Mahadev Govind Ranade

Biography of Mahadev Govind Ranade महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी 18 जानेवारी 1842 रोजी झाला.

Biography of Mahadev Govind Ranade

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

Mahadev Govind Ranade महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी 18 जानेवारी 1842 रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे पुढे ते मुंबई येथील एलफिन्स्टन हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले 18 62 मध्ये B.A आणि 1864 मध्ये M.A परीक्षेतही प्रथमवर्ग मिळून दोन्ही पदव्या संपादन केल्या.

Biography of Mahadev Govind Ranade त्यांनी काही दिवस अक्कलकोटच्या महाराजांचे कारभारी आणि कोल्हापूर संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले.

 • 1862 मध्ये निघालेल्या इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून त्यांनी समाजसुधारणेचे विषयी लेख लिहिले विधवा विवाहाचे समर्थन केले.
 • 1865 मध्ये स्थापन झालेल्या विधवाविवाह उत्तेजक मंडळाचे ते एक प्रमुख सभासद होते संमती वय विधेयकाही त्यांनी पाठिंबा दिला.
 • 1866 मध्ये ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 • 18 67 मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे ते एक प्रमुख सभासद होते.
 • 1868 मध्ये त्यांची मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजात इंग्रजी व इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
 • 1870 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक काका या दोघांच्या पुढाकाराने सार्वजनिक स्वरूपाची कामे करण्यासाठी सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना.
 • 1871 मध्ये त्यांचे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
 • 1874 मध्ये सार्वजनिक सभेच्या वतीने त्यांनी जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज इंग्लंडला पाठविला.
 • 1885 मध्ये मुंबई स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक म्हणूनही  न्यायमूर्ती रानडे यांचा उल्लेख केला जातो.

Biography of Mahadev Govind Ranade

 • सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देऊन समाज सुधारणेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी पुढाकार घेऊन भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती.
 • 1878 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषद पहिल्यांदा भरवण्यात आली.
 • काँग्रेस अधिवेशनाच्या मंडपातच तिचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेसने राजकीय प्रश्न बरोबर सामाजिक प्रश्नही लक्षात घ्यावे असा विचार तिच्या संस्थापक सदस्यांनी मांडला होता.
 • 1890 मध्ये त्यांनी औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला भारतात औद्योगिक विकासाला त्याद्वारे चालना मिळाली त्यांनी हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला.
 • 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी नेमणूक करण्यात आली त्यावेळी पुणेकरांनी केलेल्या त्यांच्या सत्कार प्रसंगी न्यायाधीश मायकल वेस्ट्रॉप म्हणाले “माधव रानडे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले यात त्यांचा गौरव नसून त्यांच्यासारखे ज्ञानी व निःपक्षपाती न्यायाधीश मिळाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयच गौरव पात्र झाले आहे.”
 • न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी ग्रंथोजक मंडळ नावाची एक संस्था स्थापन केली

Biography of Mahadev Govind Ranade

ग्रंथसंपदा

 • मराठी सत्तेचा उदय

विशेषता

नामदार गोखले हे गांधीजींचे गुरू तर नामदार गोखले यांचे गुरु न्यायमूर्ती Mahadev Govind Ranade होते.

मृत्यू

16 जानेवारी 1901 रोजी त्यांचे निधन झाले.

Also Read

Ganesh Vasudeo Joshi

Dr. Bhau Daji Lad

Biography of Mahadev Govind Ranade

2 thoughts on “Mahadev Govind Ranade”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group