Kutra Chi Mahiti – कुत्रा ची माहिती

Kutra Chi Mahiti

Kutra Chi Mahitiकुत्रा ची माहिती आजच्या आर्टिकल मध्ये आपण कुत्र्याच्या बायोग्राफी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे हजारो वर्षापासून कुत्रा हा मनुष्याचा प्रामाणिक मित्र म्हणून राहिलेला आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे.

आज आपण कुत्र्याच्या विषयी थोडीशी रंजक माहिती जाणून घेणार आहोत कुत्र्याची उत्पत्ती नक्की कशी झाली आणि कुठल्या वर्गातून तो कुत्र्याच्या श्रेणीमध्ये आला याविषयी आपण भेटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला कुत्र्याविषयी निबंध हवे असतील तर ह्या आर्टिकल चा तुम्हाला खूपच उपयोग होईल.

Kutra Chi Mahiti – कुत्रा ची माहिती

प्राचीन काळापासूनच कुत्रा हा माणसाचा विश्वासू आणि पाळीव प्राणी म्हणून राहिलेला आहे पूर्वीच्या काळी कुत्र्याचा वापर हा शिकारीसाठी होत असे, सध्या कुत्र्याचा वापर आता आत्मरक्षणासाठी किंवा छंद म्हणून केला जातो.

तसे पाहायला गेले तर कुत्र्याच्या खूपच वेगवेगळ्या जाती आहेत सध्या शास्त्रज्ञ वेगवेगळ्या जातीचे क्लोन बनवण्यास माहीर झालेले आहेत. वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांचे DNA जमा करून त्यांच्यापासुन एक वेगळ्याच प्रकारच्या जातीचे कुत्रे बनवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आणि याचा वापर सध्या खूपच वाढलेला दिसत आहे, आशा कुत्र्यांची किंमत बाजारामध्ये जवळपास दहा लाखाच्या वरती आहे, या कुत्र्यांचा उपयोग प्रमुख तथा आत्मरक्षणासाठी किंवा शिकारीसाठी केला जाणार आहे.

ज्याठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी या कुत्र्यांचा उपयोग केला जाऊ शकतो, या कुत्र्यांचा उपयोग खास करून शिकारीसाठी आणि गुन्ह्यांमध्ये कमतरता व्हावी म्हणून केला जाणार आहे.

आणखी वाचा : कावळ्याची माहिती

Kutra Chi Mahiti
Kutra Chi Mahiti

Kutra Chi Biography

कुत्रा म्हणजेच स्वान हा एक सस्तन प्राणी आहे याचे शास्त्रीय नाव कॅनिस लुपस फॅमिलियारीस असे आहे.

कुत्रा हा एक इमानदार आणि माणसाचा खूप चांगला मित्र आहे त्यामुळे त्याचा उपयोग आत्मरक्षणासाठी किंवा शिकारीसाठी केला जातो.

तसेच एका संशोधनामध्ये आढळून आलेले आहे की कुत्रा पाळणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले असते कुत्रा हा माणसाच्या मनावरचे ओझे कमी करण्यास मदत करतो.

शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचे झाल्यास कुत्रा पाळल्याने मानसिक तणाव कमी होतो.

म्हणून कुत्र्याला ‘थेरपी डॉग’ असेसुद्धा म्हटले जाते.

ज्या लोकांना रक्‍तदाब हृदय रोग आणि मेंटल डिस्टर्बन्स असेल अशा लोकांना कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते.

रंग उंची आणि त्याच्या ठेवणीवरून जगात कुत्र्याच्या जवळपास 400 च्या वरती जाती पाहायला मिळतात.

या विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन 600 ग्राम पासून 100 किलो पर्यंत असू शकते.

रस्त्यांची उंची अटींचा पासून चार फुटापर्यंत असू शकते अशा अनेक प्रजाती बाजारामध्ये पाहायला मिळतात.

Kutra Chi उत्पत्ती

संशोधनातून असे सांगितले जाते की कुत्र्याचे उत्पत्ती कशापासून झाली असावी कारण की लांडगा हा कुत्रा प्रमाणेच वर्तन करतो आणि त्या दोघांचे शरीर आकार आणि रचना एकसारखी असल्यामुळे या दोघांमध्ये फार साम्य आहे. त्यामुळे कुत्रा हा लांडग्याच्या जातीतून विकसित झालेला त्याचाच एक भाग आहे.

कुत्र्याचा प्राचीन इतिहास

कुत्रा हा प्राचीन काळापासून माणसाच्या सान्निध्यात राहिलेला प्राणी आहे याचे वर्णन आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा आढळते व युधिष्ठीर राज्याची म्हणजेच पांडवांचे स्वर्ग यात्रा चालू झाली तेव्हा त्यांच्यासोबत एक कुत्रा सुद्धा होता, जेव्हा युधिष्ठिर हा स्वर्गापर्यंत पोहोचला तेव्हा त्याच्यासोबत पांडवांपैकी कुत्रा होता. म्हणजे कुत्र्याला किती महत्त्व आहे हे आपल्याला महाभारतातून समजते.

भारतीय कुत्र्याच्या जाती

सर्वसाधारणपणे भारतामध्ये इंडियन परिहा किवा इंडियन डॉग या जाती भारतामध्ये सर्वसाधारणपणे ही सगळीकडेच आणल्या जातात. आपल्याकडे भटकणारे कुत्र्यांचे रंगरूप यांच्यासारखे असते तरीपण हे प्रजाती पूर्णपणे वेगळी आहे. ही कुत्री घोड्यांच्या रंगाची किंवा काळ्या रंगाची असते.

इंडियन माउंटन डॉग

हिमाचल प्रदेश काश्मीर उत्तराखंड या भागांमध्ये अशा प्रकारचे कुत्रे सापडले जातात म्हणून त्यांना माउंटन असे म्हटले जाते या कुत्र्याच्या अंगावर भरपूर केस असतात जे त्याचे थंड हवामानापासून रक्षण करतात तसेच हे कुत्रे खूपच बलशाली असतात हिमालया मध्ये राहणारी लोक यांचा उपयोग आत्मरक्षणासाठी किंवा शिकारीसाठी करतात.

कन्नी

कमी नावाचा कुत्रा प्रामुख्याने तामिळनाडू मध्ये आढळला जातो हे त्याचे मूळ स्थान आहे नावावरूनच समजते की हा साउथ इंडियन जातीचा कुत्रा आहे. या श्वान ची एक खासियत आहे की हा हा लवकर माणसाशी मिसळतो अत्यंत प्रामाणिक आणि पाळीव प्राणी म्हणून त्याला ओळखले जाते.

कोबाई

दक्षिण भारतामध्ये आढळणारा हा कुत्रा शेतीच्या रक्षणासाठी वापरला जातो कमी उंचीचा आणि ताकद वान असा हा कुत्रा शेतीच्या आरक्षणासाठी खूपच मदतगार साबित होतो.

चिप्पीपराई

दक्षिण भारतामध्ये आढळणारी एक कुत्र्याची प्रजाती आहे.

भारतातील कुत्र्याची वैशिष्ट्ये

भारताच्या भौगोलिक विविधता नुसार येथील हवामान खानपान जीवनशैली स्वीकारून या कुत्र्यांच्या जाती भारताच्या विविध भागांमध्ये पसरलेल्या आहेत त्यामुळे भारतातील कुत्र्यांची प्रतिकारशक्ती खूपच अधिक असते. या कुत्र्यांच्या घरचा सुद्धा फार कमी असतात. तसे पाहायला गेले तर मनुष्य जे खातो तेच हा कुत्रा सुद्धा खातो जसे की कोणी मनुष्य शाकाहारी भोजन करणारा असेल तर हे कुत्रे सुद्धा शाकाहारी बनतात. जरी कुत्रे मांसाहार खाणारे असले तरी आपल्या मालकाच्या आवडीनिवडी नुसारच ते अन्न खातात.

कुत्र्या विषयी रंजक माहिती

  • कुत्र्या विषयी रंजक माहिती
    • असे म्हटले जाते की कुत्रा हा प्राणी आहे की ज्याला सर्वात पहिले माणसांनी आपले पाळीव प्राणी बनवले.
    • जगातील सर्वात जास्त वय असणाऱ्या कुत्र्याचे नाव मॅगी कसे होते.
    • कुत्र्याची जात हे लाडक्या पासून विकसित झालेली आहे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
    • अमेरिकेत मध्ये आढळणारी लांडगे यांचे DNA कुत्र्यांच्या DNA 99% मॅच होतात.
    • कुत्रा हा असा एकमेव प्राणी आहे जो माणसांच्या डोळ्यांमध्ये बघून माणसांचे हावभाव ओळखू शकतो.
    • कुत्र्यापासून सावध रहा हे पार्टी तुम्ही जागोजागी वाचली असेल पण ह्या पार्टीची मूळ संकल्पना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे अशीच एक पार्टी 2761 वर्षापूर्वी एका प्राचीन शहरांमध्ये आढळली होती.
    • कुत्रा हा पाण्यामध्ये पाहू शकतो.
    • कुत्र्याची वास घेण्याची क्षमता खूपच जास्त असते त्यामुळे तो आपल्या मालकाला कुठेनही शोधून काढू शकतो. माणसा पेक्षा एक हजार जास्त पटीने तो वास घेऊ शकतो.
    • वाघ घेण्यासोबतच कुत्र्याची ऐकण्याची क्षमता माणसांच्या क्षमतेपेक्षा 5 पटीने जास्त असते.
    • अंतराळामध्ये जाणारे सर्वात पहिली कुत्री लायका नावाची होती. रशियाने सर्वात पहिले सजीव म्हणून या कुत्रीला पाठवले होते.
    • चायना मध्ये कुत्र्यांचे मीट फेस्टिवल भरवले जाते. चायना मध्ये कुत्र्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बनवले जातात.

Kutra Chi Mahiti Upyog – कुत्रा ची माहिती व उपयोग

Kutra Chi Mahiti Upyog – कुत्र्याची माहिती व उपयोग : कुत्र्याचा उपयोग प्राचीन काळापासून चालत आलेला आहे, जसे की शिकारीसाठी आत्मरक्षणासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी कुत्र्यांचा वापर केला जातो. पोलीस गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सुद्धा कुत्र्यांचा वापर करताना दिसतात. तसेच शेतीच्या रक्षणासाठी सुद्धा कुत्र्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. कुत्रा पाळल्याने मानसिक तनाव सुद्धा दूर होतो त्यामुळे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुत्र्यांना पाळले जाते.

Kutra Chi Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

आणखी वाचा : कबुतराची माहिती

Kutra Chi Mahiti

2 thoughts on “Kutra Chi Mahiti – कुत्रा ची माहिती”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon