Madhav Abhyankar Biography Age Wiki Instagram
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Madhav Abhyankar यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत माधव अभ्यंकर हे Marathi cinema मधले ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यासोबत असते मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम करतात. आज आपण त्यांच्या Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या Zee Marathi वरील रात्री स खेळ चाले या मालिकेमध्ये काम करणाऱ्या Madhav Abhyankar आज सर्वांचाच चर्चेचा विषय बनलेला आहे.
Madhav Abhyankar Biography
Madhav Abhyankar Biography त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1994 मध्ये मराठी चित्रपट विश्वविनायक मधून केली. Madhav Abhyankar यांनी खूप साऱ्या मराठी चित्रपट केले आहेत, त्यामध्ये त्यांची एक भूमिका खूपच वादग्रस्त राहिली आणि तो सिनेमा होता घाशीराम कोतवाल मराठी चित्रपटात सोबतच त्यांनी मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे नाटकानंतर त्यांनी मराठी मालिकांमध्ये काम करत आहे.
Date of Birth | 11 October 1962 |
Age | 58 years (2020) |
College | SB College Pune |
Madhav Abhyankar हे खूपच जेष्ठ अभिनेते आहेत आणि त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मराठी सिनेमा मराठी नाटक आणि मराठी मालिका यामध्ये सुद्धा आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.
TV Show
Ratis Khel Chale 1 |
Ratis Khel Chale 2 |
Maaylek |
Natak
Ghashiram Kotwal |
Lagna |
Marathi Movie
Vishwavinayak |
Gandha Matila Aala |
Dash |
Mani Mangalsutra |
Ya GolGol Dhabyatla |
Dev Avatari Balu Mama |
Tukaram |
Time Please |
सध्या ते झी मराठीवरील Ratris Khel Chale या मराठी मालिकांमध्ये काम करत आहे.
यामध्ये ते अण्णा नाईक भूमिका साकारत आहे. ही गोष्ट कोकणामध्यल्या एका कुटुंबातील गोष्ट आहे जे खूपच रहस्यमय कथेवर आधारित आहे. या कथेमधील सर्वच पात्र एका रहस्यमय गोष्टीची जोडलेले आहेत. जशीजशी सिरीयल पुढे चालली आहे या मधले गुड अजूनच रहस्यमय होत चाललेले आहे.
जेव्हा Ratris Khel Chale भाग 1 झी मराठीवर प्रदर्शित झाला होता तेव्हा कोकणातल्या लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला होता कारण की ह्या सिरीयल मध्ये भुताटकी अंधविश्वास आणि जादूटोणा सारख्या गोष्टीला खतपाणी घातले जाते आणि त्याशिवाय कोकणामधील येणाऱ्या पर्यटकांचा कोकणामधील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत चाललेला होता त्यामुळे Ratris Khel Chale भाग 1 या सिरीयल वर दबाव आणला गेला होता.
पण सिरीयलच्या दिग्दर्शकाने ह्या गोष्टीला भुताटकी वगैरे यासारखा प्रकार नसल्याचे सांगितले, आणि हे फक्त एक नाटक आहे ज्यामध्ये काहीही सत्य नाही. त्यानंतर या सिरीयल मध्ये भुताटकी अंधश्रद्धा सारखे प्रकार थोडे कमी दाखवण्यात आले.
आणखी वाचा : अपूर्वा नेमलेकर (शेवंता)
आता या सिरीयल चा भाग 2 चालू झालेला आहे ज्यामध्ये Madhav Abhyankar हे मूळ कथेतील पात्र आहे. त्यांच्या आयुष्यावर हि सिरीयल उभी करण्यात आलेली आहे. जेव्हा रात्री स खेळ चाले भाग 1 या सिरीयल चा पहिला भाग चालू झाला तेव्हा अण्णा नाईक यांचा मृत्यू झालेला दाखवलेला आहे, त्यांचा मृत्यू कसा होतो हे तुम्हाला भाग 2 या सिरीयल मध्ये कळणार आहेत.
पण त्याआधी रात्रीस खेळ चाले भाग एक या सिरीयल मध्ये नक्की काय झालेले असते याबद्दल थोडासा आढावा घेऊया.
Ratris Khel Chale भाग 1 या सिरीयल मध्ये एपिसोडच्या पहिल्या दिवशी अण्णा नाईक यांचा मृत्यू झालेला दाखवलेला आहे, त्यांच्या मृत्यू कसा होतो हे गुड ठेवण्यात आलेले आहे. या सिरीयल मधील पात्र खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
Ratris Khel Chale Cast
- Anna Naik (Madhav Abhyankar)
- Indu Naik
- Kumudini Patankar (Apurva Nemlekar)
- Madhav Naik
- Datta Naik
- Chhaya Naik
- Abhiram Naik
Madhav Abhyankar Wiki
असे हे या सिरीयल मधील कॅरेक्टर आहेत. यांच्या कुटुंबावर आधारित ही सीरियल आहे. जेव्हा भाग एक म्हणजे Abhiram Naik हे अण्णा नाईक यांचा सर्वात छोटा मुलगा दाखवला आहे जेव्हा Abhiram चे लग्न ठरत असते याच दिवशी अण्णा नाईक यांचा रहस्यमयी मृत्यू होतो आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची कहानी चालू होते, ही सिरीयल खूपच रहस्यही दाखवली आहे. यामध्ये खूपच कन्फ्युजन क्रिएट करण्यात आलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत कळत नाही की गुन्हेगार कोण आहे. आणि आता Ratris Khel Chale भाग 2 या सिरीयलचे शूटिंग चालू झालेले आहे आणि ही सिरीयल आता अंतिम शिक्षणाच्या खूपच जवळ आलेली आहे. या सिरीयल मध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की अन्नाचा रहस्यमय मृत्यू कशा प्रकारे झालेला होता, त्यामुळे सर्वच महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडलेला आहे की यापुढे या सिरीयल मध्ये नक्की काय दाखवले जाणार आहे.
जर Madhav Abhyankar यांच्या पर्सनल लाईफ विषयी माहिती विचारायची झाली तर त्यांचा जन्म 11 ऑक्टोंबर 1962 ला पुण्यामध्ये झालेला आहे, Madhav Abhayankar Age is currently 58 years old in 2020
Madhav Abhyankar मुळचे पुण्याचे असल्यामुळे त्यांना कोकणी भाषा शिकून घ्यावी लागली आहे. पुण्याच्या एसबी कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात 1994 मधील विश्वविनायक या चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता, त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले.
मराठी चित्रपटात सोबतच त्यांनी नाटक आणि मालिकांमध्ये सुद्धा काम करत आहे, सध्या ते झी मराठी वरील Ratris Khel Chale भाग 2 या serial मध्ये काम करत आहेत या सिरीयल मध्ये काम करण्यासाठी त्यांना जवळजवळ दहा किलो वजन कमी करावे लागले आहे.
या सिरीयल मधील त्यांचे कॅरेक्टर अण्णा नाईक हे लोकांना खूपच आवडत आहे.
Ratris Khel Chale 3
Ratris Khel Chale 3
लवकरच झी मराठी या वाहिनीवर “रात्री स खेळ चाले भाग 3” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत यामध्ये अण्णा नाईक म्हणजेच अभिनेता ‘माधव अभ्यंकर‘ भुताच्या व्यक्तिरेखांमध्ये आपल्याला भूमिका करताना दिसणार आहे. या आधी अभिनेता माधव अभ्यंकर यांनी ‘रात्रीस खेळ चाले भाग-2‘ मध्ये खलनायकाची भूमिका केली होती.
जर तुम्हाला Madhav Abhyankar यांना Instagram अकाउंट वर follow करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना follow करू शकता.
7 thoughts on “Madhav Abhyankar Biography Age Wiki Instagram”