Ostrich Information in Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण Ostrich या bird बद्दल information जाणून घेणार आहोत या Ostrich Meaning in Marathi काय होतो. ऑस्ट्रिच या पक्षाला मराठी मध्ये काय म्हणतात (ostrich in marathi name). त्याचे संवर्धन कसे केले जाते. तो कुठे आढळला जातो या सर्वांची माहिती आपण डिटेल मध्ये घेणार आहोत.
मराठी विडिओ मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Ostrich Information in Marathi
Ostrich Information in Marathi : ऑस्ट्रीच या पक्षाला मराठीमध्ये शहामृग असे म्हटले जाते. शहामृग : याचा समावेश पक्षिवर्गातील स्ट्रुथिऑर्निफॉर्मिस गणाच्या स्ट्रुथिओनिडी कुलात केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ‘स्ट्रुथिओ कॅमेलस’ आहे.
शहामृगाचे एक वैशिष्ट्य आहे तो पक्षी असून सुद्धा उडून शकणाऱ्या पक्षांमध्ये येतो. तो आफ्रिका आणि अरबस्थानातील रेताड वाळवंटात भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. सध्या शहामृग आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.
पूर्ण वाढ झालेल्या नराची उंची 2.5 मीटर असते त्याची मान खूप उंच असून ती कोणत्याही दिशेला सहज फिरू शकते शहामृग याचे वजन 140 ते 155 किलोग्राम पर्यंत असू शकते. मागेही नराशाम रोगापेक्षा थोडीशी लहान असते.
शहामृगाचे डोके लहान व पसरट असून डोळे तपकिरी रंगाचे असतात. शहामृगाच्या डोळ्याभोवती काळे पट्टे असता दृष्टी अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे त्याला लांब वरचे स्पष्ट दिसते. त्याची चोच आखूड असते आणि तळाशी रुंद असते. त्याचे पाय बळकट असतात पायाच्या फटक्याने तो शत्रूला ईजा पोहोचू शकतो.
शहामृगाच्या पायाला दोन बोटे असतात त्यापैकी एक बोट मोठे तर दुसरे लहान असते मोठे बोट 18 सेंटिमीटर लांबीचे असते बोटांना टोकदार नक्की असतात त्याचा उपयोग ते शास्त्राप्रमाणे स्वतःचे रक्षण करण्यासाठी वापरतात.
शहामृग मध्ये नर पक्षी हा आकर्षक असतो. त्याच्या शरीरावर मऊ काळी पिसे असतात त्याचे पंख आखूड असून शेपटीची पिसे पांढऱ्या रंगाची असतात.
Ostrich bird Information in Marathi
Ostrich bird Information in Marathi : शहामृग हा पक्षी सर्वभक्षी आहे तो प्रामुख्याने धान्याच्या बिया, फळे व झाडांची पाने वेली व रसाळ वनस्पती, तसेच लहान प्राणी सुद्धा खातात शहामृग रसाळ वेली रसाळ वनस्पती खात असल्यामुळे पाण्याशिवाय पुष्कळ काळ राहू शकतो.
- आणखी वाचा : कुत्र्याची माहिती
- आणखी वाचा : कावळ्याची माहिती
- आणखी वाचा : मोराची माहिती
ऑस्ट्रिच या पक्षाचेे शत्रु म्हणजे सिंह चित्ते आणि आफ्रिकन कुत्रे मुंगूस गिधाडे इत्यादी पक्षी त्यांची अंडी आणि लहान पिल्ले खातात त्यांच्यापासून संरक्षण फक्त पळूनच करता येते.
Ostrich Bird Information
Ostrich Bird Information : शहामृगाच्या एकूण सहा उपजाती पडतात : यामध्ये प्रामुख्याने अरेबियन शहामृग, आफ्रिकन शहामृग, उत्तरेकडील शहामृग, मसाई शहामृग, सोमाली शहामृग, स्पाट्झी शहामृग.
शहामृग या पक्षाचा संबंध गोंडवाना लँडशी जोडला जातो असे म्हटले जाते की गोंडवाना लँड विभक्त होऊन तेथे राहणारे शामृग भारतामध्ये आले. हा महाखंड सुमारे तेरा ते दहा कोटी वर्षांपूर्वी फुटला आणि त्यामुळे आफ्रिका आणि मादागास्कार वेगळे झाले. त्यानंतर उरलेल्या युरेशिया खंडातून शहामृग सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी सगळीकडे पसरले. तथापि, या भटकत्या खंडाच्या सिद्धांताद्वारे शहामृगांचे भारतातील अस्तित्व वैज्ञानिकांना अद्याप सिद्ध करता आलेले नाही. केवळ या नाजूक अंड्यांच्या कवचावरील तपशीलाच्या आधारे शहामृगांचे भारतातील अस्तित्व सिद्ध करणे कठीण आहे हे लक्षात आल्यानंतर कशाभिकेतील डीएनए (मायटोकाँड्रियल डीएनए) चा अभ्यास करण्यात आला. त्यातून या शहामृगाच्या अंड्यातील डीएनए आफ्रिकेतील शहामृगाशी ९२ टक्के जुळतो, असे स्पष्ट झाले.
Ostrich Information in Marathi Language
Ostrich Information in Marathi Language : एका संशोधनामध्ये असा निष्कर्ष काढला गेला की भारतामध्ये 25000 पूर्वी शहामृग अस्तित्वात होते. सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून उघडकीस आले आहे.
शहामृग आफ्रिकेतील पक्षी असला तरी तो शास्त्रज्ञांना भारताच्या विविध ठिकाणी शहामृगाच्या अंड्यांच्या कवचाचे अवशेष सापडलेले आहेत विशेषता राजस्थान आणि मध्यप्रदेश या ठिकाणी हे अवशेष सापडलेले आहे. या अवशेषांचे कार्बन डेटिंग केल्यामुळे हे मूळ आफ्रिकन शहामृगाचे अंडे असल्याचे निदर्शनात आले.
कार्बन डेटिंग च्या साह्याने असे निष्कर्ष काढला गेला की हे अंडे पंचवीस हजार वर्षांपूर्वी चे आहेत म्हणजे भारतामध्ये पंचवीस हजार वर्षांपूर्वी शहामृग अस्तित्वात होते.
शहामृगांचे मूळ आणि त्यांची उत्क्रांती गोंडवानालँडच्या खंडांच्या स्थलांतराशी जोडले गेले आहे. गोंडवानालँड म्हणजे पन्नास ते साठ कोटी वर्षांपूर्वी सर्व खंडांचे एकत्रित येण्यामुळे निर्माण झालेला महाखंड होय. १५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत तशी रचना अस्तित्वात होती. आपले खंड सतत स्थलांतर करत असतात.
Ostrich Information in Marathi Wikipedia
Ostrich Information in Marathi Wikipedia : जर तुम्हाला ऑस्ट्रिच या पक्षाबद्दल Wikipedia मधून माहिती जाणून घ्यायची असेल तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Wikipedia च्या ऑफिशियल पेज वर या पक्षाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. Click Here
Ostrich Information in Marathi Wikipedia : जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानला जाणारा शहामृग हा आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतींमधूनच त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेले पाणी मिळते. शहामृगांना उडता येत नसले, तरी ते कमालीच्या वेगाने धावू शकतात. हा पक्षी ताशी ६५ किमीपर्यंतच्या वेगाने धावू शकतो. धावताना दिशा बदलण्यासाठी ते पंखांचा उपयोग करू शकतात. शहामृगाचे पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात १० ते १६ फूट अंतर ते कापू शकतात. या पायांच्या प्रहाराने तो सिंहासारख्या हल्लेखोरालाही तो ठार करू शकतो. शहामृगाच्या पायाला दोन बोटे आणि एक तीक्ष्ण नख असते. हा पक्षी लहान कळपात राहतो.
Ostrich Information in Marathi for Project
Ostrich Information in Marathi for Project : हा article तुम्हाला तुमच्या शाळेच्या Project साठी अत्यंत उपयोगी आहे जर तुम्हाला याची PDF Download करायची असेल तर आजच आमच्या YouTube Channel Subscribe करून तुम्ही PDF Download करू शकतो PDF Download करण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click to Subscribe
4 thoughts on “Ostrich Information in Marathi”