Ramkrishna Gopal Bhandarkar

Biography of Ramkrishna Gopal Bhandarkar संपूर्ण नाव रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 रोजी मालवण येथे झाला त्यांचे मूळ आडनाव पक्की असे होते

Biography of Ramkrishna Gopal Bhandarkar

रा गो भांडारकर

Biography of Ramkrishna Gopal Bhandarkar  संपूर्ण नाव रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 रोजी मालवण येथे झाला त्यांचे मूळ आडनाव पक्की असे होते पण अपूर्वच खनिजावर अधिकारी असल्याने भांडारकर हे नाव प्राप्त झाले.

Biography of Ramkrishna Gopal Bhandarkar कार्य

  • मुंबई विद्यापीठातून पदवी त्यांनी सपान संपादन केली होती त्यानंतर काही काळ सिंध प्रांतातील हैदराबाद व रत्नागिरी येथील हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले पुढे मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात व पुण्याच्या डेक्कन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
  • 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली त्यात भांडारकर यांचा सहभाग महत्त्वाचा होता त्यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे उद्देश व प्रतिज्ञा तयार करण्याचे कार्य केले म्हणून त्यांना प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे म्हटले जाते.
  • हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याचा विचार त्यांनी केला होता डॉक्टर भांडारकरांनी प्राचीन धर्मग्रंथ व संस्कृत भाषा याच्या अध्ययनाचा उपयोग या कामी करून घेतला होता.
  • प्राचीन वेद, उपनिषद, भगवद्गीता यासारख्या ग्रंथातील तसेच संत वाड्मयातील वचनांचा आधार दाखविणारे अनेक लेख त्यांनी प्रसिद्ध केले.
  • डॉक्टर भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध, विधवा पूनार्विवाह, अस्पृश्यतानिवारण, स्त्रीशिक्षण, मध्यपान मंदी, देवदासी प्रथाबंदी इत्यादी सामाजिक सुधारणा याचाही पुरस्कार केला.
  • 1886 मध्ये भरलेल्या प्राचीन विद्या परिषदेला ते हजर होते.
  • भांडारकरांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला अशा प्रकारे त्यांनी उक्ती आणि कृती यांच्यामधील एकवाक्यता सिद्ध केली.
  • मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते.
  • केंद्रीय लेजिस्लेटिव्ह सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

Biography of Ramkrishna Gopal Bhandarkar

ग्रंथसंपदा

  1. अर्ली हिस्टरी ऑफ द वैष्णविझम, शैविझम, आदर मायनर रेलिजन, पीपल इन टू द हिस्ट्री ऑफ इंडिया, कलेक्टेड वर्क ऑफ आर जी भांडारकर इत्यादी.
  2. पुरस्कार 1911 मध्ये त्यांना सर हा किताब देऊन सरकारने त्यांचा गौरव केला होता.
  3. जर्मनीमधील गटिंगटंग विद्यापीठाने त्यांना संशोधन कार्याबद्दल त्यांना Ph.D हा मानाची पदवी बहाल केली होती.

मृत्यू

24 ऑगस्ट 1925 रोजी त्यांचे निधन झाले.

Biography of Ramkrishna Gopal Bhandarkar

Also Read

Mahadev Govind Ranade

Savitribai Phule

Biography of Ramkrishna Gopal Bhandarkar

1 thought on “Ramkrishna Gopal Bhandarkar”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon