Ganesh Vasudeo Joshi

Biography of Ganesh Vasudeo Joshi गणेश वासुदेव जोशी असे होते त्यांचा जन्म 9 मे 1828 मध्ये सातारा येथे झाला.

Biography of Ganesh Vasudeo Joshi

  • संपूर्ण नाव (Ganesh Vasudeo Joshi) गणेश वासुदेव जोशी असे होते त्यांचा जन्म 9 मे 1828 मध्ये सातारा येथे झाला.
  • 1870 मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या सार्वजनिक सभा या संस्थेचे ते एक प्रमुख संस्थापक व आधारस्तंभ होते त्यांनी स्वतः या संस्थेच्या कार्यास पूर्णपणे वाहून घेतले होते म्हणून ते सार्वजनिक काका या नावाने प्रसिद्ध पावले.

कार्य Biography of Ganesh Vasudeo Joshi

  • 1848 मध्ये ते सरकारी नोकरीनिमित्त पुण्यात आले परंतु नोकरी मध्ये ते जास्त काळ स्थिरावले नाहीत.
  • 1870 मध्ये त्यांनी वकिलीची परीक्षा दिली त्यानंतर पुन्हा त्यांनी आपली वकिलीचा व्यवसाय सुरू केला.
  • 1870 मध्ये सार्वजनिक काका व न्यायमूर्तींना रानाडे या दोघांच्या पुढाकाराने सार्वजनिक स्वरूपाची कामे करण्यासाठी सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना झाली.
  • सार्वजनिक सभेला न्यायमूर्ती रानडे यांचे मार्गदर्शन लाभले होते पण तिच्या प्रत्येक कार्याची जबाबदारी सार्वजनिक काकांनी सुचली होती म्हणून सार्वजनिक सभेला नावारूपाला आणण्याचे श्रेय दोघांकडे जाते.
  • 1871 मध्ये पुण्या सार्वजनिक काकांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंत या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली होती या संस्थेमार्फत त्यांनी समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी ‘हळदी कुंकू’ समारंभा सारखे उपक्रम हाती घेतले होते या कार्यक्रमात सर्वच जाती-जमातीच्या स्त्रिया सामील होत.
  • 1873 मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली.

Biography of Ganesh Vasudeo Joshi

  • 1876-77 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता या दुष्काळात लोकांवर अन्नावाचून उपाशी मरण्याची पाळी आली होती अशा वेळी सामाजिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली मदत खूप मोलाची ठरली तसेच दुष्काळग्रस्तांना कडे लक्ष पुरवण्यास सरकारला भाग पाडले या कार्यात काकांचा महत्त्वाचा वाटा.
  • 1877 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ला हिंदुस्तानी सम्राज्ञीही पदवी अर्पण करण्यासाठी दिल्ली येथे एक दरबार भरविण्यात आला होता त्यावेळी सार्वजनिक सभेने आपल्या वतीने राणीला एक मानपत्र अर्पण करण्यासाठी सभेने आपला प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक काकांना दिल्लीला पाठविले होते या मानपत्र हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राच्या बरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा त्यांना स्वावलंबी बनवणारे शिक्षण द्यावे व त्यांना राजकीय हक्क द्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या.
  • हिंदी लोकांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतःचे उद्योग सुरू केले पाहिजे असे त्यांचे मत होते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला सार्वजनिक काकांनी ठिकाणी स्वदेशी मालाची दुकाने काढून स्वदेशी प्रसाराचा प्रयत्न केला त्यांनी स्वतः स्वदेशीचे व्रत स्वीकारून ते अखेरपर्यंत चालविले.
  • 1878 मध्ये लॉर्ड लिटन याने जेव्हा मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध घालून वृत्तपत्रांचा स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासंबंधीचा कायदा केला तेव्हा त्या कायद्याला त्यांनी विरोध केला या कायद्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी मुंबईत वृत्तपत्रकारांचे एक संमेलन भरविले तसेच कलकत्ता येथे भरविण्यात आलेल्या अशाच प्रकारच्या संमेलनातही ते उपस्थित राहिले.
  • 1889 मध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र ते काकांनी स्वीकारले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही वासुदेव बळवंत फडके यांना त्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

विशेषता

स्वदेशी आद्य प्रवर्तक

मृत्यू

25 जुलै 1880 रोजी त्यांचे निधन झाले.

Also Read

Dr. Bhau Daji Lad

Gopal Hari Deshmukh

Dadoba Pandurang Tarkhadkar

Biography of Ganesh Vasudeo Joshi

4 thoughts on “Ganesh Vasudeo Joshi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group