Dr. Bhau Daji Lad

Dr. Bhau Daji Lad यांचा जन्म त्यांच्या आजोळी मांजरी येथे 1824 मध्ये एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते.

Dr. Bhau Daji Lad

Dr. Bhau Daji Lad

Bhau Daji Lad यांचा जन्म त्यांच्या आजोळी मांजरी येथे 1824 मध्ये एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते पण Bhau Daji Lad या नावानेच ते विशेष परिचित होते भाऊ दाजींचे वडील मूळचे गोव्यातील पेडणे तालुक्यातील पार्से या गावाचे रहिवासी होते.

परंतु पुढे ते आपले गाव सोडून कामाच्या शोधात मुंबईला आले आणि तेथेच ते कायमचे स्थायिक झाले भाऊ दाजींचे शिक्षण मुंबईत झाले.

Dr. Bhau Daji Lad कार्य

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भाऊ दाजींनी 1840 ते 1845 असे दोन वर्ष मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले.

1845 मध्ये मुंबई येथील ग्रँड मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले वैद्यकीय पदवी संपादन करून वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

1840 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती.

ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून दादोबा पांडुरंग यांनी काम पाहिले पुढे Dr. Bhau Daji Lad, रावसाहेब नारायण, विश्वनाथ मंडलिक व्यक्तीने काम पाहिले आपल्या देशबांधवांना ज्ञानाचा प्रसार करणे व सामाजिक जागृती घडवून आणणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते.

1852 मध्ये मुंबई येथे जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना उभी केली तिचे पहिले चिटणीस होते.

1859 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील व्यापार व उद्योगधंदे यांवर License Bill विधेयक तयार केले या विधेयकामुळे भारतीय व्यापार व उद्योगावर अनिष्ट परिणाम होणार होता त्यांनी मुंबईत या विधेयकाच्या निषेधासाठी झालेल्या सभेत भाषण करून सरकारने हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी केली.

1866 मध्ये दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते.

डॉक्टर भाऊ दाजींचा शिक्षण क्षेत्रातही निकटचा संबंध होता बोर्ड ऑफ एज्युकेशन चे सभासद व मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.

मुंबई त्यांनी ग्रँट मेडिकल सोसायटीची स्थापना केली.

मुंबईच्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

विशेषता

त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना “धन्वंतरी” या नावाने व गौरवले जाते.

मृत्यू

1874 मध्ये त्यांचे निधन झाले.

Dr. Bhau Daji Lad

4 thoughts on “Dr. Bhau Daji Lad”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group