10 Interesting Facts Surbhi Jyoti

10 Interesting Facts Surbhi Jyoti

आर्टिकल मध्ये आपण Surbhi Jyoti यांच्याविषयी 10 Interesting Facts बद्दल माहिती जाणून घेणार आहोत 

Surbhi Jyoti Biography

Surbhi Jyoti Biography आजचा आर्टिकल मध्ये आपण सुरभी ज्योती यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत सुरभी ज्योती या टीव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री आहेत. त्यांचे संपूर्ण नाव सुरभी ज्योती आहे त्यांना प्रेमाने लोक त्रुटी असे म्हणतात आणि त्यांना खरी प्रसिद्धी ही कबूल है टीव्ही सिरीयल मध्ये काम केलेल्या जोया या भूमिकेमुळे मिळाली.

Full NameSurbhi Jyoti
Nick NameFrooti
ProfessionActress, Model 
FamousZoya (Qubool Hai)

त्यांची उंची 168 सेंटीमीटर आहे मीटर मध्ये 1.68 आणि फुटामध्ये पाच फूट 6 इंच आहे. त्यांचे वजन 53 किलो आहे त्यांच्या शरीराचे माप ते 33-26-33 असे आहे त्यांच्या डोळ्यांचा रंग काळा आहे तसेच त्यांच्या केसाचा सुद्धा रंग काळा आहे.Height
168 cm1.68 m5 feet 6 inch
Weight53 kg
Figer33-26-33
Eye ColorBlack
Hair ColorBalck

Birthday, Age, Birthplace

सुरभी यांचा जन्म 29 मे 1988 मध्ये झालेला आहे सध्या त्यांचे वय 32 वर्षे आहे 2020 मध्ये त्यांचा जन्म जालंदर पंजाब भारतामध्ये झालेला आहे.

Birthday29 may 1988
Age32 years (2020)
BirthPlaceJalandhar, Punjab India
Surbhi Jyoti

Nationality, Hometown, Zodiac Sing

Surbhi Jyoti नॅशनॅलिटी भारतीय आहे त्यांचे राहण्याचे शहर जालंदर पंजाब आहे त्यांचे जन्मरास बद्दल माहिती करून घ्यायची झाली असल्यास जेमिनी म्हणजेच मिथुन ही त्यांची जन्मरास आहे.

NationalityIndian
HometownJalandhar, Punjab, India
Zodiac SingGemini

आणखी वाचा : अदा खान

School, College, Education

Surbhi Jyoti शाळेचे शिक्षण त्यांनी शिव ज्योती पब्लिक स्कूल जालंदर मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी कॉलेजचे शिक्षण हंसराज महिला महाविद्यालय जालंदर मधून पूर्ण केलेले आहे त्यांच्या डिग्रीच्या बद्दल माहिती करून घ्यायची असल्यास त्यांनी मास्टर ऑफ आर्ट इन इंग्लिश मधून पदवी मिळवलेली आहे

SchoolShiv Jyoti Public School Jalandhar
CollegeHansraj Mahila Maha Vidyalaya Jalandhar
EducationMaster of arts in English

Religion, Food Habit 

जर त्यांच्या धर्माविषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म हिंदू परिवारामध्ये झालेला आहे जर त्यांच्या आवडी निवडी विषयी बोलायचे झाले तर त्यांना डान्स करणे आणि पुस्तक वाचणे ह्या गोष्टी खूपच आवडतात.

ReligionHinduism
HabitDancing reading

Marital Status, Affairs/Boyfriends

जर त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी अजून विवाह केलेला नाही तसेच त्यांचा कोणीही बॉयफ्रेंड नाही त्या अजूनही अविवाहित आहेत आणि सिंगल सुद्धा आहेत.

Marital StatusUnmarried
Affairs/BoyfriendsNot Known

Family, Father, Mother, Brother, Sister

जर त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती द्यायची झाल्यास त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वडील त्यांची आई भाऊ असे त्यांचे कुटुंब आहेत पण ह्या मध्ये त्यांच्या वडिलांच्या विषयी काहीच माहिती नाही एका वेबसाईटच्या अनुसार त्यांचे वडील बिझनेस मन आहेत त्यांच्या आईचे नाव सध्या माहीत नाही पण त्यांचा एक भाऊ आहे त्याचे नाव सुरज ज्योती असे आहे.

FamilyJyoti family
FatherNot Known 
MotherNot Known
BrotherSooraj Jyoti
SisterNot Known

Favorite Things

जर Surbhi Jyoti त्यांच्या आवडी निवडी विषयी बोलायचे झाले तर त्यांना सर्वात जास्त खाण्या मधला पदार्थ राजमा चावल आणि पाणीपुरी हे पदार्थ खायला खूप आवडतात तसेच त्यांची फेवरेट ऍक्टर आमिर खान शाहरुख खान सलमान खान आणि टॉम क्रूज हे आहेत तसेच त्यांची बॉलीवूडमधील फेवरेट अभिनेत्री स्मिता पाटील कैटरीना कैफ आणि प्रियंका चोपडा आहेत त्यांचा फेवरेट कलर हा निळा आहे आणि त्यांचे फेवरेट रेस्टॉरंट बनाना लीफ इन घाटकोपर हे आहे त्यांचे आवडते फिरण्याचे ठिकाण हे रोम स्विझर्लंड आणि पॅरिस आहे. 

FoodRajma Chawal
ActorsAamir Khan, Shahrukh Khan, Salman Khan, and Tom Cruise
Favourite actressSmita Patil, Katrina  ओमKaif, Priyanka Chopra
Colourblue
RestaurantBanana Leaf in Ghatkopar
DestinationRome, Switzerland, Paris

Surbhi Jyoti यांनी आपल्या करिअरची सुरुवात थेटर मधून केली त्या पंजाबमधून ब्लॉक करतात त्यामुळे ते पंजाब थेटर मध्ये काम करत होत्या तसेच या पंजाबी टेलिव्हिजन सिरीयल मध्ये सुद्धा काम करत होत्या तसेच त्यांनी पंजाब मध्ये खूप साऱ्या सिरीयल केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने Ik Kudi Punjab Di, Raula Pai Gaya and Munde Patiala De या सिरीयल आहेत.

पण त्यांना खरी प्रसिद्धी ही झी टीव्हीवरील मालिका कबूल है यामध्ये केलेल्या भूमिकेमुळे मिळाली यामध्ये त्यांची भूमिका जो या नावाची होती ही भूमिका लोकांना खूपच आवडली आणि ह्या भूमिकेमुळेच सुरभी ज्योती या लोकांच्या घराघरांमध्ये आणि तसेच मनामध्ये सुद्धा पोहोचल्या. या सिरीयल मध्ये त्यांनी डबल ची भूमिका साकारली होती त्यामध्ये त्यांनी सनम आणि शहर या नावाची भूमिका साकारली होती.

झी टीव्ही सोबत त्यांनी खूप साऱ्या मालिका केलेले आहेत त्यामध्ये सपनेसुहानेलडकपनके पुनर्विवाह जिंदगी ना मिलेगी दोबारा, पवित्र रिश्ता,  बीते रिश्तो की दास्तान, पुनर्विवाह एक नवी उमेद,  आणि इंडिया बेस्ट ड्रामेबाज यांसारख्या रियालिटी शोमधून त्यांनी अभिनय केलेला आहे.

Surbhi Jyoti यांनी 2014 मध्ये दिल से नाचे इंडियावाले यामध्ये काम केले होते तसेच 2015 मध्ये प्यार तूने क्या किया 2016 मध्ये तशन ए इश्क, जमाई राजा, बॉक्स क्रिकेट लीग टू, फिअर फॅक्टर खतरो के खिलाडी सेवन सीजन, कॉमेडी नाइट्स बच्छाव, कॉमेडी नाईट्स लाइव्ह, इश्कबाज यासारख्या सिरीयल मध्ये काम केले आहे.

2017 मध्ये कोई लोट के आया है, लव्ह धोका, देव, कॉमेडी दंगल यासारख्या मालिकेमध्ये काम केले आहे.

2019 मध्ये नागिन 3 यामध्ये त्यांनी काम केले आहे. 2018 मध्ये त्यांनी दांडिया नाइट्स, बिग बॉस ट्वेल, एमटीवी अॅसे ऑफ स्पेस वन, किचन चॅम्पियन, बॉक्स क्रिकेट लीग फोर, खतरा खतरा खतरा, डान्स दिवाने टू, टीव्हीएस, बिग बॉस थर्टीन कुमकुम भाग्य, नागिन ब्लॉकबस्टर, मास्टरशेफ इंडिया सीजन सिक्स, ये जादू है जीने का आणि नागिन 4 अशा 23 क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केले आहे.

सुरभी ज्योती अवॉर्ड्स

सुरभी ज्योती यांना आपल्या करिअरमध्ये टीव्ही क्षेत्रांमध्ये काम केल्यामुळे खूप सारे अवॉर्ड मिळाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने

  • Indian Television academy Awards
  • Indian telly Award – Fresh New Face Female Best Onscreen Couple
  • Golden Sward Best Debut Female Best Onscreen Jod

सुरभी ज्योती इंस्टाग्राम

जर तुम्हाला सुरभी ज्योती यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

कन्क्लूजन

सुरभि ज्योति बायोग्राफी हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये जरूर शेअर करा.

Surbhi Jyoti Biography 

1 thought on “10 Interesting Facts Surbhi Jyoti”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group