Dr. Shivajirao Patwardhan

Biography of Dr. Shivajirao Patwardhan डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचा जन्म 1892 मध्ये कर्नाटकातील आसंगी या गावी झाला.

Biography of Dr. Shivajirao Patwardhan

Biography of Dr. Shivajirao Patwardhan डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचा जन्म 1892 मध्ये कर्नाटकातील आसंगी या गावी झाला.

शिवाजीराजांच्या बालपणीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांची बहीण बहिणाबाई यांनी घेतली.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्राथमिक शिक्षण जामखंडी येथे घेतले पुढे पुण्यातील शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी कलकत्याला गेले. तेथे शिवाजीरावांनी होमी होमिओपॅथीची पदवी संपादन केली. काही काळ ते अलाबाद, जबल्पुर इत्यादी शहरात राहिले पण शेवटी त्यांनी अमरावतीमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला डॉक्टरने व्यवसायाने डॉक्टर असले तरी सामाजिक कार्याची त्यांना नितांत आवड होती.

Biography of Dr. Shivajirao Patwardhan

कार्य

1928 मध्ये शिवाजीरावांनी अमरावती येथे विदर्भ युवक परिषद भरवली होती विदर्भ प्रांतिक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी काम केले होते.

1930 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत शिवाजीरावांनी भाग घेतला होता त्यावेळी दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहात सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले होते त्याबद्दल त्यांना दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती.

1940 मध्ये डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी व कल्याणासाठी अमरावती येथे तपोवन, जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली.

कुष्ठरोग्यांच्या दृष्टीने अन्याय करत असलेला 1898 चा कायदा रद्द करण्याच्या करण्यासाठी रद्द करून घेण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळवले.

कुष्ठरोग्यांच्या संस्थेमार्फत तयार झालेला मार सरकारने विकत घ्यावा आणि त्या मालाला बाजारपेठ मिळवून द्यावी असा त्यांचा आग्रह होता त्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले.

पुरस्कार

भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला.

मृत्यू

1986 मध्ये हे त्यांचे निधन झाले.

Also Read

Biography of Dr. Shivajirao Patwardhan

Spread the love

This Post Has One Comment

Leave a Reply