोनच खरं नाव करनजीत कौर वोहरा आहे. सनी लियोनी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत 16 पिक्चर मध्ये काम केले आहे. खासकरून आ* सोंगसाठी सनी लियोनच नाव पुढे घेतल जातं.

बॉलिवूडमध्ये एंट्री यांना बिग बॉस 2011-12 पासून मिळाली.

त्याची पहिली फिल्म जिस्म टू महेश भट्ट यांच्या प्रॉडक्शनमध्ये झाली ह्या पिक्चरला लोकांची खूप प्रसिद्धी मिळवली.

Sunny Leone Biography in Marathi

मॅरेज

सनी लियोनी डॅनियल वेबर या अभिनेता बरोबर लग्न केले आहे.

सनी लियोन दोन मुल आहेत आणि ते जुळे आहेत एक मुलगी आहे जिल सनी लियोनी ने दत्तक घेतल आहे.

सनी लियोन एरली लाइफ

सनी लियोनचा जन्म कॅनडामध्ये 13 मे 1981 मध्ये अाेंटारियो मध्ये एक सिख परिवारामध्ये झाला आहे.

त्यांचे आई-वडील तिब्बत मध्ये राहणारे होते लहानपणापासून सनी लियोनला हॉकी आणि आइस स्केटिंग खेळायला खूप आवडायचे.

जेव्हा सनी लियोन बारा वर्षाची होती तेव्हा त्यांचा परिवार कॅलिफोर्निया अमेरिका मध्ये वास्तव्यास आले होते.

1999 मध्ये सनी लियोनी हायस्कूल पास केले.

Also Read

Akshay Kumar

सनी लिओने मराठी पिक्चर मध्ये एक आइटम सॉन्ग केले आहे. बॉईज या सिनेमाच्या गाण्यांमध्ये कुठ कुठ जायचं हनिमूनला त्या गाण्यांमध्ये सनी लियोनी आइटम डान्स केला आहे.

Sunny Leone Biography in Marathi

बॉलिवूडमध्ये एन्ट्री

2011 मध्ये बिग बॉस शो केल्यानंतर त्यांना महेश भटच्या फिल्म जिस्म टू मध्ये काम करण्याची संधी मिळाली. हि फिल्म खूप लोकप्रिय झाली.

पण बॉलिवूडमध्ये त्यांना विरोध होऊ लागला कारण की त्यांची पार्श्वभूमी ही सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्यांना सगळीकडं विरोध होऊ लागला. पण महेश भट आणि एकता कपूरच्या साथीने त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये आल्या.

त्याच्यानंतर सनी लिओने शूटआऊट ऍट वडाला, जॅकपॉट, हेट स्टोरी टू, एक पहेली लीला, मस्तीजादे, बादशाहो अशा पिक्चर मध्ये काम करून त्यांनी आपली स्वतःची एक ओळख बनवली.

सनी लियोनचे काही लोकप्रिय फिल्म

  • जिस्म टू
  • रागिनी एम एम एस 2
  • शूटआऊट ऍट वडाला
  • जॅकपॉट
  • हेट स्टोरी टू
  • एक पहेली लीला
  • मस्तीजादे
  • कुछ कुछ लोचा है
  • बेईमान लव
  • डोंगरी का राजा
  • बादशाहो
  • वन नाईट स्टॅन्ड

Sunny Leone Biography in Marathi

लवकरच सनी लियोन च्या जीवनावर आधारित बायोपिक येत आहे. मध्ये सनी लियोन चा जीवन प्रवास दाखवला आहे. एक सामान्य घरातली मुलगी कशी बॉलीवूड मध्ये सक्सेस वुमन म्हणून उभी राहते.

“Karenjit Kaur The untold story of Sunny Leone”.

हा बायोपिक तुम्हाला वेब सिरीज चा रूपामध्ये पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला तिच्या आयुष्यामध्ये लहानपणाचे आणि बॉलिवूडमध्ये पदार्पनाचे काही दृष्य दाखवले आहे.

फिल्म 16 जुलैला वेब प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज करण्यात येणार आहे. ह्या वेब सिरीज साठी लोक खूप उत्साहित आहे.

Sunny Leone Biography in Marathi

11 thoughts on “Sunny Leone”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon