Sushant Singh Rajput Biography in Marathi
Biography in Marathi आजचा आर्टिकल मध्ये आपण Sushant Singh Rajput यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Bio/Wiki | |
संपूर्ण नाव | सुशांत सिंग राजपूत |
टोपन नाव | गुड्डू |
व्यवसाय | अभिनेता |
उंची | 178 cm |
डोळ्यांचा रंग | डार्क ब्राऊन |
केसांचा रंग | ब्लॅक |
पदार्पण | काय पो छे 2013 |
जन्म तारीख | 21 जानेवारी 1986 |
जन्मस्थान | मलदिहा बिहार |
राहण्याचे शहर | बांद्रा मुंबई |
वय | 34 वर्ष |
जन्मरास | मीन |
नागरिकत्व | भारतीय |
शाळा | सेंट करेन हाई स्कूल पटना |
कॉलेज | दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी |
धर्म | हिंदू |
जात | राजपूत |
आवडते खाद्य | नॉन व्हेजिटेरियन |
छंद | डान्सिंग प्लेईंग व्हिडिओ गेम |
लग्न | अविवाहित |
प्रियकर / प्रियसी | अंकिता लोखंडे / क्रिती सेनन |
कुटुंब | वडील के.के सिंग बहिण मीतू सिंग |
आवडते खाद्य | राजमा चावल आलू पराठा पाणीपुरी |
आवडते अभिनेता | शाहरुख खान |
आवडती अभिनेत्री | जेनिफर लॉरेन्स |
आवडते ठिकाण | नॉर्वे, न्युझीलँड |
Sushant Singh Rajput Biography in Marathi
Sushant Singh Rajput हा बॉलिवूडमध्ये काम करणारा एक अभिनेता आहे ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेपासून केली पवित्र रिश्ता ही त्याची सिरीयल लोकांच्या मनामध्ये घर करून गेली. पण 14/06/2020 रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हिंदी सिनेमांमध्ये काम करणारा सुशांत सिंग राजपूत आज आपल्यामध्ये नाही राहिला फक्त वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बांद्रा येथे त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. हे त्यांनी हे का केले याचा अजूनही कारण कळले नाही. information in marathi
Sushant Singh Rajput जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये बिहार मधील मल्डीहा गावामध्ये झाला होता. छोट्याशा गावामधून बॉलीवुड पर्यंत संघर्ष करणे हे त्यांच्यासाठी खूपच कठीण काम होते व त्यांनी आपल्या मेहनतीने अशक्य होते ते शक्य करून दाखविले.
Sushant Singh Rajput चे वडील के. के सिंग रिटायर सरकारी अधिकारी आहेत सुशांत च्या आईचा मृत्यु 2002 मध्ये झाला होता. सुशांत हा त्यांच्या कुटुंबांमधील सर्वात लहान होता एका वृत्तपत्र नुसार सुशांतला चार मोठे बहिणी आहेत त्याच्यामध्ये एका बहिणीचे निधन झाले आहे आणि त्यांची एक बहीण मित्तू सिंह ही एक स्टेट लेवल क्रिकेटर आहे सुशांत सिंग आपल्या आईशी खूप कनेक्टर होता तो नेहमी आपल्या आईच्या आठवणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे.
सुशांतने आपले प्राथमिक शिक्षण पटणाच्या सेंट लॉरेन्स हायस्कूल मधून पूर्ण केले आहे नंतर दिल्लीमधून त्यांनी हांसराज मोडेल स्कूल मधून शिक्षण पूर्ण केले आहे सुशांत हा एक इंजिनियर आहे त्याने दिल्लीमधून मेकॅनिकल इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण करत होता पण त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले होते. information in marathi
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी Sushant Singh Rajput टीव्ही मालिकांमध्ये काम करत असत 2008 मध्ये त्याची पहिली टीव्ही सिरीयल किस देश मे है मेरा दिल या मधून त्याने पदार्पण केले त्यानंतर त्याच्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट आला तो म्हणजे पवित्र रिश्ता यामध्ये त्याला लीड रोल करण्याची ऑफर मिळाली, आणि सुशांत सिंग राजपूतने या संधीचं सोनं केलं.
सुशांत सिंग ची पहिली बॉलीवुड फिल्म काई पो चे यामधून त्याने दमदार अभिनय केला आणि त्याची ही फिल्म बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली त्यानंतर त्यांनी एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी यामध्ये भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी यांची भूमिका साकारली होती आणि गेल्या वर्षी चीचोर ही फिल्म बॉक्स ऑफिस वर सुपर हिट ठरली. information in marathi
Sushant Singh Rajput ने आत्महत्या का केली
त्याचे अद्याप निधन झालेले नाहीये पण एका सूत्रानुसार सांगितले जात आहे की जेव्हा Sushant Singh Rajput आत्महत्या केली तेव्हा त्यांच्या घरांमध्ये त्याचे काही मित्र होते. रात्री जेव्हा सुशांत सिंग झोपण्यासाठी गेला त्यानंतर सकाळी त्याने दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्यांच्या मित्रांना दरवाजा तोडावा लागला आणि त्यांनी बघितले की सुशांतने आत्महत्या केलेली आहे.
Dil Bechara
सुशांत सिंग राजपूत यांच्या करिअर मधला शेवटचा चित्रपट “Dil Bechara” 24 जुलैला रिलीज झाला आणि चित्रपट पाहून प्रेक्षक लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आले.
चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांत विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यामध्ये सारा अली खान ने “Dil Bechara” या चित्रपटांमधील फोटो सुशांत आणि सैफ अली खान चा फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत सुशांत विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
“Dil Bechara” हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोक भावूक झाले. साराने आणि सुशांतने फिल्म केदारनाथ मध्ये एकत्र काम केले होते तसेच साराची ही पहिली फिल्म होती त्यामुळे ती खूपच भावूक झाली होती त्यामुळे तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपले मनोगत व्यक्त केले.
6 thoughts on “Sushant Singh Rajput”