डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

Biography in Marathi डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan)

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन Biography in Marathi

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

 • संपूर्ण नाव राधाकृष्णन वीर स्वामी सर्वपल्ली.
 • जन्म 5 सप्टेंबर 1888
 • जन्मस्थान तीरुताणी आंध्र प्रदेश.
 • वडील वीरस्वामी
 • आई सीतम्मा
 • शिक्षण 1909 मध्ये M.A इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, तमिळ, बंगाली आणि तेलुगू इत्यादी भाषचे ज्ञान.
 • विवाह शिवाकाम्मा सोबत 1903 मध्ये

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन Biography in Marathi

 • 1909 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजचे त्यांची तत्त्वज्ञानचे प्राध्यापकपदी नियुक्ती केली.
 • 1918 मध्ये ते म्हैसूर विद्यापीठात तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून काम करू लागले.
 • 1921 मध्ये कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
 • 1926 मध्ये इंग्लंड मध्ये भरलेल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेला कलकत्ता विद्यापीठाने भारतातर्फे राधाकृष्णन यांना पाठविले.
 • तेथील व्याख्यानांमधून त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व वेगवेगळ्या पद्धतीने जागा ला समजून सांगितले.
 • 1931 ते 1960 30 च्या दरम्यान ते आंध्रप्रदेश विद्यापीठाचे उपकुलगुरू पदी होते.
 • 1936 मध्ये इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.
 • 1939 ते 1948 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठांमध्ये त्यांनी उपकुलगुरूपद भूषविले.
 • 1948 मध्ये युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली.
 • 1949 ते 1952 भारत सरकारने त्यांची नेमणूक रशिया मध्ये भारताचे राजदूत म्हणून केली.
 • तिथे कुणाला कधीही न भेटणारा रशियाचा सर्वेसर्वा स्टॅलिन त्यांच्यासमोर निरागसतेने दोन तास बसला.
 • 1952 ते 1962 अशी दहा वर्ष ते उपराष्ट्रपती पदी होते.
 • 1962 1967 अशी पाच वर्षे ते राष्ट्रपति पदी होते.

बुक्स

इंडियन फिलोसोफी, दि हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ, द एथिक्स ऑफ वेदांत अँड इट्स फ्रिज पोजिशन, फिलोसोफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, फिलॉसॉफी ऑफ द उपनिषद.

पुरस्कार

 • भारतातील अनेक विद्यापीठांकडून डिलीट पदवी
 • 1954 मध्ये भारतरत्न

विशेषता 

 • 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन म्हणजे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

मृत्यू 

24 एप्रिल 1975 रोजी मद्रास येथे त्यांचे निधन झाले.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन Biography in Marathi

Please follow and like us:

3 thoughts on “डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन”

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!