Uma Pendharkar Biography
Uma Pendharkar Biography |
---|
Biography of Uma Pendharkar |
Profession : Marathi Actress, Model & Kathak Dancer |
Name : Uma Pendharkar |
Nike Name : Uma |
Swamini Serial Actress Real Name : Uma Pendharkar Agga Bai Sun Bai Actress Real Name |
Date of Brith : 30 July |
Age : N/A |
Birthplace : Mumbai, Maharashtra, India |
Hometown : Mumbai, Maharashtra, India |
Current City : |
Measurements : N/A |
Height : 5 Feet 4 Inch (175 cm, 1.57 m) |
Weight : 55 kg |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : Swamini |
School : N/A |
College : University of Mumbai |
Education : Graduation |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Married Date : 28 November 2019 |
Boyfriend : Hrishikesh Pendharkar |
Husband Name : Hrishikesh Pendharkar |
Children : N/A |
Cast : N/A |
Serials : Swamini |
Movie : N/A |
Song : |
Web Series : |
Natak : संशयकल्लोळ (संगीत नाटक) |
Award : |
Hobbies : Dancing |
Photo : N/A |
Lifestyle : N/A |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Tik Tok : N/A |
Contact Number : N/A |
WhatsApp Number : N/A |
Net Worth : N/A |
Uma Pendharkar Biography
Uma Pendharkar Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री आणि कथ्थक डान्सर उमा पेंढारकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री उमा पेंढारकर यांना लहानपणापासूनच संगीत नाट्याची आवडत होती. म्हणूनच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.
Uma Pendharkar Age & Birthdate
Age & Birthdate : अभिनेत्री उमा पेंढारकर यांचा जन्म 30 जुलै ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
Education : मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री उमा पेंढारकर यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी नाट्य संगीतामधून डिप्लोमा पूर्ण केलेला आहे.
Career : अभिनेत्री उमा पेंढारकर यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. संशयकल्लोळ हे त्यांचे पहिले मराठी नाटक होते, याआधी अभिनेत्री उमा पेंढारकर यांनी शाळेमध्ये असताना खूप सार्या संगीत आणि नाटकांमध्ये अभिनय केला होता.
Serial : मराठी नाटकांमध्ये काम करत असतानाच त्यांना मराठी मालिका मध्ये काम करण्याची संधी मिळाली. कलर्स मराठी वरील ‘स्वामिनी‘ या मालिकेमध्ये त्यांना ‘पार्वतीबाई पेशवे‘ ही व्यक्तिरेखा साकारली होती या मालिकेमध्ये त्यांनी ‘अभिनेत्री सानिका बनारसवाले‘ यांच्यासोबत अभिनय केला होता.
Agga Bai Sun Bai : सध्या अभिनेत्री उमा पेंढारकर या झी मराठी वरील ‘अग बाई सुनबाई‘ (Agga Bai Sun Bai) या मालिकेमध्ये आपल्याला अभिनय करताना दिसणार आहे.
Uma Pendharkar Wiki
Wki : एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री उमा पेंढारकर यांनी असे सांगितले की त्यांना लहानपणापासूनच डान्सची आवड होती म्हणून त्यांच्या आई-बाबांनी त्यांना कथक डांस चे धडे दिले. महाविद्यालयात असताना अभिनेत्री उमा पेंढारकर यांनी संगीत शास्त्राचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. ठाणे संगीत सेंटर मधून अभिनेत्री उमा पेंढारकर यांचा संगीत नाट्य मध्ये पहिला नंबर आला होता. त्यांना हे पारितोषिक प्रशांत दामले सरांनी दिले होते. आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांना ‘संशयकल्लोळ‘ या नाटकामध्ये काम करणार का असे विचारले.
Natak : अभिनेत्री उमा पेंढारकर यांचे हे पहिलेच नाटक होते संशयकल्लोळ या नाटकांमध्ये त्यांनी रेवती नावाची भूमिका साकारली होती या नाटकामध्ये त्यांनी संगीत विशारद ‘राहुल देशपांडे‘ यांच्यासोबत अभिनय केला होता. त्यांचे पहिलेच नाटक हे खूप गाजले विशेष करून याचे प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा झालेली आहेत.
संशयकल्लोळ या नाटकानंतर अभिनेत्री उमा पेंढारकर यांना कलर्स मराठी वरील ‘स्वामिनी‘ या मालिकेमध्ये ‘पार्वतीबाई पेशवे‘ नावाची भूमिका साकारली होती.
Zee Marathi : सध्या अभिनेत्री उमा पेंढारकर ह्या झी मराठी या वाहिनीवरील ‘अग बाई सुन बाई‘ या मालिकेमध्ये आपल्याला अभिनय करताना दिसणार आहे. याआधी मालिका ‘अग बाई सासुबाई‘ या नावाने झी मराठी वर चालू होते पण आता या सिरीयल मध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि यात मध्ये अभिनेता अद्वैत दादरकर हा आपल्याला सोहम कुलकर्णी नावाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे त्यासोबतच या मालिकेमध्ये अभिनेता डॉ. गिरीश ओक आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. याआधी या मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता अशितोष पत्की यांची मुख्य भूमिका होती.
Uma Pendharkar Biography
Tags : Uma Pendharkar Age & Birthdate, Uma Pendharkar Agga Bai Sun Bai, Uma Pendharkar Biography, Uma Pendharkar Colors Marathi, Uma Pendharkar Education, Uma Pendharkar Husband, Uma Pendharkar Natak, Uma Pendharkar New Serial, Uma Pendharkar Serial, Uma Pendharkar Swamini, Uma Pendharkar Wiki, Uma Pendharkar Zee Marathi
4 thoughts on “Uma Pendharkar Biography”