Sainkeet Kamat Biography

About Sainkeet Kamat
Sainkeet Kamat
हा प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता आहे. त्यासोबतच तो हिंदी web-series मध्ये सुद्धा अभिनय करताना दिसतो.

Sainkeet Kamat Biography

Sainkeet Kamat Biography
आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता Sainkeet Kamat (सईंकीत कामत) यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता Sainkeet Kamat हा मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा एक अभिनेता आहे.

Birthday Date & Age
अभिनेता Sainkeet Kamat यांचा जन्म वेरेम, गोवा मध्ये झालेला आहे.

Education
गोव्यामध्ये जन्मलेल्या अभिनेता Sainkeet Kamat यांनी आपले शालेय शिक्षण प्रगती हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण पुण्यामधील ललित कला केंद्र मधून पूर्ण केले आहे. पुण्यामधील ललित कला केंद्रांमधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतलेले आहे.

Sainkeet Kamat Serial
झी मराठीवरील रात्रिस खेळ चाले भाग 1 या सिरीयल मध्ये अभिनेता Sainkeet Kamat यांनी ‘अभिराम’ नावाची भूमिका केली होती. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती.

Sainkeet Kamat Tujha Majha Breakup
रात्रीचा खेळ चाले या मालिकेनंतर अभिनेता Sainkeet Kamat यांना झी मराठी वरील “तुझं माझं ब्रेकप” या मराठी मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Sainkeet Kamat Narak
मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता Sainkeet Kamat यांना मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ‘या गोजिरवाण्या घरात’ त्यांचे हे नाटक विशेष करून खूप गाजलेले आहे.

Sainkeet Kamat Webseries
मराठी मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता Sainkeet Kamat यांना हिंदी वेब सिरीज ‘Naxalbari’ या वेबसिरीस मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Sainkeet Kamat Hobbies
तसे पाहायला गेले तर अभिनेता Sainkeet Kamat यांना चित्रकार व्हायचे होते त्यांना चित्रकलेमध्ये खूप आवड आहे.

रात्रीचा खेळ चाले 3 Star Cast
लवकरच झी मराठी वाहिनीवर “रात्रीचा खेळ चाले भाग 3” प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेमधील कलाकार खालील प्रमाणे.

  1. माधव अभ्यंकर (अण्णा नाईक)
  2. अपूर्वा नेमलेकर (शेवंता)
  3. मंगेश साळवी (माधव)
  4. ऋतुजा धर्माधिकारी (सुषमा)
Sainkeet Kamat Biography
Biography of Sainkeet Kamat
Profession : Actor
Marathi Actor : Sainkeet Kamat
Name : Sainkeet Kamat
Nike Name : N/A
Ratris Khel Chale ‘Abhiram’ Real Name : N/A
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Verem, Goa, India
Hometown : Verem, Goa, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Ratris Khel Chale
School : Pragathi High School, Verem
College : Lalit Kala Kendra Pune University
Education : Theatre of Arts
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Ratris Khel Chale, Tujha Majha Breakup
Movie : N/A
Song : N/A
Web Series : Naxalbari
Natak : या गोजिरवाण्या घरात
Award : N/A
Hobbies : Painting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Sainkeet Kamat Biography

5 thoughts on “Sainkeet Kamat Biography”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon