Gopal Hari Deshmukh

Gopal Hari Deshmukh गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 मध्ये झाला. देशमुख हे नाव त्यांच्या वर्तनावरून पडले. संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी या भाषा त्यांना अवगत होत्या.

Gopal Hari Deshmukh

Gopal Hari Deshmukh

जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 मध्ये झाला. देशमुख हे नाव त्यांच्या वर्तनावरून पडले. संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी या भाषा त्यांना अवगत होत्या.

Gopal Hari Deshmukh

Gopal Hari Deshmukh कार्य

 • शिक्षणक्रम नंतर त्यांना सरकारी खात्यात 1844 मध्ये भाषांतरकार म्हणून नोकरी मिळाली.
 • 1848 मधले त्यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेख लिहिण्यास प्रारंभ केला.
 • 1840 ते 1850 या दोन वर्षाच्या कालावधीत समाजाला उद्देशून लिहिलेली शंभर पत्रे त्यांची शत्रपत्रे म्हणून ओळखले जातात.
 • 1852 मध्ए फैंसी वाले फर्स्ट क्लास या पदावर नेमणूक झाली.
 • 1856 मध्ये त्यांची सब असिस्टंट इनाम कमिशनर या पदावर नियुक्ती झाली.
 • 162 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज व नंतर अहमदनगरला म्हणून त्यांनी कार्य केले.
 • अहमदाबाद येथे ॲक्टींग स्मॉल काज जज आणि नाशिक येथे जॉईंट सेशन जज्ज म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
 • 1869 मध्ये ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले
 • 1880 मध्ये मुंबई प्रांताच्या विधीमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
 • 1881 मध्ये एक वर्ष रतलाम संस्थानाचे दिवाण म्हणून त्यांनी काम केले.
 • 1882 मध्ये त्यांनी लोकहितवादी या नावाने मासिक व 1883 मध्ये त्याच नावाचे त्रेमासिक सुरू केले.

Also Read

Dadoba Pandurang Tarkhadkar

Jagannath Shankar Sheth

Gopal Hari Deshmukh विचार

 • समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार करावा समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्या करावा.
 • उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णन श्रेष्ठत्वाचात्या करून देशी त्यासाठी नव्या अशा विचारांचा अंगीकार करावा.
 • बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर लोकहितवादींनी जोरदार हल्ला चढविला होता. बालविवाह यामुळे स्त्रीचे व्यक्तिमत्व खरडून जाते अनेक स्त्रिया वैधव्याचे दुःख भोगावे लागते म्हणून बाल विवाह प्रथा बंद करावी स्त्रियांना शिक्षण व विवाह यांच्याबरोबर याबाबतीत स्वातंत्र्य द्यावे.
 • विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार द्यावा असे विचार त्यांनी मांडले.

ग्रंथसंपदा

लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानात दारिद्र येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व्यापाराविषयी विचार, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, ग्राम रचना, हिंदुस्थानचा इतिहास पूर्वार्ध, गीता तत्व, गुजरात, लंका, राज्यस्थान, पाणीपत, पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती, आगम प्रकाश, शतपत्रे, स्वाध्याय इत्यादी.

पुरस्कार

नोकरीच्या कालखंडात त्यांना जस्तीस ऑफ पीसरावबहादुर या पदव्या देऊन त्यांचा सरकारने गौरव केला होता.

विशेषता

लोकहितवादी

मृत्यू

9 ऑक्टोंबर 1892 रोजी त्यांचे निधन झाले.

Gopal Hari Deshmukh

3 thoughts on “Gopal Hari Deshmukh”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group