आजच्या लेखामध्ये आपण 15 ऑगस्ट ची माहिती – 15 August Chi Mahiti जाणून घेणार आहोत 15 August का साजरा केला जातो या बद्दल थोडीशी माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला ही माहिती व्हिडिओच्या स्वरूपामध्ये पाहिजे असल्यास आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून तुम्ही ही माहिती ऑनलाईन पाहू शकता.
भारतामध्ये 15 ऑगस्ट का साजरा केला? ह्या प्रश्नाचे उत्तर खूप लोकांकडे नसेल भारत हा खूपच विशाल देश आहे आणि भारतामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात. सद्गुरूच्या अनुसार एक वेळ अशी होती जेव्हा भारतामध्ये 365 दिवस सण साजरे केले जात होते हळूहळू ह्या या सणांची प्राथमिकता संपुष्टात येऊ लागली आहे.
पण काहीसं असे सण आहे ज्यांना आपण खूपच उत्साहाने साजरा करतो. त्यामधला चे सण आहे 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हा भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असा सण आहे किंवा उत्सव आहे.
15 ऑगस्ट ची माहिती – 15 August Chi Mahiti
आजच्या आर्टिकल मध्ये आपण स्वातंत्र्य दिनाविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
तसे पाहायला गेले तर भारतामध्ये भारतीय सण भारतीय कॅलेंडर च्या अनुसार किंवा तिथीच्या अनुसार साजरे केले जातात. पण स्वातंत्र्य दिवस हा इंग्रजी कॅलेंडर च्या अनुसार साजरा केला जातो. याचे प्रमुख कारण असे की हे सण काही वर्षापूर्वीच साजरे करण्यास सुरुवात झाली. हा सण भारतातल्या संस्कृतीशी आणि संपूर्ण भारताशी जोडला गेलेला आहे.
स्वतंत्र चा अर्थ होतो आजादी म्हणजे स्वातंत्र्य, या स्वतंत्र साठी भारताने खूप मोठे बलिदान दिलेले आहेत जसे की भगतसिंग राजगुरू सुखदेव हे सगळे स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेले आहेत.
15 ऑगस्ट काय आहे?
15 ऑगस्ट ही जी तारीख आहे जेव्हा आपल्या भारताला संपूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्य दिवस ला इंग्लिश मध्ये Independence Day म्हणून संबोधले जाते. जर तुम्हाला वाटते कि स्वतंत्र दिवस फक्त भारतामध्येच साजरा केला जातो तर तुम्हाला याबद्दल गोड गैरसमज आहे. भारताबाहेर राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा 15 August ला स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जातो.
तसे पाहायला गेले तर कुठला ना कुठला तरी देश कुठल्या तरी देशाच्या गुलामी मध्ये राहिलेला आहे आणि जेव्हा त्या देशाला त्या देशापासून मुक्तता मिळाली तो दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.
हा तो दिवस आहे जेव्हा Jawahar Nehru यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून Lahori Gate वर आपला भारताचा ध्वज फडकावला होता. यासोबतच त्यांनी संपूर्ण देश वासियांना संबोधित केले होते, त्यामुळे 15 ऑगस्टला स्वतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पूर्ण देशांमध्ये देशभक्तीचा मोहोल असतो आणि हाच तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला ब्रिटिश शासन पासून मुक्ती मिळाली होती.
15 August Chi Mahiti
हा दिवस भारतातील संपूर्ण देशवासियांसाठी देशभक्ती चा दिवस आहे. ब्रिटिश शासन हे खूपच चतुर आणि अत्याचारी होते त्यांनी आपल्याला जवळजवळ दोनशे वर्ष गुलामगिरी मध्ये ठेवले होते. ब्रिटिशांना बरोबर खुप संघर्ष केल्यानंतर आपल्याला या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय त्या लोकांना जाते ज्यांनी आपल्या जीवाची कुर्बानी देऊन भारताला स्वातंत्र्य केले.
स्वतंत्रता दिवशी संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात जेवढा उत्साह लोक दिवाळीमध्ये दाखवतात तेवढाच सह हा 15 ऑगस्ट ला सुद्धा दाखवला जातो. हा तो दिवस आहे जेव्हा सर्व भारतीय नागरिक स्वतःला भारतीय असण्याचा गर्व करतात.
स्वतंत्र दिवस कधी साजरा केला जातो?
तसे पाहायला गेले तर भारतामध्ये अधिक सण हे भारताच्या तिथीनुसार किंवा महिन्यानुसार साजरे केले जातात. पण हा उत्सव इंग्रजी महिन्यानुसार साजरा केला जातो. कारण की ह्या सणाची सुरुवात काही वर्षांपूर्वीच झाली आहे.
Ganesh Chaturthi Chi Mahiti
जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्रजी कॅलेंडरचे प्रचलन सर्व देशांनी मान्य केले होते त्यामुळे आपल्यावर इंग्रजांचा जास्त प्रभाव आहे त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?
भारताला 15 ऑगस्ट 1947 मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले होते.
आपण 15 ऑगस्ट का साजरा करतो?
तसे पाहायला गेले तर हातावरच्या बोटा इतकेच देश सोडले तर संपूर्ण देश हे कोणाच्या ना कोणाच्या तरी गुलामगिरी मध्ये होते, ब्रिटिशांचे शासन हे संपूर्ण जगावर होते त्यामुळे त्यांना ग्रेट ब्रिटन असे म्हटले जाते, ब्रिटिशांच्या प्रभावाखाली भारत-चीन बांगलादेश युरोप काही देश आफ्रिकन देश असे त्यांच्या क्षेत्राखाली होते.
तसे पाहायला गेले तर ईस्ट इंडिया कंपनीला खूप वर्षापासून भारतामध्ये व्यापार करण्याची सवलत हवी होते पण तेव्हा भारतामध्ये खूपच शक्तिशाली घराने म्हणजे मुगल घराने होते.
मुगल सल्तनत यांची ताकत ह्या गोष्टी वरून लावली जाऊ शकते की जसे आजच्या वेळेस अमेरिका जगात मधील सुपर पावर आहे तसेच त्यावेळेस मुगल हे अमेरिके सारखेच सुपर पावर होते. असे म्हटले जाते की मुगल शासनाकडे देशभराच्या चौथाई पर्यंत ची ताकत होती जर त्यांनी मनात आणले असते संपूर्ण जगावर त्यांनी शासन केले असते.
जंग-ए-चाइल्डमध्ये जेव्हा इंग्रज 309 सैनिकांची मदत घेऊन औरंगजेब वर चढाई करण्यासाठी गेला तेव्हा त्याला तेथून पडावे लागले कारण की औरंगजेबाचा एक वफादार सैनिक 40000 सैनिकांना घेऊन त्यांच्यावर चढाई करण्यास गेला असे म्हटले जाते की अवरंगजेब कडे 9 ते 10 लाख सैनिक होते.
पण काळानुसार मुगल सल्तनत कुमकुमवत वत होऊ लागली, आणि याचाच फायदा घेऊन इंग्रज भारतामध्ये प्रवेश करण्यास यशस्वी होऊ लागले.
सुरुवातीला ब्रिटिशांनी जहांगीर बादशाला पोर्तुगाल यांच्याविरुद्ध भडकावून त्यांना भारतामधून हद्दपार करून टाकले.
1615 ते 1618 च्या मध्ये ब्रिटिश अधिकारी थॉमस रो मुगल शासक जहांगीर करून व्यापार करण्यासाठी सवलती प्राप्त करून घेतल्या आणि थॉमस रो भारतामध्ये ठिकाणी आपले कारखाने लावण्यास सुरुवात केली. हळूहळू ब्रिटिशांनी भारतावर वर्चस्व स्थापन करण्यास सुरुवात केली आणि आपल्याकडून कटूनीतीने संपूर्ण भारतावर आपले शासन चालवण्यास सुरुवात केली.
ब्रिटिश फक्त आपला स्वार्थ पाहत होते त्यामुळे त्यांनी भारतीयांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली त्यांच्या अत्याचाराचे प्रमाण एवढे वाढले की भारतामध्ये 1857 मध्ये क्रांतिकारी सशस्त्र उठाव सुरू झाला. असे म्हणतात की हा उद्रेक इतका मोठा होता की भारताला स्वातंत्र्य तेव्हाच मिळवले असते पण काही भारतीय ब्रिटिशांना फितूर झाल्याने हा उद्रेक ब्रिटिशांना दडपणयास सोपे झाले.
आपल्याला ब्रिटीशांकडून संपूर्ण स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले होते त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.
15 ऑगस्ट चे महत्व
भारत हा लोकतांत्रिक देश आहे जिथे सर्व प्रकारचे लोक राहतात. भारतामध्ये दक्षिणेमध्ये वेगवेगळे लोक राहतात तसेच उत्तरेमध्ये वेगवेगळे लोक राहतात. या प्रदेशांमध्ये विभिन्न प्रकारचे सण साजरे केले जातात आणि त्यांची संस्कृती सुद्धा वेगळी आहे पण 15 ऑगस्ट हा असा एक सण आहे जो आपण सर्व भारतीय मिळून एकत्र साजरा करतो.
15 August स्वतंत्रता दिवशी संपूर्ण देशाच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात. यादिवशी आपल्या स्वतंत्र सैनिकांना मानवंदना दिली जाते. स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने घोषणा दिल्या जातात.
स्वतंत्रता दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर आपला भारतीय ध्वज म्हणजेच तिरंगा हवेमध्ये फडकवतात.
15 ऑगस्ट कसा साजरा केला जातो?
प्रत्येक सणानुसार स्वतंत्रता दिवस लोक आपल्या पद्धतीने साजरे करतात. शाळेमध्ये तिरंगा फडकवून देशाला मानवंदना दिले जाते, कामाच्या ठिकाणी तिरंगा फडकवून देशाला मानवंदना दिली जाते.
विशेषकरून शाळेमध्ये स्वतंत्रता दिवशी देशभक्ती गीत, नुत्य, देशभक्ती भाषणे देऊन हा सण साजरा केला जातो.
हा दिवस विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये देशाच्या प्रती सन्मान जागृत करतो. या कार्यक्रमानंतर शाळेमध्ये लाडू वाटले जातात जे लहान मुलांना खूपच आवडतात तुम्ही सुद्धा कधी ना कधी तुमच्या शाळेमध्ये लाडू खाल्ला असेलच जर खाल्ला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
4 thoughts on “15 ऑगस्ट ची माहिती – 15 August Chi Mahiti”