Tejaswini Pandit Biography in Marathi
Tejaswini Pandit Early Life
Tejaswini Pandit तेजस्विनी पंडित यांचा जन्म 23 May 1986 मध्ये Pune Maharashtra मध्ये झालेला आहे त्या एक Marathi actress आहे. Tejaswini Pandit प्रामुख्याने Marathi Movies मध्ये आणि TV serial मध्ये काम करते.
Biography in Marathi Tejaswini Pandit यांच्या आईचे नाव Jyoti Chandekar आहेत त्या पण एक मराठी चित्रपटांमधील प्रमुख actress आहेत Jyoti Chandekar आणि Tejaswini Pandit यांनी Mi Sindhutai Sapkal या movie मध्ये Mi Sindhutai यांची भूमिका साकारलेली आहेत.
Tejaswini Pandit यांचा पहिला Marathi Movies Aga Bai Areecha हा होता ज्यामध्ये त्यांनी negative character ची भूमिका केली होती हा त्यांचा पिक्चर box office वर खुप गाजला Kedar Shinde सोबत हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या movie मध्ये त्यांनी Sanjay narvekar यांच्यासोबत काम केलेले आहे. Biography in Marathi
Tejaswini Pandit Career
Marathi मध्ये त्यांनी Aga Bai Arrecha हा चित्रपट केला त्यानंतर त्यांनी 2005 मध्ये नाथा पुरे आता या चित्रपटांमध्ये काम केले.
Marathi movie बरोबर त्यांनी काही Marathi reality show सुद्धा केलेले आहेत त्यामध्येच Gaane Tumche Aamche यामध्ये त्या host होत्या.
2008 मध्ये रिलीज झालेला Rakhel या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
2009 मध्ये त्यांनी Gaiir या चित्रपटांमध्ये Netra नावाची भूमिका साकारली होती.
त्यानंतर 2010 मध्ये त्यांचा MI Sindhutai Sapkal हा चित्रपट त्यांनी केला. या चित्रपटाला भरपूर National Film Award मिळाले आहे.
Tejaswini Pandit Biography in Marathi
Biography in Marathi याच वर्षी त्यांचा Target हा movie release झाला ज्यामध्ये त्यांनी Sonal नावाची भूमिका साकारली होती.
त्यानंतर त्यांची मुख्य भूमिका असलेला RanBhool हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये त्यांनी Reva नावाची प्रमुख भूमिका साकारली होती.
त्यानंतर Vavtal यामध्ये Juilee नावाची भूमिका तुझं माझं घर श्रीमंताचं यामध्ये कावेरी नावाची प्रमुख भूमिका त्यानंतर लज्जा यामध्ये शितल नावाची भूमिका साकारली.
Tejaswini Pandit Movies
2011 मध्ये त्यांनी पकडा पकडी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे ज्यामध्ये त्यांचे नाव राधा होते. त्यानंतर याच वर्षी रिलीज झालेला त्यांचा एकच हा जन्मी जणू यामध्ये त्यांनी अंजली नावाचे प्रमुख भूमिका साकारली त्यानंतर कलाया तस्माई नमः या चित्रपटांमध्ये त्यांनी शलाका नावाची भूमिका साकारली होती.
Biography in Marathi 2012 मध्ये त्यांनी फलक मास्टर मुक्ती या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या 2013 मध्ये त्यांनी वैशाली कॉटेज या चित्रपटांमध्ये शिवानी नावाची भूमिका साकारली.
- 2014 मध्ये त्यांनी कॅण्डल मार्च या चित्रपटांमध्ये अनुराधा नावाची भूमिका साकारली.
- 2015 मध्ये एक तारा, तुहीरे अशा चित्रपटांमधून त्यांनी मुख्य भूमिका साकारली.
- 2016 मध्ये 7 Roshan Villa यामध्ये राणू नावाची भूमिका साकारली.
- 2017 मध्ये देवा यामध्ये मा या नावाची भूमिका साकारली
- 2018 मध्ये येरे येरे पैसा या movie मध्ये त्यांनी Babali नावाची भूमिका साकारली हा movie 2018 मधला मराठीमधील सर्वात ब्लॉक बस्टर सुपरहिट मूवी होता.
Tejaswini Pandit TV serial
Marathi Movie सोबत त्यांनी Marathi TV serial मध्ये सुद्धा काम केलेले आहेत 2016 मध्ये झी मराठी या टीव्ही वाहिनीवर त्यांनी 100 Days या मालिकेमधून Rani नावाची मुख्य भूमिका साकारली होती. Biography in Marathi
जर तुम्हाला Tejaswini Pandit यांना इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फोन करू शकता.
Tejaswini Pandit Web Series
Tejaswini Pandit यांनी Samantar या Web Series मध्ये Swapnil Joshi Web Series यांच्या पत्नीची भूमिका केलेली आहे सध्या ही Web Series Hindi, Marathi लैंग्वेज मध्ये ऑनलाइन वरउपलब्ध आहे
4 thoughts on “Tejaswini Pandit”