Yeu Kashi Tashi Me Nandayla Cast

Yeu Kashi Tashi Me Nandayla Cast

Yeu Kashi Tashi Me Nandayla Cast

4 जानेवारी 2021 ला रोज रात्री Zee Marathi वर 8:00 वाजता प्रसारित होणारी नवीन मालिका म्हणजेच ‘Yeu Kashi Tashi Me Nandayla‘ ही नवीन मालिका सुरू झालेले आहे.

या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री अंविता फलटणकर या दिसणार आहेत. त्यासोबतच मराठीमधील जेष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांचीसुद्धा मुख्य भूमिका या मालिकेमध्ये आहे.

त्यासोबतच मराठीमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता शाल्व किंजवडेकर हा आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla‘ या मालिकेमध्ये आणखी काही अभिनेते आहेत ज्यांची भूमिका या मालिकेमध्ये खूप महत्त्वाचे आहे जसे की अभिनेता ओमकार गोवर्धन, दिप्ती केतकर आणि आदिती सारंगधर यांच्या या मालिकेमध्ये मुख्य भूमिका असणार आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla Serial Cast Name

Yeu Kashi Tashi Me Nandayla Cast
Biography in Marathi

Yeu Kashi Tashi Me Nandayla Cast

Spread the love
Shrikant

Shrikant

2 thoughts on “Yeu Kashi Tashi Me Nandayla Cast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!